Loan Recovery Harassment: कर्ज वसूली एजंटच्या त्रासापासून कसा बचाव कराल? आरबीआयची नियमावली काय सांगते?
कर्जाचे हप्ते वेळेवर चुकवले नाही तर वित्तीय संस्था एजंटद्वारे कर्जवसूली करण्याचा प्रयत्न करते. मात्र, असे करत असतानाही कर्जदाराला मानसिक त्रास दिला जातो. धमकी, शिवीगाळ, सतत फोन, मेसेज केले जातात. या त्रासाला कंटाळून अनेक कर्जदार जीवनही संपवतात. मात्र, या प्रकाराची आरबीआयने गंभीर दखल घेण्यास सुरुवात केली आहे. एजंट त्रास देत असेल तर या लेखात दिलेल्या पर्यायाद्वारे तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता.
Read More