Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Google च्या प्रतिस्पर्धी ChatGPT वर बंदी का आली? याचे कारण घ्या जाणून

Google शी स्पर्धा करण्यासाठी ChatGPT सादर करण्यात आली होती. पण आता न्यूयॉर्कमध्ये ते बंद करण्यात आले आहे. यासोबतच गुगलवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Read More

Credit Card वापरकर्त्याचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कशी केली जाते?

Credit Card: क्रेडिट कार्डचे फायदे कितीही असले तरीही हे एक प्रकारचे कर्ज आहे ते वेळेवर न भरल्याने दंड, व्याज हे भरावेच लागते.

Read More

Google Pixel Watch 5 आहे Apple Watch 8 पेक्षा चांगले? खरेदी करण्यापूर्वी हे जाणून घ्या

Apple Watch 8 आणि Google Pixel Watch 5 यांच्यात तगडी स्पर्धा होऊ शकते. जर तुम्हीही दोन्ही घड्याळांबाबत संभ्रमात असाल तर हे जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

FADA Report: गतवर्षी किरकोळ विक्री 15.28 टक्क्यांनी वाढली

FADA Report: गतवर्षी किरकोळ विक्री 15.28 टक्क्यांनी वाढली आहे. FADA चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले, प्रवासी वाहनांची ही आतापर्यंतची सर्वाधिक किरकोळ विक्री आहे.

Read More

Investing in India : फक्त 16% कुटुंबांना 2023 मध्ये पैशाची गुंतवणूक करावीशी वाटते!

Investing in India : 2022 चा एकूण अनुभव बघता फक्त 16% कुटुंबांची 2023 मध्ये गुंतवणूक करायची तयारी आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कुटुंबांचा पैसा नेमका कुठे खर्च होतोय. आणि कुठल्या गुंतवणुकीवर त्यांना विश्वास वाटतो जाणून घेऊया…

Read More

Fixed Deposit Interest Rate : ‘या’ बँकांनी वाढवले आपल्या मुदत ठेवींवरील व्याज दर

Fixed Deposit Interest Rate : रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढवल्यानंतर बँकांकडून मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज दरातही वाढ होत आहे. अलीकडे वर्षभरात सगळ्यात जास्त मुदत ठेवी मिळवण्याचा लौकिक प्राप्त करणारी बँक आणि दुसऱ्या एका आघाडीच्या खाजगी बँकेनं आपल्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.

Read More

Slum Rehabilitation Authority: झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या घरांनाही मिळणार पुनर्वसनाचा लाभ

Slum Rehabilitation Authority: खासदार शेट्टी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी चर्चा करून झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खोल्यांचा पुनर्विकासासाठी विचार करावा, अशी मागणी केली होती.

Read More

MHADA Redevelopment: म्हाडाकडून पुण्यातील 'या' वसाहतींचे होणार रिडेव्हलपमेंट

MHADA Redevelopment: पुणे विभागांतर्गत पुनर्विकास प्रकल्पांसाठी दहा अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी सर्व प्रकारची पूर्तता केलेल्या तीन इमारतींचे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Read More

Bank Privatization: IDBI बँकेचे होणार खाजगीकरण, SEBI ने घेतलाय मोठा निर्णय

IDBI बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्जदारामध्ये सरकारचे मतदानाचे अधिकार बँकेच्या एकूण मतदानाच्या 15% पेक्षा जास्त नसावेत या अटीवर ही संमती देण्यात आली आहे.

Read More

RBI Audit : रिझर्व्ह बँक 9,500 बँकेतर वित्तीय संस्थांचं (NBFCs) ऑडिट करणार

RBI Vigilance : देशातल्या बँकेतर वित्तीय संस्था सध्या रिझर्व्ह बँकेच्या रडारवर आहेत. संस्थेचं काम कसं चालतं, नोंदणीच्या ठिकाणी बँकेचं कार्यालय आहे की नाही इथपर्यंत रिझर्व्ह बँकेला खात्री करून घ्यायची आहे. आणि त्यासाठी बाहेरच्या ऑडिट संस्थांची मदत मध्यवर्ती बँक घेणार आहे.

Read More

Mahalakshmi Race Course: BMC चा तब्बल 5 कोटींचा महसूल बुडाला

गेल्या 10 वर्षांपासून महालक्ष्मी रेसकोर्सच्या भाडेकराराचे नुतनीकरण झालेले नाही. शासनाचा गेल्या दहा वर्षात तब्बल 5 कोटींचा महसूल बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

Rubber Price Fall: रबराच्या किमती निचांकी स्तरावर, पण टायर कंपन्यांचे शेअर्स तेजीत!

Tyre Stocks in Demand: रबर आणि क्रूड ऑईलच्या दरात घसरण झाल्यामुळे सर्वांचे लक्ष टायर क्षेत्राकडे वळले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी टायर कंपन्यांच्या शेअर्समध्ये उत्साह दाखवत जोरदार खरेदी केली.

Read More