G-20: भारताने जी-20 परिषदेवर केला 4100 कोटींचा खर्च? सत्य नक्की काय? जाणून घ्या
नवी दिल्ली येथे जी-20 शिखर परिषद यशस्वीरित्या पार पडली. या परिषदेच्या आयोजनावर 4100 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जात आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
नवी दिल्ली येथे जी-20 शिखर परिषद यशस्वीरित्या पार पडली. या परिषदेच्या आयोजनावर 4100 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जात आहे.
Read MoreWomen Reservation Bill: महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या जवळपास 100च्या आसपास असेल. तर 543 जागांच्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या नियमानुसार किमान 181 असणे अपेक्षित असणार आहे.
Read MoreJindal Investment in Nashik: जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीने नाशिकमध्ये 175 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमेरिकेमध्ये मुख्यालय असलेल्या हंटिंग एनर्जी सर्व्हिसेस (Hunting Energy Services) सोबत जिंदालचे हे जॉईंट व्हेन्चर असणार आहे.
Read More2016 पासून रेल्वे खात्याने लहान बालकांच्या प्रवासाचे नियम बदलले. त्यानुसार 5 ते 12 वर्षापर्यंतच्या बालकासाठी जर वेगळे सीट हवे असेल तर पूर्ण तिकिट आकारण्यास सुरुवात केली. या नियमामुळे मागील सात वर्षात रेल्वेला 2,800 कोटी रुपये अतिरिक्त मिळाले. कोरोना काळात रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी तिकिटातील सवलत बंद केली. ती अद्याप सुरू करण्यात आली नाही.
Read Moreमॉन्सूनच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले होते. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली होती. खरीपाची पिके ऑक्टोबर नंतर बाजारात येण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे नवीन पिक बाजारात येईपर्यंत आहे त्या पिकाचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.
Read Moreखलिस्तानी मुद्द्यावरून भारत-कॅनडातील संबंध बिघडले आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापारी संबंधही धोक्यात आले आहेत. फुटीरतावादी नेते हरदीपसिंग सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. दरम्यान, भारताने हा आरोप फेटाळला आहे.
Read MoreKokan Toll Free Issue:फास्टटॅगने कोकणात गेलेल्या गणेशभक्तांचा घात केला. गणेश उत्सवासाठी टोल फ्रीचा पास असून देखील अनेक चाकरमान्यांकडून टोलचे पैसे फास्टटॅगने कापल्याची बाब समोर आली होती. कोकणात पोहोचलेल्या अनेकांनी सोशल मिडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
Read MoreGaneshotsav Flowers Rate: विदर्भातील सर्वात मोठे फुलांचे मार्केट म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहरातील 'नेताजी फुल मार्केट' (Netaji Full Market) होय. या मार्केटमधील रोजची उलाढाल 45 ते 50 लाखांच्या घरात आहे. गणेशोत्सवानिमित्य फुलांचे दर गगनाला भिडल्याने व्यापारी वर्ग आणि किरकोळ फुल विक्रेत्यांना प्रचंड नफा मिळतो. मात्र, शेतकरी वर्गाला खरोखरच समाधानपूर्वक नफा मिळतोय का? हा खरा प्रश्न आहे.
Read Moreभारतातील ग्राहक संख्या आणि त्यांच्या मध्यम वापर लक्षात घेता अनेक परदेशी कंपन्यांनी FDI अंतर्गत मिडीया क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात भारतीय कंपन्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. याचा थेट परिणाम द वॉल्ट डिस्ने कंपनीवर पहायला मिळतो आहे.
Read MoreMahaRera in Action Mode: महाराष्ट्रातील 388 बिल्डरांनी महारेराच्या नियमांचा भंग केल्याने महारेराने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलत त्यांच्या प्रोजेक्टची बँक खाती फ्रीज केली आहेत.
Read Moreऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना विमान प्रवासासाठी भाडेवाढ सहन करावी लागणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘Go First’ एयरलाईन्सचे दिवाळखोरी प्रकरण. 3 मे 2023 रोजी गो फर्स्ट या विमान कंपनीच्या विरोधात दिवाळखोरीची कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीने त्यांची अनेक नियोजित उड्डाणे रद्द केली आहेत.
Read Moreमुंबई दिल्लीतील आयफोन प्रेमींसाठी iPhone 15 खरेदी करणे आता सोपे झाले आहे. मात्र आता देशभरातील 7000 किरकोळ विक्रेत्यांना देखील iPhone 15 खरेदीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय Redington या कंपनीने घेतलाय.
Read More