IRDAI Rule: जीवन विमा पॉलिसीवरील कर्ज क्रेडिट कार्डद्वारे फेडता येणार नाही - IRDAI
IRDAI Rules About Policy Loans : आपण अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करतो. आपल्या जवळ पैसे उपलब्ध नसले की, ती वेळ भागवून नेण्यास अनेकदा क्रेडिट कार्ड मदतीला येते. मात्र आता इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने क्रेडिट कार्डचा वापर करून विमा पॉलिसीवरील कर्जाची परतफेड करण्याची सुविधा बंद केली आहे.
Read More