MCLR Hike: 'या' बँकेतून तुम्ही लोन घेतले असेल तर आजपासून तुमचा ईएमआय वाढला, जाणून घ्या नवीन दर
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट (MCLR) हा बॅंकांचा किमान कर्ज दर असतो. तो आरबीआयच्या नियमानुसार आकारला जातो. बॅंका कर्जावर किती व्याजदर आकारू शकतात. तो दर MCLR या प्रणालीतून ठरवला जातो. तर सध्या एका बँकेने आजपासून आपल्या MCLR रेटमध्ये वाढ केली.
Read More