Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Galaxy Unpacked 2023: Samsung च्या मेगा इव्हेंटची तारीख निश्चित, Galaxy S23 सीरिज होणार लॉन्च

Galaxy Unpacked 2023 : या सीरिजच्या Galaxy S23 आणि Galaxy S23+ सह 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. Galaxy S23 Ultra 12 GB रॅम आणि 256 GB, 512 GB आणि 1 TB स्टोरेज मॉडेलमध्ये देऊ शकतो. .

Read More

Covid Deaths Japana: पुन्हा कोरोना चिंता! जपानमध्ये एकाच दिवसात 463 व्यक्तींचा मृत्यू

जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. शनिवारी जपानमध्ये एकाच दिवसात 463 व्यक्तींचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला.

Read More

Asian Paint Water-Based Paint: एशिअन पेंट्सची वॉटरबेस पेंटसाठी 2 हजार कोटींची गुंतवणूक

Asian Paint Water-Based Paint: एशियन पेंट्स कंपनीची सध्या प्रत्येक वर्षाला 1,700 मिलिअन लीटर रंग उत्पादनाची क्षमता आहे. कंपनीने यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर, 2022 मध्ये पुढील 3 वर्षांच्या नियोजनासाठी 6,750 कोटी रुपयांची योजना आखली आहे. त्यात इतर कंपन्याही पूर्ण तयारीनिशी या उद्योगात उतरत आहेत.

Read More

CES 2023: रोबोटिक डॉग आणि टॉकिंग पेट्स, हे किट कुत्र्यांनाही बनवेल स्मार्ट

CES 2023 : FluentPet ने Consumer Electronics Show (CES) 2023 मध्ये आपले नवीन टॉकिंग पेट्स उपकरण सादर केले आहे. या उपकरणाच्या मदतीने तुमचा पाळीव कुत्रा तुमच्याशी बोलू शकतो.

Read More

नवीन वर्षात Xbox Series X खरेदी करण्याची उत्तम संधी

तुम्ही Xbox Series X 4K ब्ल्यू-रे सिस्टम 49 हजार 990 रुपयांना खरेदी करू शकता. ही ऑफर फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेलमध्ये उपलब्ध आहे. ही विक्री 8 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 10 टक्के सवलतीसाठी, ग्राहकांना बँक ऑफ बडोदा, IDFC FIRST, आणि येस बँक कार्डने पैसे द्यावे लागणार आहेत.

Read More

PTC India मधील हिस्सा खरेदीसाठी गौतम अदानींकडून मोठी बोली लावण्याची शक्यता!

केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली देशातील सर्वांत मोठी पॉवर ट्रेडिंग कंपनी पीटीसी इंडिया लिमिटेड (PTC India Ltd) मधील काही सरकारी कंपन्या आपल्या हिस्सा विकत असून, तो खरेदी करण्यात गौतम अदानी यांनी रुचि दाखवली आहे.

Read More

MahaRERA: बांधकाम व्यावसायिकांना नोंदणी करताना द्यावी लागेल इत्यंभूत माहिती

MahaRERA: आता यापुढे गुंतवणूकदारांना प्रकल्पासंदर्भात संपूर्ण माहिती महारेरा कडून उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे खरेदी पूर्वीच गुंतवणूकदाराला संपूर्ण तपशील अभ्यासता येणार आहेत.

Read More

Top technology 2023 : या वर्षातील गेम चेंजर टेक्नॉलॉजी, AI ते 5G सर्व जाणून घ्या

Top technology 2023 : Metaverse, 5G, AR-VR आणि AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या मदतीने भविष्याची कल्पना केली जाते. 2023 मध्ये एक गेम चेंजर असल्याचे सिद्ध करू शकतात, अशा टेक्नॉलॉजीविषयी जाणून घेऊया

Read More

Coastal Road Work Delayed: कोस्टल रोडचे काम 6 महिने लांबणार...

Coastal Road Work Delayed: 'कोस्टल रोड प्रकल्प' हा मुंबईसाठी ड्रीम प्रोजेक्ट ठरणार असून याचे काम नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मात्र प्रकल्पाअंतर्गत काही बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याने याचे काम 6 महिने लांबणीवर पडणार आहे.

Read More

Shaktikant Das : महागाई सह अनेक महत्वाच्या विषयांवर RBI Governor काय म्हणाले ते घ्या जाणून

Shaktikant Das : 1997 च्या आशियाई आर्थिक संकटाने दक्षिण आशियाई देशांना प्रभावित केले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, दक्षिण-आशियाई देशांनी संकटाचा सामना करण्यासाठी एक धोरण म्हणून चांगल्या मॅक्रो-इकॉनॉमिक धोरणांना प्राधान्य दिले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एका कार्यक्रमादरम्यान यासह अनेक महत्वाच्या आर्थिक मुद्यांवर भाष्य केले.

Read More

CBI: युनिटेक लिमिटेडच्या माजी संचालकांविरुद्ध फसवणूकीचा नवा गुन्हा दाखल, 395 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

CBI: आरोपी युनिटेकचा संस्थापक कॅनरा बँकेतील कथित फसवणुकीशी संबंधित आणखी एका CBI चौकशीला सामोरे जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की कंपनी 2012 मध्ये IDBI बँकेकडून 400 कोटी रुपयांची व्हेंडर बिल डिस्काउंटिंग (VBD) सुविधेचा लाभ घेत होती.

Read More

GDP: भारत सर्वात वेगवान आर्थिक विकास दर असलेल्या देशाचा दर्जा गमावू शकतो

NSO Growth Rate: GDP देशामध्ये ठराविक कालावधीत उत्पादित वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याविषयी जाणीव करून देते. जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये 8.7 टक्क्यांवरून 7 टक्के इतका राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read More