Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

America banning TikTok : अमेरिका टिकटॉकवर बंदी का आणतंय? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

बाईटडान्स (ByteDance) मालकीच्या टिकटॉक (TikTok) ने अलीकडेच त्याच्या स्त्रोतांमध्ये प्रवेश करण्यासाठी यूएसमधील पत्रकारांची हेरगिरी केल्याचे कबूल केले. रिपोर्टनुसार, अमेरिका आता टिकटॉकच्या वापरावर बंदी (America banning TikTok) घालण्याचा प्रयत्न करत आहे.

Read More

Google Stadia: बंद होत आहे गुगलची गेमिंग सेवा, जाणून घ्या काय आहे Stadia च्या अपयशाचे कारण

Google Stadia :गुगलने आपल्या एका ब्लॉगमध्ये गुगल स्टेडिया बंद झाल्याची माहिती दिली आहे. गुगलची गेमिंग सेवा Stadia कमी लोकप्रियतेमुळे बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read More

LIC New Jeevan Shanti: दरमहा मिळवा 11 हजार रुपये, भरावे लागतील एवढेच पैसे

जर तुम्हाला मर्यादित गुंतवणुकीत अधिक नफा मिळवायचा असेल तर LIC ची न्यू जीवन शांती योजना (LIC New Jeevan Shanti Plan) 2023 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

Read More

Twitter मध्ये पुन्हा कर्मचारी कपात, ट्रस्ट-सेफ्टी टीमच्या अनेक कर्मचाऱ्यांना गमवावी लागली नोकरी

Twitter ने पुन्हा एकदा ट्रस्ट आणि सेफ्टी टीमशी संबंधित युनिटमध्ये कर्मचारी कपात केली आहे. यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

Read More

Gautam Adani यांनी 'आम्ही 22 राज्यांमध्ये व्यवसाय करतो’, असे का ठणकावले ते घ्या जाणून

Gautam Adani : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याशी असणाऱ्या जवळीकतेबाबत अनेकदा चर्चा होत असते. यासंदर्भात बोलताना अदानी यांनी हे विधान केले आहे.

Read More

TikTok Ban: सोशल मीडियाच्या अतिवापराने अमेरिकेतील विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बिघडली, टिकटॉक विरोधात शाळेने भरला खटला

TikTok Ban:तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या अमेरिकेतील शाळा आणि महाविद्यालयांना सध्या वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. टिकटॉक, इन्स्टाग्राम या सारख्या सोशल मीडियाच्या अतिवापराने तेथील विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. सोशल मीडियावर बंदी आणण्यासाठी अमेरिकेत सध्या शाळा कॉलेजांमध्ये मोहीम राबवली जात आहे.

Read More

FD Rate Increase: 'या' 5 बँकांनी नवीन वर्षात वाढवला FD वरील व्याजदर

FD Rate Increase: नवीन वर्षात अनेक बँकांनी आपल्या FD च्या व्याजदरात वाढ केली आहे. तुम्ही देखील या बँकांबद्दल जाणून घ्या आणि आजच गुंतवणूक करा.

Read More

Reliance Jio and Airtel : रिलायन्स जिओ, एअरटेल करणार मोठा धमाका; पहिल्या फेरीतच 150 करोड लोकांपर्यंत पोहोचणार 5G सेवा

भारतात 5G कनेक्टिव्हिटीचे (5G connectivity) फायदे एकामागून एक नवीन शहरांमध्ये मिळत आहेत आणि दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि भारती एअरटेल (Bharati Airtel) त्यांच्या वापरकर्त्यांना 5G सेवा देत आहेत.

Read More

Delhi Cold Wave : धुकं आणि थंडीमुळे राजधानी दिल्लीतली वाहतूक विस्कळीत, विमानं, रेल्वे रद्द 

Delhi Cold Wave : राजधानी दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी आहे. आणि पारा 2 अंश सेल्सिअसच्याही खाली गेलाय. त्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली असून  विमानं आणि दिल्लीला जाणाऱ्या काही रेल्वे सवाही रद्द कराव्या लागल्या आहेत.

Read More

Vande Bharat Train: जाणून घ्या, वंदे भारत ट्रेन कशी व कुठे बनली?

Train made with Indigenous Technology: भारतातीतल एकमेव इंजिन नसलेली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून 'वंदे भारत ट्रेन' कडे बघितले जाते. ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनली आहे. या ट्रेनची निर्मिती कशी झाली, हे जाणून घेऊयात.

Read More

Navi Mumbai: नवी मुंबईत कोट्यावधीच्या जमिनीवर अनधिकृत व्यावसायिकांचा कब्जा

Navi Mumbai: सिडको आणि एमआयडीसीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मोकळ्या भूखंडावर, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असणाऱ्या जागांवर शहरातील वाहतुकीच्या मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी अनधिकृत व्यावसायिकांनी कब्जा केला आहे.

Read More