Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर्ज

Home Loan: घर घेण्याचा विचार आहे? त्यापूर्वी या बॅंकाचे व्याजदर पाहा, फायद्यात राहाल

घर घ्यायचे म्हटल्यावर सर्व प्लॅनिंग करुनच ते घेणे सोयीचे ठरते. कारण, सध्या घराच्या किमती खूप महाग आहेत. त्यामुळे एवढी मोठी रक्कम जमा करणे अशक्य होऊन जाते. पण, तुम्ही जर बॅंकाकडून लोन घेण्याचा पर्याय निवडला, तर तुम्ही सहज घर घेऊ शकता. यासाठी आम्ही काही सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका घेऊन आलो आहोत. ज्यांचे व्याजदर अन्य बॅंकापेक्षा तुमच्या खिशाला परवडणारे आहेत.

Read More

Annabhau Sathe loan scheme अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजनेची इत्यंभूत माहिती जाणून घ्या

महाराष्ट्रात आजही अनेक जाती, जमाती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत. अशा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने 'अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजना' आणली आहे. या योजनेविषयीची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

Read More

HDFC Bank Home Loan rate: नवं घर घ्यायचंय? मग HDFC बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर चेक करा

गृहकर्जाचा व्याजदर कमी म्हणजे EMI देखील कमी भरावा लागेल. घर घेताना कोणती बँक सर्वात कमी व्याजदर देत आहे याचा ग्राहक शोध घेत असतात. या लेखात पाहूया HDFC बँकचे गृहकर्जावरील व्याजदर किती आहेत.

Read More

Home Loan घेतलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास, कागदपत्रे कुणाला मिळणार? RBI चा हा नियम जाणून घ्या

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यानंतरची घराची कागदपत्रे कर्जदार व्यक्तीला दिले जातात. मात्र होम लोन सुरु असतानाच कर्जदार व्यक्तीचे निधन झालं आणि त्याच्या ऐवजी जी व्यक्ती कर्जाचे हफ्ते भरण्यास तयार होते त्यांना कर्जफेडीनंतर मालमत्तेची कागदपत्रे हस्तांतरित केली जातात.

Read More

Personal Loan: विना क्रेडिट हिस्ट्री पर्सनल लोन मिळवायचे आहे? या गोष्टी ट्राय करा

Personal Loan: सर्वांत जलद कोणते लोन मिळत असेल तर ते म्हणजे पर्सनल लोन. पण, त्यासाठी तुम्हाला लेंडर्सला क्रेडिट हिस्ट्री आणि सिबिल स्कोअरची माहिती देणे आवश्यक असते. तसेच, काही महत्वाचे पेपर्स ही द्यावे लागतात. तरच तुम्हाला त्वरित लोन मिळू शकते. मात्र, तुमच्याजवळ क्रेडिट हिस्ट्री आणि सिबिल स्कोअर नसल्यास काय करायचं? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Education Loan: शैक्षणिक कर्ज मिळणं होणार सोपं! एक ऑनलाइन डॉक्युमेंट दाखवून मिळेल कर्ज

पुढील वर्षापासून एज्युकेशन लोन मिळणं सोपं होणार आहे. विविध कागदपत्रे सादर करण्याचा विद्यार्थी आणि पालकांचा त्रास RBI च्या नव्या नियमामुळे कमी होणार आहे. कर्ज मंजूर होण्यासाठी हे महत्त्वाचे कागदपत्र कोणते जाणून घ्या.

Read More

Gold Loan OR Personal Loan : इमर्जन्सीत कोणता पर्याय निवडावा? जाणून घ्या

एखादा मोठा प्रसंग बितल्यावर त्यातून सुटायचं म्हटल की नाकी नऊ येतात. अशावेळी काय करावे काहीच समजत नाही. मोठा प्रसंग म्हटल्यावर माझा रोख तुम्हाला कळला असेल. होय. एखादी मेडिकल इमर्जन्सी किंवा तातडीची पैशांची गरज लागल्यास पैसा कुठून जमा करायचा हा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी दोन पर्याय घेऊन आलो आहोत.

Read More

Credit Score: होमलोनसाठी क्रेडिट स्कोअर का आहे महत्त्वाचा; जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणे

Benefits of Credit Score: क्रेडिट स्कोअर हा कर्ज देताना पाहिला जाणारा सर्वांत महत्त्वाचा निकष आहे. या निकषाच्या आधारावर बँका ग्राहकांची कर्ज फेडण्याची ऐपत गृहित धरतात आणि त्यानुसार कर्ज मंजूर करतात.

Read More

MCLR Hiked: 'या' दोन बॅंकांनी केली कर्जाच्या व्याजदरात वाढ, वाचा व्याजदर कितीने वाढला

MCLR Hiked: सर्वच स्तरातून महागाई पाहायला मिळत असताना आता आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांना कर्जाच्या व्याजदरात वाढ करुन झटका दिला आहे. त्यांनी वेगवेगळ्या मुदतीच्या कर्जांवरील मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना कर्ज घेणे आता महाग होणार आहे. बॅंकेच्या वेबसाईटनुसार, वाढीव व्याजदर 1 सप्टेंबर 2023 पासून लागू आहेत.

Read More

Consumer Durable Loans: कन्झ्युमर ड्युरेबल लोन म्हणजे काय? वाचा सविस्तर

मार्केटमध्ये सध्याच्या घडीला लोनचे खूप पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक कन्झ्युमर ड्युरेबल लोन आहे. जे पर्सनल लोनच्या अंतर्गत येते. ज्या लोकांना घरात सर्व सुखसोयी हव्या आहेत. ते लोक कन्झ्युमर ड्युरेबल लोनचा पर्याय निवडू शकतात. हे लोन जास्त करुन 0 टक्के व्याजदर किंवा नो कॉस्ट EMI वर मिळू शकते.

Read More

Home Loan Pre Payment: गृहकर्ज प्री-पेमेंट काय आहे? जाणून घ्या डिटेल्स

Home Loan Pre Payment: घर गृहकर्ज काढून घेतल्यावर, ते लवकरात लवकर सेटल व्हावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात. यातला पहिला म्हणजे, EMI भरणे आणि दुसरा प्री-पेमेंट (Pre-Payment ) करणे. तर प्री-पेमेटचे फायदे-तोटे आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

Gold Loan Interest Rate: गोल्ड लोन घेताय, या बँकांचे व्याजदर जाणून घ्या

Gold Loan Interest Rate: मागील काही वर्षात गोल्ड लोनची बाजारपेठ प्रचंड वाढली आहे. लॉकडाऊनमध्ये सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 56200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. यामुळे गोल्ड लोनमधून मिळणारी रक्कम देखील वाढली.

Read More