जाणून घ्या कोणत्या वस्तुंवर कर्ज मिळू शकतं?
आयुष्यात प्रत्येकाला अचानकपणे पैशांची गरज लागू शकते. ऐनवेळी मोठी रक्कम जमा करणे कठीण जाते. अशावेळी आपल्याकडे असणाऱ्या वस्तू तारण ठेवून आपण कर्ज घेऊ शकतो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आयुष्यात प्रत्येकाला अचानकपणे पैशांची गरज लागू शकते. ऐनवेळी मोठी रक्कम जमा करणे कठीण जाते. अशावेळी आपल्याकडे असणाऱ्या वस्तू तारण ठेवून आपण कर्ज घेऊ शकतो.
Read Moreमुलांची लग्न, परदेशातील शिक्षणाचा खर्च किंवा व्यवसायासाठी लागणाऱ्या मोठ्या रकमेसाठी मालमत्तेवरील कर्ज (Loan Against Property) हा योग्य पर्याय ठरू शकतो. यासाठीच्या अटी आणि नियमांबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Read MoreLiving Debt Free Life: प्रत्येकाला कर्जमुक्त आयुष्य जगावं असे वाटत असते. पण त्यातून बाहेर कसं पडायचे याचा मार्ग माहित नसतो. तर आज पण कर्जाच्या विळख्यातून लवकर कसे बाहेर पडता येऊ शकेल, हे समजून घेणार आहोत.
Read MoreInvest for Financial Freedom Year 2022-23 : कोणीतीही आर्थिक गुंतवणूक घाईघाईत करण्यापेक्षा, योग्य विचारपूर्वक गुंतवणूक करावी. यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होत नाही आणि ऐनवेळची धावपळही कमी होते.
Read Moreकठीण परिस्थितीत पैशांची गरज लागते तेव्हा ते कोणाकडून मागायचे असा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी बॅंकेतून मिळणाऱ्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा (Overdraft facility), म्हणजे तुमच्या खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही पैसे काढू शकता, या विशेष सुविधेचा लाभ घेऊ शकता.
Read Moreगृह कर्जाचे (Home loan) व्याजदर वेळोवेळी बदलत असतात. अशावेळी इतर बँकेकडून कमी व्याज दर मिळत असेल तर त्या बँकेत कर्ज हस्तांतरण केल्यास चांगली बचत होऊ शकते.
Read Moreगृह कर्जाचे (Home loan) व्याजदर वेळोवेळी बदलत असतात. अशावेळी इतर बँकेकडून कमी व्याज दर मिळत असेल तर त्या बँकेत कर्ज हस्तांतरण केल्यास चांगली बचत होऊ शकते.
Read MoreGold Loan: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी सोने गहाण ठेवणे हा एक उत्तम पर्याय आहे. सोने गहाण ठेवून कर्ज घेण्यासाठी फारशा कागदपत्रांची गरज लागत नाही. सरकारी आणि खाजगी बँकांकडून (Private Bank) गोल्ड लोन सहज मिळते.
Read Moreभारतात सोने-चांदीच्या दागिन्यांकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिजे जाते. अनेकवेळा आर्थिक अडचण आल्यास सोने विकले जाते. पण सोने, चांदीचे दागिने विकताना नकळत काही चुका होतात. या चुका टाळल्या तर चांगला फायदा होऊ शकतो.
Read Moreरिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे तुमच्या पोर्टफोलिओच्या रिटर्न्समध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो. एक गुंतवणूकदार आणि घरमालक म्हणून तुमच्या उत्पन्नामध्ये अधिकाधिक वाढ करणाऱ्या कर फायद्यांची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
Read Moreगेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शिक्षणाची अनेक दालने खुली झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थी विविध मार्गांनी देशांत-परदेशांत जाऊन आपल्या पसंतीचे शिक्षण घेत आहेत. पण त्याचबरोबर शिक्षणाचा खर्चातही भरमसाठ वाढ झाली. अशावेळी शैक्षणिक कर्ज हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
Read More