Education Loan: MBA अॅडमिशनचा खर्च झेपेना! मग एज्युकेशन लोन घ्या; प्रवेश फी, लॅपटॉपसह इतर खर्चाची चिंता होईल दूर
नामांकित बिझनेस स्कूलमधून MBA चे शिक्षण घेतल्यास जगभरातील कंपन्यांची दारे खुली होतात. त्यामुळे बी-स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी कितीही खर्च येत असला तरी पालक आणि विद्यार्थी मागे हटत नाहीत. मात्र, सगळ्यांनाच हा लाखो रुपयांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक कर्जाच्या पर्यायाकडे वळतात. MBA साठी एज्युकेशन लोन घेत असाल तर इथे तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल.
Read More