Redmi K60 चे सर्व फीचर्स आणि किमत जाणून घ्या
Redmi K60 सिरीजची सुरुवातीची किंमत भारतात सुमारे 30 हजार रुपये असू शकते. Xiaomi ने Redmi Note 12 सीरीज लाँच करताना फोनच्या संभाव्य किंमतीबद्दल माहिती दिली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Redmi K60 सिरीजची सुरुवातीची किंमत भारतात सुमारे 30 हजार रुपये असू शकते. Xiaomi ने Redmi Note 12 सीरीज लाँच करताना फोनच्या संभाव्य किंमतीबद्दल माहिती दिली आहे.
Read Moreई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने बुधवारी सांगितले होते की, आर्थिक कारणामुळे त्यांच्या 18,000 कर्मचार्यांना Layoff ला सामोरे जावे लागेल. यानंतर एकाच दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 1 टक्क्यांची घसरण झाली आहे.
Read MoreIndian Currency: ‘डेलीस्टार’ने केलेल्या दाव्यानुसार 1,000 रुपयांची नोट तुम्हाला लखपती करु शकते.
Read More7th Pay Commission: अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खर्चाची बाजू पाहणाऱ्या विभागाने केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्त्याच्या (HRA) नियमांमध्ये बदल केले आहेत.
Read Moreबँक लॉकर सुविधेचा उपयोग अनेक लोक घेताना दिसतात. आपली अनेक महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू बँक लोक लॉकरमध्ये ठेवत असतात. याच संदर्भात एक महत्वाचे अपडेट आले आहे.
Read MoreUPI transactions touched a record: सध्या सर्वांच्याच हातात मोबाईल नाही, स्मार्टफोन असतो. ज्यामुळे अगदी कोणतेही काम सहज करता येते. विशेष म्हणजे, पेमेंट युपीआयद्वारे चटकन पेमेंट करता येते, सध्या हे पेमेंट गेटवे वापरण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. ज्यामुळे युपीआयद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत.
Read MoreWhat is Recession: आर्थिक मंदी (Economic Recession) ही जगातली सगळ्यात मोठी घटना मानली जाते. 2008 मध्ये आलेल्या मंदीला ग्रेट रिसेशन (Great Recession) असे म्हटले गेले. तर पहिल्या महायुद्धानंतर 1930 मध्ये आलेल्या मंदीला ग्रेट डिप्रेशन (Great Depression) म्हटले गेले होते.
Read MorePMAY-G: जर तुमचे ही वार्षिक उत्पन्न 6 लाखाहून कमी असेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सहभागी होऊ शकता
Read MoreLG 32 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ असू शकते. कारण या टीव्हीवर तुम्हाला 10 हजारांची सूट मिळत आहे.
Read MoreGoogle शी स्पर्धा करण्यासाठी ChatGPT सादर करण्यात आली होती. पण आता न्यूयॉर्कमध्ये ते बंद करण्यात आले आहे. यासोबतच गुगलवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Read MoreCredit Card: क्रेडिट कार्डचे फायदे कितीही असले तरीही हे एक प्रकारचे कर्ज आहे ते वेळेवर न भरल्याने दंड, व्याज हे भरावेच लागते.
Read MoreApple Watch 8 आणि Google Pixel Watch 5 यांच्यात तगडी स्पर्धा होऊ शकते. जर तुम्हीही दोन्ही घड्याळांबाबत संभ्रमात असाल तर हे जाणून घेणे आवश्यक आहे.
Read More