Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Income Tax Return : 31 डिसेंबर ही शेवटची तारीख चुकवू नका    

Income Tax Return : काही कारणांनी आर्थिक विवरणपत्र भरण्याची 31 मार्चची तारीख चुकली असेल तर तुमच्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत ते भरण्याची शेवटची संधी आहे. नाहीतर भरावा लागेल आणखी मोठा दंड आणि तपासणीही होईल कडक

Read More

E-Commerce on Social Media : ई-कॉमर्स बाजारपेठेला मिळालं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं व्यासपीठ 

E-Commerce on Social Media : ई-कॉमर्स म्हणजे ऑनलाईन वस्तू विकण्याच्या बाजारपेठेत सोशल मीडिया व्यासपीठांचा दणक्यात प्रवेश झाला आहे. आणि येणाऱ्या वर्षांमध्ये हे व्यासपीठ ई-कॉमर्स क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे

Read More

FTX Collapsed : FTX या क्रिप्टो एक्सचेंजचे मालक सॅम बँकमन - फ्राईड यांच्याविरोधात आता ग्राहकांनीच कोर्टात दावा ठोकला आहे

बुडित निघालेलं क्रिप्टो एक्सचेज FTX चे संस्थापक सॅम बँकमन - फ्राईड यांच्याविरोधात अमेरिकन न्यायालयात मनी लाँडरिंग आणि फसवणुकीचे खटले सुरू आहेत. त्यातच आता FTXच्या ग्राहकांनीही संस्थापक बँकमन यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

Read More

Free Trade Agreement : भारताचे कुठल्या देशांबरोबर आहेत मुक्त व्यापार करार?  

Free Trade Agreement : मागच्या वर्षभरापासून केंद्रसरकारने युरोप आणि आशियातल्या देशांबरोबर मुक्त व्यापार धोरण ठरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जागतिक परिषदांच्या माध्यमातून केद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एन जयशंकर त्यासाठी व्यासपीठही तयार करत आहेत. मग या घडीला भारताने किती देशांबरोबर मुक्त व्यापारी धोरणाचे करार केले आहेत, जाणून घेऊया

Read More

Tata Projects Freshers Hiring: जगावर मंदीचं सावट असताना टाटामध्ये 400 जागांवर होणार भरती

Tata Projects Freshers Hiring: जगभरात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली असताना अनेक मोठ्या कंपन्या नोकरकपात करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूहाकडून नवीन लोकांना नोकरीची संधी देण्यात येत आहे.

Read More

Free Trade Agreement म्हणजे काय? तो कसा चालतो?   

Free Trade Agreement : अलीकडे केंद्रसरकारच्या नवीन व्यापारविषयक धोरणामुळे मुक्त व्यापारी करार हा शब्द सातत्याने चर्चेत असतो. पण, मुक्त व्यापार म्हणजे नेमकं काय, याचा देशाला नक्की फायदा होतो का पाहूया…

Read More

Pay Gap in India : तुमच्या बॉसला तुमच्यापेक्षा किती जास्त पगार मिळतो माहीत आहे?    

Pay Gap in India : मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक आणि या स्तरावरील अधिकाऱ्यांना देशाच्या सरासरी पगारापेक्षा तब्बल 240 पट जास्त पगार मिळतोय. पगारातली ही विषमता जगभरातली सगळ्यात जास्त आहे.

Read More

Lava X3 कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

Lava X3 : हा फोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. Android 12 Go Edition ला Lava X3 सह सपोर्टेड आहे. Lava X3 मध्ये 6.53-इंचाचा HD Plus IPS LCD डिस्प्ले आहे, जो Waterdrop Notch सह येतो. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

Read More

डाग किंवा रंग लागलेल्या नोटा चालतात की नाही? काय सांगतो RBI चा नियम?

RBI Currency Rule: नोटेवर काही लिहिलेलं असेल किंवा नोटेला रंग लागलेला असेल, तर दुकानदार ती नोट घेत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय सांगतो RBI चा नियम?

Read More

India Olympic Bid : भारत 2036 च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी करणार दावा     

India Olympic Bid : 2023च्या सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक भारतात होणार आहे. आणि भारताला या बैठकीतच 2036 च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी दावेदारी करायची आहे. हे ऑलिम्पिक अहमदाबादमध्ये व्हावं असा केंद्रसरकारचा प्रयत्न आहे

Read More

Cars in india : भारतात किती जणांकडे आहे कार, आनंद महिंद्रा यांनी दिली माहिती

Cars in India : जगभरात कार्सची संख्या वाढत आहे. प्रदूषणाचीही ही मोठी समस्या बनलेली दिसत आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येथे कारची संख्याही खूपच जास्त आहे, असे वाटू शकते. पण वस्तुस्थिती तशी नाही. देशात कार्सची संख्या किती आहे ते जाणून घेऊया.

Read More

Ashneer Grover New Show : शार्क टॅंक इंडियामधून हकालपट्टी करण्यात आलेल्या जजची ‘या’ शो मध्ये एन्ट्री

Shark Tank India 2: शार्क टँक इंडिया हा शो नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवडयात सुरू होत आहे. मात्र या शो मधून हकालपट्टी करण्यात आलेल्या अश्नीर ग्रोव्हर आता एका नवीन शोसह टी.व्ही वर पुन्हा झळकणार आहे. स्वत: अश्नीर यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.

Read More