Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर्ज

SBI ची धमाकेदार फेस्टिव्हल सिझन ऑफर, 31 जानेवारी 2024 पर्यंत कार लोनवर नाही द्यावी लागणार प्रोसेसिंग फी

SBI ने कार लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आणली आहे. येत्या 31 जानेवारी 2024 पर्यंत SBI ने कार लोनची प्रोसेसिंग फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Credit Line on UPI: आता बँकेकडून यूपीआय अ‍ॅपवरच मिळणार कर्ज, जाणून घ्या याचे फायदे-तोटे

आरबीआयने यूपीआयमध्ये प्री-अप्रूव्ह्ड लोन सर्व्हिसच्या पर्यायाला मंजूरी दिली आहे. याद्वारे आता यूजर्सला बँकेकडून आधीच मंजूर झालेल्या कर्जाच्या रक्कमेचा वापर करून देखील व्यवहार करता येणार आहे.

Read More

Loan Options: बँक की फिनटेक... कोणाकडून घ्यावे कर्ज? जाणून घ्या कर्ज काढण्याची योग्य पद्धत

सध्या बँकेसोबतच आता फिनेटक अ‍ॅपच्या माध्यमातून देखील कर्ज उपलब्ध होते. बँक, फिनेटक अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Read More

Loan Against LIC Policy: पैशांची गरज आहे? एलआयसी पॉलिसीवर त्वरित मिळेल कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

पैशांची गरज असल्यास तुम्ही अगदी सहज एलआयसी पॉलिसीवर कर्ज काढू शकता. एलआयसी पॉलिसीवर कशाप्रकारे कर्ज काढता येईल, त्याविषयी जाणून घेऊया.

Read More

Loan Foreclosureचे फायदे काय आहेत? तुम्हाला सुद्धा ईएमआयमधून सुटका हवी, जाणून घ्या प्रक्रिया

Loan Foreclosure चे फायदे जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला Foreclosure म्हणजे काय, हे माहित आहे का? फोरक्लोजर म्हणजे वेळेपूर्वी कर्ज चुकते करणे. त्याला बँकिंगच्या भाषेत लोन फोरक्लोजर म्हटले जाते.

Read More

Home Renovation Loan : होम रिनोव्हेशन लोन घ्यायचं आहे? मग या गोष्टी माहिती असणे आवश्यक

घराला बरीच वर्ष झाली आहे? आता तुम्हाला घर पहिल्यासारखं टकाटक करायचे आहे? म्हणजे, त्याची दुरूस्ती करायची आहे. मात्र, तुम्हाला पैशांची कमतरता असल्यास टेन्शन घ्यायचे काम नाही. कारण, बऱ्याच बॅंका तुम्हाला घराच्या नूतनीकरणासाठी आणि दुरूस्तीसाठी लोन देतात. त्यालाच आपण होम रिनोव्हेशन लोन म्हणतो. ते घ्यायच्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

Property Search Report : होम लोन घेताना चेक होणारा सर्च रिपोर्ट म्हणजे काय? जाणून घ्या

सर्च रिपोर्ट बनवण्यासाठी बँक ग्राहकाकडून काही शुल्क देखील आकारते. प्रत्येक बँकेसाठी हे शुल्क वेगवेगळे असू शकते. Processing Fee म्हणून यासाठीचे शुल्क बँका ग्राहकाकडून होम लोन देण्याआधीच वसूल करतात.

Read More

Home Loan On Salary: सॅलरीवर होम लोन हवंय? मग जाणून घ्या कशी मिळते मंजुरी

लोन मिळवायचं म्हटल्यावर तुमच्याजवळ कमाईचा ठोस पर्याय असणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला लोन मिळणे सहज होऊ शकते. कारण, ते तुमच्या लोन फेडण्याची क्षमता दर्शवते, त्यामुळे लेंडर्स लोन देण्याआधी सॅलरी आहे की नाही. हे चेक करतात. ती असेल तर तुमचे काम सोपे होते. चला सविस्तर पाहूया.

Read More

Pre-Approved Loan: प्री अप्रूव्हड लोन ऑफरबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का? अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

प्री अप्रूव्हड पर्सनल लोन ऑफर म्हणजे काय? अशी ऑफर किती दिवस मिळते. अर्ज करण्याची प्रक्रिया काय? या ऑफरचा फायदा काय? सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात जाणून घ्या.

Read More

Digital Loan: डिजिटल लोन घेण्याचा विचार करताय? मग या गोष्टी माहिती हव्या

Digital Loan: गेल्या काही वर्षात भारतात डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे. हीच गोष्ट वित्तीय क्षेत्रालाही लागू आहे. कारण, सगळे व्यवहार आता क्लिकवर होत आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला व्यवसाय वाढवायचा आहे किंवा पैशांची गरज आहे. त्यांना डिजिटल लोनमुळे सहज पैसे उपलब्ध होत आहेत. पण, ते घेण्याआधी आपल्याला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

Best Car Loan: सणासुदीनिमित्त गाडी घेताय; मग कार लोनवर बेस्ट इंटरेस्ट रेट देणाऱ्या बँका जाणून घ्या

Best Interest Rate for Car Loan: तुम्ही नवीन गाडी घेण्याच्या विचारात आहात आणि त्यासाठी कार लोन देणाऱ्या बँकांची माहिती शोधत आहात. तर आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या बँकांचे कार लोनसाठी असलेले इंटरेस्ट रेटची माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

SBI Home Loan घेणाऱ्यांना सोलर पॅनेल बसवणे ठरू शकते अनिवार्य, बँका नवा नियम आणायच्या तयारीत

कर्ज घेताना कर्जदारांना प्रकल्प आखणीत सोलार पॅनेल कुठे आणि किती क्षमतेचे बसवले जाईल याची कल्पना द्यायची आहे. तसेच बँकेने सांगितलेल्या नियमांचे पालन देखील करायचे आहे. ज्या प्रकल्पात सोलर पॅनेलचा समावेश नसेल अशांना कर्ज मिळवण्यात अडचणी येऊ शकतील.

Read More