Citroen eC3 भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या फीचर्स
Citroen eC3 to be launched: फ्रेंच ऑटोमेकर Citroën ची परवडणारी हॅचबॅक C3 भारतात खूप लोकप्रिय झाली आहे. आता कंपनी लवकरच इलेक्ट्रिक व्हेईकल लॉन्च करणार आहे ज्याचे नाव EC3 आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Citroen eC3 to be launched: फ्रेंच ऑटोमेकर Citroën ची परवडणारी हॅचबॅक C3 भारतात खूप लोकप्रिय झाली आहे. आता कंपनी लवकरच इलेक्ट्रिक व्हेईकल लॉन्च करणार आहे ज्याचे नाव EC3 आहे.
Read MoreRorr electric naked bike: सद्यस्थितीमध्ये इलेक्ट्रिक बाइकचा (Electric bike) ट्रेंड सुरू आहे. एक स्टार्टअप कंपनी काही दिवसात एक जबरदस्त बाईक बाजारात आणणार आहे. तेही तुम्हाला परवडेल त्या दरात. ही बाईकची हीरो स्प्लेंडरशी (Hero Splendor) स्पर्धा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Read MoreReduction in rooftop solar installation: या वर्षात सोलार एनर्जीच्या निर्मितीत विक्रमी वाढ झाली आहे. मात्र विरोधाभास असा की, रुफटॉप सोलार इन्स्टॉलेशनचे प्रमाण घटले आहे, ते का घटले आहे हे या बातमीतून जाणून घ्या.
Read MoreTwitter Data Leak: हॅकर्सने ट्विटरवरील 40 कोटी युझर्सचा डेटा हॅक करून तो डार्क वेबसाईटवर विकण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी हॅकरने हॅकर फोरमवर डेटा सॅम्पल सुद्धा पोस्ट केला आहे.
Read MoreBoat Company Journey: 2 जानेवारी 2023 पासून शार्क टॅंक इंडिया 2 सोनी वाहिनीवर सुरू होत आहे. या शो च्या पहिल्या सीझनला अफाट प्रतिसाद मिळाला होता. यामुळे प्रेक्षक ही दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. या शो मधील परिक्षकांचीदेखील मोठी चर्चा नेहमीच होताना दिसते. असाच एक परिक्षक म्हणजे बोटचे सह-संस्थापक अमन गुप्ता. यांनी फक्त 35 वयात करोडोंची कंपनी उभी केली.
Read MoreIncrease in fish sales due to D2C platform: करोनामध्ये थेट ग्राहकांना मासे पोहोचवण्यास, पारंपरिक विक्रेत्यांनी सुरुवात केली होती, आज टाळेबंदीनंतरही हा ऑनलाईन अग्रीगेट, ऑनलाईन ऑर्डर आदींच्या साहाय्याने हा व्यवसाय जोरात सुरू आहे, नेमका कसा ते वाचा या लेखातून...
Read Moreएकीकडे भारत आणि चीन सीमेवर अरुणाचलमध्ये दोन्ही सैन्य एकमेकांना भिडल्याचं प्रकरण ताजं असतानाच चीनच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी भारताबरोबरचे संबंध स्थिर आणि चांगले ठेवण्याची चीनची भूमिका असल्याचं म्हटलंय.
Read MoreMask & Sanitizers Sale Increase: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन केले आहे.
Read MoreSony Honda EV : सोनी आणि होंडा अशा जपानच्या दोन आघाडीच्या कंपन्या नवीन इलेक्ट्रिक कारवर एकत्र काम करत होत्या. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कंपन्यां संयुक्तपणे ही नवीन कार सादर करण्याची तयारी करत आहेत. ही कार पुढील वर्षी जानेवारीमध्ये सादर केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
Read MoreQatar on Taliban Rule : अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबान संघटनेची सत्ता आहे. तालिबान हा इस्लामिक कट्टरतावादी गट आहे. आणि त्यांनी देशात पुन्हा एकदा रुढीवादी कायदे लागू केले आहेत. यातल्या ‘एका’ नियमावरून कतार देशाने आता काळजी व्यक्त केली आहे
Read More2021 च्या तुलनेत 2022 मध्ये म्युच्युअल फंड क्षेत्राची वाढ कमी झाली आहे. मागील वर्षभरात गुंतवणूकीला मिळालेली गती या वर्षात रोडावली आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांकडे यावर्षी तुलनेने कमी रक्कम जमा झाली आहे. फंड कंपन्यांकडे चालू वर्षात म्युच्युअल फंडातील विविध योजनांद्वारे 2.65 लाख कोटी रुपये जमा झाले. या वर्षात 7% वाढ झाली. मात्र, ही आकडेवारी 2021 वर्षाच्या तुलनेत निराशाजनक आहे.
Read MoreIndia Coronavirus : देशात ख्रिस्मसचा सण कुठल्याही निर्बंधांविना साजरा झाला. पण, त्यानंतर कर्नाटक आणि आणखी काही राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती सुरू झाली आहे. केंद्रसरकारने जानेवारीचे पहिले 14 दिवस कोव्हिडच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय
Read More