Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Jet Airways चे वरिष्ठ पायलट तसंच केबिन क्रू सदस्यांनी अचानक का दिला राजीनामा?  

Jet Airways मध्ये पुन्हा एकदा सामुहिक राजीनामा सत्र सुरू झालं आहे. व्यवस्थापकीय पदं, वरिष्ठ पायलट्स तसंच केबिन क्रू ही सोडून जातोय. एकीकडे जेय एअरवेज पुन्हा पंख पसरण्याचा प्रयत्न करतेय. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर नोकरवर्ग सोडून जातोय

Read More

US Winter Storm : हिमवादळामुळे अमेरिकेतली 7 लाख घरं ऐन थंडीत विजेविना…  

US Winter Storm : ख्रिस्मसपूर्वी अमेरिकेच्या ईशान्य भागात आलेल्या हिमवादळामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काही राज्यांत रस्ते वाहतूक बंद आहे, विमानं रद्द करावी लागलीत तर काही लाख घरं विजेशिवाय आहेत

Read More

India Coronavirus : हाय-ब्रिड रोगप्रतिकारक शक्तीमुळे भारतीयांनी कोव्हिडला घाबरू नये  

India Coronavirus : भारतीयांमध्ये कोव्हिड विरोधातली हाय-ब्रिड रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे. त्यामुळे नवीन कोरोना लाटेची तितकीशी भीती भारतात नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानं बंद करण्याची गरज नाही, असं AIMMS रुग्णालयाचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे

Read More

Infinix zero Ultra 5G आज स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये?

Infinix zero Ultra 5G : स्मार्टफोन ब्रँड Infinix कडून अलीकडेच भारतात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Infinix Zero Ultra 5G लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन आज पहिल्यांदाच खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यासोबतच फोनवर उत्तम ऑफर्सही उपलब्ध असून याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Nasal Vaccine : केंद्र सरकारकडून नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी; Cowin ॲपवर लस उपलब्ध

Covid Nasal Vaccine : इंजेक्शन न घेता नाकावाटे देण्यात येणारी कोरोनाची लस म्हणजे ‘नेझल कोरोना वॅक्सिन’ होय. ही लस त्वचेतून शरीरात प्रवेश करून विषाणूविरोधात रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास मदत करते.

Read More

Moto G72 will be launched: मोटोरोला कडून Moto G72 लॉन्च होणार, जाणून घ्या कॅमेरा आणि फीचर्स

Moto G72 will be launched: Motorola 3 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात आपला नवीन G मालिका स्मार्टफोन Moto G72 लॉन्च करणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर या नवीन स्मार्टफोनच्या लॉन्चिंग आणि फीचर्सची माहितीही देण्यात आली आहे.

Read More

Airtel Offer : एयरटेलची जबरदस्त ऑफर, वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग व आणखी काही....

Airtel Plan : नवीन वर्षानिमित्त Airtel कंपनीने आपल्या यूजर्ससाठी एक खास प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला 2023 या वर्षी अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या सुविंधाबाबत जाणून घेवुयात.

Read More

Maharashtra Paid The Highest Tax: देशाच्या तिजोरित महाराष्ट्राने भरला सर्वाधिक कर

Maharashtra Paid The Highest Tax: कोरोनाचा काळ संपला. या परिस्थितीत अनेक कामे ठप्प झाली होती. देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर भार पडला होता. मात्र या कठिण परिस्थितीत देशाची आर्थिक परिस्थिती भक्कम ठेवण्यासाठी महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देशातील सर्वाधिक कर भरणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचे नाव जाहिर करण्यात आले आहे. चला, तर पाहूयात महाराष्ट्राप्रमाणे आणखी कोणत्या राज्यांचा कर भरण्यामध्ये समावेश आहे.

Read More

Google च्या स्पर्धा विरोधी कृत्यामुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेचे नुकसान, जाणून घ्या कुणी केलाय असा आरोप

Google च्या स्पर्धा विरोधी कृत्यामुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. असा आरोप मॅप माय इंडिया (MapMyIndia) या देशांतर्गत कंपनीने गुगलवर आरोप केला आहे.

Read More

ATM मधून फाटलेल्या नोटा बाहेर आल्या तर काय करावं?

ATM Transaction: जर बँकेने खराब नोटा बदलून देण्यासाठी नकार दिला, तर बँकेला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. हा नियम सर्व बँकांच्या ब्रांचसाठी लागू होतो.

Read More

SEBI : परवानगीशिवाय शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला देणे ‘या’ कंपनीला भोवले, सेबीने 3 वर्षांसाठी घातली बंदी

कॅप्रोइन फायनान्शियल अॅडव्हायझरी सर्व्हिसेस (CFAS - Capproin Financial Advisory Services) आणि त्याच्या भागीदारांवर कारवाई करत, भांडवली बाजार नियामक सेबीने 3 वर्षांची बंदी घातली आहे. कंपनीच्या वतीने अनधिकृत गुंतवणूक सल्लागार सेवा पुरवल्याबद्दल सेबीने कंपनीवर 3 वर्षांची बंदी घातली आहे.

Read More

Today's Petrol-Diesel Rates: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले?

Today's Petrol-Diesel Rates: कच्च्या तेलाच्या किमतीत मंगळवारी वाढ होताना दिसत आहे. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and Diesel Rates) स्थिर आहेत.

Read More