Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Fuel Demand Rises: डिसेंबर महिन्यात इंधनाची गरज 3.1 टक्क्यांनी वाढली

भारतामध्ये मागील काही महिन्यांपासून इंधनाची गरज वाढत आहे. डिसेंबर महिन्यात देशामध्ये इंधनाची गरज 3.1% वाढली आहे. मागील वर्षी याच काळात इंधनाची गरज कमी होती. डिसेंबर महिन्यात पेट्रोलची मागणी 5.9% वाढून 2.98 मिलियन टन झाली.

Read More

Digital Communication: डिजिटल कम्युनिकेशन कमिशन केंद्र सरकार बरखास्त करणार

दूरसंचार मंत्रालयाअंतर्गत येणारी सर्वोच्च समिती बरखास्त करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. दूरसंचार विभागाचे निर्णय जलद घेण्यासाठी तसेच विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

Indian Economy: आशियाई देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था आणि पत चांगली

2023 वर्षामध्ये भारताची आर्थिक स्थिती आणि पत क्षमता इतर आशियाई देशांपेक्षा चांगली असेल, असे अमेरिकन इनव्हेस्टर सर्व्हिसेस कंपनी मू़डीजने म्हटले आहे. कर्जाचे व्यवहार करण्याची क्षमता, अर्थव्यस्थेतील स्थिरता तुलनात्मक दृष्या इतर देशांपेक्षा चांगली असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

Read More

DIZO ने लॉन्च केले कॉलिंग फीचरसह दोन नवीन स्मार्टवॉच, मिळेल AMOLED डिस्प्ले

DIZO Watch D Pro सह कंपनीचा चिपसेट DIZO D1 आहे आणि याशिवाय DIZO OS आहे. घड्याळाच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. नवीन चिपसह घड्याळात आर्ट फिल्टर, वॉच फेस कस्टमायझेशन सारखी फीचर्स मिळतील.

Read More

Import Coal : जेनकोला कोळसा आयात करण्याच्या सूचना

विजेची मागणी विक्रमी उच्चांक गाठत असताना, केंद्रीय उर्जा मंत्रालयाने सर्व वीज निर्मिती कंपन्यांना (जेनकोस) (Genco was instructed to import coal) त्यांच्या एकूण गरजेपैकी 6 टक्के कोळसा आयात करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

Society Send 16 Lakh Bills To Pune Palika: पुणे तिथे काय उणे...थेट महानगरपालिकेलाच पाठविले 16 लाखाचे बिल

Society Send 16 Lakh Bills To Pune Palika: ज्या ठिकाणी काहीही घडू शकते. अगदी आपल्या विचारांच्या पलीकडे ही ते असू शकते. अशा गोष्टी फक्त पुण्यातच होणे शक्य आहे. आता बघा ना, पुण्यातील चक्क एका सोसायटीने थेट महानगरपालिके विरोधातच 16 लाखाचे बिल पाठविले आहे, आहे ना...भारी..हे खरं असून...याविषयी अधिक जाणून घेवुयात.

Read More

TCS 1.25 लाखांहून अधिक नोकऱ्या देणार, Layoff च्या हंगामात आली एक चांगली बातमी

एकीकडे जगभरात layoff च्या बातम्या येत आहेत. मात्र या Layoff च्या हंगामात आली एक चांगली बातमी आली आहे. TCS 1.25 लाखांहून अधिक नोकऱ्या देणार आहे.

Read More

Difference between OC & CC document: 'हे' 2 परवाने असतील तरच खरेदी करा मालमत्ता

Difference between OC & CC document: रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकांनी बांधकाम व्यावसायिकांकडून 'OC' आणि 'CC' हे परवाने तपासायला हवेत आणि मगच मालमत्तेची खरेदी करायला हवी, अन्यथा भविष्यकाळात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल.

Read More

Slum Rehabilitation Authority: मुंबईतील बीडीडी चाळींचा होणार पुनर्विकास; 269 चौरस फुटांऐवजी मिळणार 300 चौरस फुटांची घरं

Slum Rehabilitation Authority, Mumbai: बीडीडी चाळीच्या पुनर्विकासानंतर चाळीतील रहिवाशांना व्यायामशाळा, ललित कला भवन, रुग्णालय, शाळा, जॉगिंग ट्रॅक, कम्युनिटी हॉल, ज्येष्ठ नागरिक प्लाझा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Read More

Canara Bank Shares: रेखा झुनझुनवालांनी पुन्हा खरेदी केले 'या' बँकेचे शेअर्स, 4 महिन्यात 55 टक्क्यांची तेजी!

Canara Bank Shares: रेखा झुनझुनवाला यांनी कॅनरा बँकेचे(Canara Bank) आणखी शेअर्स खरेदी केले असून त्यामुळे त्यांची डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कॅनरा बँकेत 0.59 टक्के हिस्सेदारी वाढवली आहे.

Read More

SBI Report: मोफत रेशन वितरणामुळे मागासलेल्या राज्यांमध्ये उत्पन्नातील असमानता कमी

SBI Report मधून राज्यामधील उत्पन्न वितरणाबाबत योजनांच्या परिणामांच्या अनुषंगाने महत्वाची माहिती पुढे आली आहे. मोफत रेशन वितरणामुळे मागासलेल्या राज्यांमध्ये उत्पन्नातील असमानता कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read More

USB Type C: फोन, टॅबलेट आणि लॅपटॉप भारतात एकाच चार्जरने होणार चार्ज, नवीन स्टँडर्ड जारी

USB Type C: ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने डिजिटल टेलिव्हिजन रिसीव्हर, यूएसबी टाइप-सी चार्जर आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टम (VSS) या तीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी गुणवत्ता मानके सादर केली आहेत.

Read More