Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर्ज

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेताय? 'या' गोष्टींमुळे होऊ शकते रिजेक्ट, जाणून घ्या सविस्तर

Personal Loan: आपल्याजवळ इमर्जन्सीसाठी पैशांचा काहीच बॅकअप नसल्यास, आपल्याला वैयक्तिक कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे कधीतरी आर्थिक अडचणींच्या वेळी वैयक्तिक कर्ज घ्यावेच लागते. ही सुविधा प्रत्येक बँकेत उपलब्ध असते. पण, अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो.

Read More

Borrower Rights: कर्जाचा हप्ता चुकला! कर्जदार म्हणून असलेले हे 5 अधिकार बँकेच्या कारवाईला सामोरे जाण्याचे बळ देतील

Borrower Rights: कर्ज थकवले किंवा ईएमआय चुकला तर बँकांकडून कर्जदारावर कारवाई केली जाते. कर्ज जर एनबीएफसी कंपन्यांकडून घेतले असेल तर वसुली एजंटांकडून कर्जदाराला धमकावले जाते. कर्ज वसुलीसाठी दबाव टाकला जातो. या त्रासाला कंटाळून अनेकदा कर्जदाराकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते.

Read More

Debt Consolidation : जाणून घ्या, डेट कन्सोलिडेशन म्हणजे काय?

अनेकदा अनावश्यक खर्च वाढल्याने आपत्कालीन परिस्थतीत आपण क्रेडिट कार्डचा वापर करून आपली आर्थिक गरज पूर्ण करतो. मात्र, काहीवेळा या क्रेडिट कर्जाचा व्याजदर अधिक असल्याने कर्ज फेडणे जिकरीचे होऊन बसते. अशा वेळी तुम्ही क्रेडिट कार्ड, कर्ज वैयक्तिक कर्जे फेडण्यासाठी कन्सोलिडेशनचा मार्ग अवलंबू शकता.

Read More

Loan Against Car: सोने तारणसारखं कारवरही मिळू शकतं कर्ज! व्याजदर, कालावधीसह सर्व माहिती चेक करा

सोने तारण सारखं तुम्ही कार तारण कर्जही घेऊ शकता. आघाडीच्या बँका कार तारण कर्ज देतात. जर तुम्हाला अचानक पैशांची गरज लागली आणि इतर कर्जाचे इतर पर्याय उपलब्ध नसतील तर हे कर्ज घेऊ शकता. व्याजदर, कर्जाचा कालावधी, कागदपत्रे काय लागू शकतात, ते जाणून घ्या.

Read More

Education Loan Tips : योग्य शैक्षणिक कर्जाची निवड करण्यासाठी जाणून घ्या "या" महत्त्वाच्या टिप्स

बहुतांश पालक आपल्या पाल्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी शैक्षणिक कर्ज (Education Loan ) काढण्याचा विचार करतात. त्यातच आता मार्केटमध्ये शैक्षणिक कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांचे पेव फुटले आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्जाची निवड कशी करावी हा प्रश्न सर्वांपुढेच उभा राहतो. त्यामुळे आज आपण योग्य शैक्षणिक कर्जाची निवड कशी करावी याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

Read More

Personal loan on Google Pay : जाणून घ्या, 'गुगल-पे'वर पर्सनल लोनसाठी कसा करायचा अर्ज

सुरक्षितपणे पैशाची ऑनलाईन देवान-घेवान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या Google Pay या अॅपवर तुम्हाला आता अगदी सहज पर्सनल लोन (Personal Loan) मिळवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जर तुम्हाला कर्जाची गरज असेल तर यापुढे बँकेत जायची गरज नाही. तुम्ही गुगल-पे या अॅपच्या माध्यमातून देखील कर्जासाठी अर्ज करू शकता आणि कर्जास पात्र ठरल्यास कर्जही मिळवू शकणार आहात.

Read More

Loan Repayment : कर्जदारांकडून दंडात्मक व्याज वसूल करता येणार नाही, RBI चे निर्देश

‘दंडात्मक व्याज’ वसुलीच्या नावाखाली अतिरिक्त महसूल गोळा करणे चुकीचे आहे अशा स्पष्ट शब्दात RBI ने आपली भूमिका जाहीर केली आहे. तसेच कर्ज वसुली करताना बँकांनी पक्षपातीपणा करू नये असे देखील आरबीआयने म्हटले आहे.

Read More

Home Loan Rules: गृहकर्ज नियम बदलांचा ग्राहकांवर काय परिणाम होईल? कर्ज मिळणं आणखी अवघड होईल का?

रिझर्व्ह बँकेने गृहकर्ज नियमांत बदल करण्याची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2023 पासून नवे नियम लागू होतील. बँकांच्या मनमानीला काही प्रमाणात यामुळे आळा बसेल. मात्र, कर्जदारावर या नव्या नियमांचा काय परिणाम होईल, ते जाणून घ्या.

Read More

cheapest Home Loan: स्वस्तात होम लोन शोधताय? 'या' 10 बँकांचे व्याजदर पाहा, EMI चा बोजा होईल कमी

स्वस्तात होम लोन ऑफर शोधत असाल तर ही बातमी चेक करा. आघाडीच्या दहा बँका सर्वात कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहेत. कमी व्याजदर म्हणजे EMI चा बोजाही कमी.

Read More

Interest Rate: कर्जदारांना 'फिक्स्ड रेट' चा पर्याय द्या, RBI च्या बँकांना सूचना

रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे अनेक कर्जदारांनी तक्रारी केल्या होत्या. जेव्हा जेव्हा कर्जाचा व्याजदार वाढवला जातो तेव्हा बँकेकडून कर्जाचा कालावधी किंवा मासिक हफ्ता देखील वाढवला जातो. या संबंधात बँकेने घेतलेल्या निर्णयाची माहिती कर्जदारांना दिली जात नाही, असा कर्जदारांचा आरोप होता. त्यांनतर RBI ने हा निर्णय घेतला आहे.

Read More

Best Bike Loan Offers: दुचाकी खरेदी करायचीय? स्वस्तात बाइक लोन कुठे मिळेल चेक करा

तुमची आवडती बाइक घेण्यासाठी पैसे नसतील तर चिंता करू नका. आघाडीच्या बँकांकडून बाइक खरेदीसाठी लोन दिले जाते. दुचाकी कर्जासाठी अप्लाय करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या. आघाडीच्या बँकांचे व्याजदर किती टक्क्यांपासून पुढे सुरू होतात ते जाणून घ्या.

Read More

Axis MCLR Rate: ॲक्सिस बँकेकडून MCLR रेटमध्ये वाढ; सर्व प्रकारची कर्जे होणार महाग

Axis MCLR Rate: ॲक्सिस बँकेने एमसीएलआर रेटमध्ये वाढ केल्याने ॲक्सिस बँकेची सर्व प्रकारची कर्जे महागणार आहेत.

Read More