Flat vs Plot: फ्लॅट की प्लॉट लोकांची कशाला पसंती?
Flat vs Plot: तुम्हाला ही बऱ्याच वेळा प्रश्न पडतो का, की जमीन खरेदी करावी की फ्लॅट? चला तर याचं उत्तर जाणून घेऊयात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Flat vs Plot: तुम्हाला ही बऱ्याच वेळा प्रश्न पडतो का, की जमीन खरेदी करावी की फ्लॅट? चला तर याचं उत्तर जाणून घेऊयात.
Read MoreShri Jyotiba Devasthan: श्री जोतिबा देवस्थानच्या 400 एकर जमिनीपैकी 200 ते 250 एकर जमिनीची परस्पर व्रिकी झाल्याचे समोर आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या जमिनींचा शोध घेऊन त्या जमिनी जोतिबा मंदिराच्या ताब्यात देणार आहेत.
Read MoreBSE New CEO : मुंबई शेअर बाजाराचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुंदररमण राममूर्ती यांनी कामाची सूत्र हाती घेतली आहेत. आशीषकुमार चौहान यांच्या राजीनाम्यामुळे जुलै 2022 पासून हे पद रिक्त होतं.
Read MoreConstruction Sector Technology: गेल्या दशकात बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे या क्षेत्राला गती प्राप्त झाली आहे.
Read MoreRakesh Jhunjhunwala: गेल्याच वर्षी राकेश झुनझुनवाला यांनी मुंबईतील मलबार हिल येथे नवीन 13 मजली आलिशान घर बांधलं आहे, हे आपल्या सांगल्यानाच माहित आहे. पण हे घरं बांधण्यासाठी 4 वर्ष त्यांना का थांबावं लागलं होतं? जाणून घेण्यासाठी वाचा.
Read MoreAir India Pee-Gate : एअर इंडियाच्या न्यूटॉर्क - मुंबई विमानात एका बिझिनेस क्लास प्रवाशाने आपल्या सहप्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केल्याचं प्रकरण अलीकडे गाजतंय. त्यासाठी हा माणूस काम करत असलेल्या बँकेनं त्याला कामावरून काढून टाकलं आहे
Read MoreDelayed Housing Project: फ्लॅटचा ताबा मिळायला उशीर होतो किंवा गृहनिर्माण प्रकल्प रखडतो यामुळेच गुंतवणूकदार रेडी टू मूव्ह प्रॉपर्टीकडे मोठ्या प्रमाणावर वळतो. पण यावर ही एक तोडगा आहे, त्याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?
Read MoreAnnapurna Finance Bank License : ओडिशातल्या अन्नपूर्णा फायनान्स कंपनीने रिझर्व्ह बँकेकडे बँकेच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. बँकेचा परवाना मिळाला तर महिला उद्योजकांना अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीला तसा परवाना मिळणारी ती पहिली संस्था ठरेल.
Read MorePakistan Economic Crisis : पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आणखी डबघाईला आली आहे. आणि वीज वाचवण्यासाठी भारताच्या शेजारी देशाला संध्याकाळी आठ वाजताच सार्वजनिक ठिकाणी बंद करावी लागतायत. पाकिस्तानवर ही वेळ का आली?
Read MoreRedmi K60 सिरीजची सुरुवातीची किंमत भारतात सुमारे 30 हजार रुपये असू शकते. Xiaomi ने Redmi Note 12 सीरीज लाँच करताना फोनच्या संभाव्य किंमतीबद्दल माहिती दिली आहे.
Read Moreई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने बुधवारी सांगितले होते की, आर्थिक कारणामुळे त्यांच्या 18,000 कर्मचार्यांना Layoff ला सामोरे जावे लागेल. यानंतर एकाच दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 1 टक्क्यांची घसरण झाली आहे.
Read MoreIndian Currency: ‘डेलीस्टार’ने केलेल्या दाव्यानुसार 1,000 रुपयांची नोट तुम्हाला लखपती करु शकते.
Read More