Interest Rate: कर्जदारांना 'फिक्स्ड रेट' चा पर्याय द्या, RBI च्या बँकांना सूचना
रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे अनेक कर्जदारांनी तक्रारी केल्या होत्या. जेव्हा जेव्हा कर्जाचा व्याजदार वाढवला जातो तेव्हा बँकेकडून कर्जाचा कालावधी किंवा मासिक हफ्ता देखील वाढवला जातो. या संबंधात बँकेने घेतलेल्या निर्णयाची माहिती कर्जदारांना दिली जात नाही, असा कर्जदारांचा आरोप होता. त्यांनतर RBI ने हा निर्णय घेतला आहे.
Read More