Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Apple भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडणार, कर्मचाऱ्यांची भरती सुरू

Apple Retail stores: : टेक जायंट अॅपल भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने रिटेल स्टोअर्ससाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. याविषयीच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, apple च्या करिअर पेजमध्ये भारतातील विविध ठिकाणी विविध नोकऱ्यांच्या संधी सूचीबद्ध केल्या आहेत.

Read More

Vodafone Idea च्या शेयर्समध्ये 5% पेक्षा अधिकची घसरण, कंपनीची अवस्था बिकट

आज भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे, मात्र असे असतानाही व्होडाफोन आयडियाचे शेअर 5 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत. वास्तविक, तोट्यात चाललेली ही दूरसंचार कंपनी सरकार, बँका किंवा तिच्या प्रवर्तकांकडून निधी मिळवू शकली नाहीये.

Read More

Paytm Bank : सुरिंदर चावला यांची एमडी, सीईओ म्हणून नियुक्ती

PPBL ने अनुभवी बँकर सुरिंदर चावला यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे. मध्यवर्ती बँकेने तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्तीला मान्यता दिली आहे.

Read More

Brazil मध्ये Jair Bolsonaro यांचे समर्थक सरकारी इमारतींवर हल्ला का करत आहेत?

Brazil Unrest : ब्राझीलमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी तिथल्या सरकारी इमारती, संसद भवन तसंच सर्वोच्च न्यायालयावरही हल्ला केला आहे. निवडून आलेले अध्यक्ष ल्युना यांच्या राजवटीला ते विरोध करतायत. पण, त्यामुळे ब्राझीलमध्ये अशांतता आहे. तसंच मोठं आर्थिक नुकसान होतंय.

Read More

Ration Card Update: रेशन कार्डमध्ये कुटुंबातील व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्यासाठी काय करावे?

Ration Card Update: देशातील संपूर्ण जनतेला स्वस्तात धान्य उपलब्ध व्हावं म्हणून रेशन कार्ड दिले जाते. याशिवाय अनेक सरकारी योजना (Government scheme) घेण्यासाठीही हे कार्ड वापरले जाते.

Read More

Xiaomi 13 Pro: Xiaomi चा नवीन फ्लॅगशिप फोन भारतात दाखल होणार, काय असतील फीचर्स घ्या जाणून

Xiaomi ने Xiaomi 12S मालिकेतील कॅमेरा ट्यून करण्यासाठी गेल्या वर्षी Leica सोबत हातमिळवणी केली. Xiaomi 13 मालिकेसाठी भागीदारी आणखी वाढवण्यात आली आहे, ज्यात व्हॅनिला Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro स्मार्टफोनचा समावेश आहे.

Read More

America banning TikTok : अमेरिका टिकटॉकवर बंदी का आणतंय? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

बाईटडान्स (ByteDance) मालकीच्या टिकटॉक (TikTok) ने अलीकडेच त्याच्या स्त्रोतांमध्ये प्रवेश करण्यासाठी यूएसमधील पत्रकारांची हेरगिरी केल्याचे कबूल केले. रिपोर्टनुसार, अमेरिका आता टिकटॉकच्या वापरावर बंदी (America banning TikTok) घालण्याचा प्रयत्न करत आहे.

Read More

Google Stadia: बंद होत आहे गुगलची गेमिंग सेवा, जाणून घ्या काय आहे Stadia च्या अपयशाचे कारण

Google Stadia :गुगलने आपल्या एका ब्लॉगमध्ये गुगल स्टेडिया बंद झाल्याची माहिती दिली आहे. गुगलची गेमिंग सेवा Stadia कमी लोकप्रियतेमुळे बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read More

LIC New Jeevan Shanti: दरमहा मिळवा 11 हजार रुपये, भरावे लागतील एवढेच पैसे

जर तुम्हाला मर्यादित गुंतवणुकीत अधिक नफा मिळवायचा असेल तर LIC ची न्यू जीवन शांती योजना (LIC New Jeevan Shanti Plan) 2023 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

Read More

Twitter मध्ये पुन्हा कर्मचारी कपात, ट्रस्ट-सेफ्टी टीमच्या अनेक कर्मचाऱ्यांना गमवावी लागली नोकरी

Twitter ने पुन्हा एकदा ट्रस्ट आणि सेफ्टी टीमशी संबंधित युनिटमध्ये कर्मचारी कपात केली आहे. यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

Read More

Gautam Adani यांनी 'आम्ही 22 राज्यांमध्ये व्यवसाय करतो’, असे का ठणकावले ते घ्या जाणून

Gautam Adani : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याशी असणाऱ्या जवळीकतेबाबत अनेकदा चर्चा होत असते. यासंदर्भात बोलताना अदानी यांनी हे विधान केले आहे.

Read More