Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Realme 10: 50MP कॅमेरा आणि फास्ट चार्जिंगसह लॉन्च होणार

Realme 10 : स्मार्टफोन ब्रँड Realme 10 सह आपली नवीन स्मार्टफोन सिरिजच्या विस्ताराची तयारी करत आहे. या सिरिज अंतर्गत आता व्हॅनिला व्हेरिएंट स्मार्टफोन Realme 10 भारतात लॉन्च केला जाणार आहे. हा 4G कनेक्टिव्हिटी असलेला फोन असेल.

Read More

Nasal vaccine price: नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लसीची किंमत किती?

iNCOVACC Nasal Vaccine Price: कोव्हीड 19 (COVID-19) करिता प्रतिबंधात्मक बूस्टर डोस म्हणून नाकावाटे घेण्यात येणाऱ्या (iNCOVACC, Nasal Vaccine) लसीला परवानगी मिळाली असून, कोव्हीनवर त्याची नोंदणीही सुरू झाली आहे, मात्र ही लस नेमकी किती रुपयांना मिळणार याबाबत नुकतेच शासनाने किंमत जाहिर केली आहे.

Read More

केंद्र सरकारवर कर्जाचा बोजा वाढला, सप्टेंबर अखेर एकूण कर्जाची रक्कम 147.19 लाख कोटींवर

Central Government: सार्वजनिक कर्जाच्या ताज्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत टक्केवारीच्या दृष्टीने तिमाही आधारावर त्यात एक टक्का वाढ झाली आहे.

Read More

wheat price: गव्हाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरूच..

wheat price: आगामी काळात सर्वसामान्यांना गव्हाच्या महागाईतून दिलासा मिळणार आहे. गव्हाच्या किरकोळ किमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सरकार FCI (Food Corporation of India) गोदामातून 15-20 लाख टन गहू बाहेर काढण्याचा विचार करत आहे.

Read More

Israeli technology: इस्रायली तंत्रज्ञानाने संत्र्याचे उत्पादन तीन पटीने वाढवले? माहित करून घ्या सविस्तर

Israeli technology: नागपूर आणि वरुड (Nagpur and Warud) हे देशात आणि जगात संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भात अनेक बदल घडून येण्यामागे संत्र उत्पादनाचा फार मोठा वाट आहे. हवामानाचा फटका बसलेल्या संत्रा शेतकऱ्यांना इस्त्रायली तंत्रज्ञानाचा डोस मिळाला आहे.

Read More

RBI Report : भारतीय बँकांच्या ताळेबंदात 7 वर्षांनंतर दिसून आली इतकी सुधारणा, एनपीए कमी झाल्यामुळे परिस्थिती सुधारली

भारताची केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI – Reserve Bank of India) मंगळवारी देशातील बँकांच्या स्थितीबाबत 'ट्रेंड्स अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया' अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात अनेक मोठी तथ्ये सांगितली आहेत.

Read More

Low cost bikes: ग्रामीण भागात कोणत्या बाइकला प्राधान्य दिले जाते? जाणून घ्या

Low cost bikes: ग्रामीण भागातील लोकांना जर बाइक घ्यायचा विचार आला तर ते सर्वात आधी कमी किंमत आणि जास्त मायलेज (High mileage bikes) याचाच विचार करणार, त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोत्तम असणाऱ्या बाइक कोणत्या? जाणून घेऊया.

Read More

महाराष्ट्रातील 6 प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने दिली 1,304 कोटींच्या निधीस मंजुरी

Central Government: केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने 1,304 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

WhatsApp new features: 2022 मध्ये Whatsapp ने आणलेले टॉप-5 फीचर्स कोणते? माहित करून घ्या

WhatsApp new features: चॅटिंगपासून टेक्स्टिंगपर्यंत आपण इन्स्टंट मेसेजिंग साठी whatsapp वापरतो. whatsappदेखील वापरकर्त्यांना नवीन वैशिष्ट्ये देत असतो. 2022 मध्येही whatsappने अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स जारी केले आहेत.

Read More

धीरूभाईंवर झालेल्या 'या' आरोपाबद्दल तुम्हाला माहित आहेत का?

Nusli Wadia Murder Conspiracy: 'कॉर्पोरेट शत्रुत्त्वामुळे' नुस्ली वाडिया यांची हत्त्या करण्यात धीरूभाईंचा हात असल्याचा गंभीर आरोप धीरूभाईंवर करण्यात आला होता.

Read More

Gautam Adani : गौतम अदानींनी 2022 मध्ये कमाईच्या बाबतीत पाकिस्तानी शेअर बाजारालाही टाकले मागे!

ह्या वर्षी गौतम अदानी (Gautam Adani, Industrialist) यांचे नाणे चांगलेच खणाणले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही ते काही काळ दुसऱ्या क्रमांकावर राहिले. 2022 वर्ष संपणार आहे आणि यावेळी अदानी 116 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Read More