Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर्ज

Floating Rate म्हणजे काय? तो कॅल्क्युलेट कसा होतो, त्याचा फायदा काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Floating Interest Rate हा घरासाठी कर्ज घेतल्यानंतर बँकेकडून कर्ज देताना आकारल्या जाणाऱ्या व्याजदराचा प्रकार आहे. साधारणत: बँक होम लोन देताना Fixed आणि Floating Interest रेटने कर्ज उपलब्ध करून देते. त्यातील फ्लोटिंग इंटरेस्ट रेटबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

Personal Loan: कर्ज घेण्याचा विचार करताय, जाणून घ्या टॉप बँकांचे पर्सनल लोनचे व्याजदर

Personal Loan:सध्या मार्केटमध्ये पर्सनल लोनचा व्याजदर हा 10% ते 16% या दरम्यान आहे. मागील काही वर्षात पर्सनल लोनबाबत बँकांनी आणखी सुलभता आणली आहे. आता बँकांकडून जास्तीत जास्त 7 वर्ष मुदतीसाठी देखील पर्सनल लोन दिले जाते.किमान व्याजदरात कोणत्या बँका पर्सनल लोन देत आहेत याची माहिती घेऊया.

Read More

Easy Loan on Insurance Policy: विमा पॉलिसीवर सहज मिळणार कर्ज, केवळ काही गोष्टींची घाई करु नका

How To Get Easy Loan : कर्जाची गरज सगळ्यांनाच पडते. मात्र, कर्ज मिळण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करतांना सर्व सामान्य माणसाच्या नाकी नावू येते. त्यामुळे तुम्ही बँका किंवा बँकिंग वित्तीय संस्थांमार्फत विमा पॉलिसीवर कर्ज घेऊ शकता. पॉलिसीचा प्रकार आणि त्याचे सरेंडर मूल्य कर्जाच्या रकमेवर अवलंबून असते.

Read More

Home Lone Offer: होम लोन प्रोसेसिंग फी वर 50% सवलत; श्रीराम फायनान्सकडून 'मदर्स डे' साठी खास ऑफर

14 मे (रविवार) मदर्स डे (Mothers day) देशभरात साजरा केली जाईल. श्रीराम फायनान्सने मदर्स डे च्या निमित्ताने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कावर 50% सूट जाहीर केली आहे. ही ऑफर फक्त महिलांसाठी आहे. संपूर्ण मे महिन्यात ऑफर लागू असेल. SHFL ACE या अॅपवरुन अप्लाय करणाऱ्या महिलांना 25 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील प्रक्रिया शुल्कात सूट मिळेल.

Read More

Home Loan: स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण करायचंय? मग या बँकांचे होम लोनचे रेट नक्की तपासा

Home Loan: अनेक बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची माहिती घेणे आवश्यक आहे.

Read More

Home Loan Common Mistakes: होमलोन घेताना या कॉमन चुका टाळा!

Home Loan Common Mistakes: स्वत:चे घर विकत घेणे. ही आयुष्यातील सर्वांत मोठी गोष्ट आहे. त्यामुळे बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेमधून कर्ज घेताना काही गोष्टींची माहिती करून घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात कर्ज घेतल्यानंतर त्याचा पश्चाताप करावा लागणार नाही.

Read More

Fixed Vs Floating Interest Rate: गृहकर्जासाठी व्याजदराचा कोणता पर्याय चांगला, फिक्स की फ्लोटिंग?

Fixed Vs Floating Interest Rate: गृहकर्ज घेताना व्याजदर आणि EMI सोबतच भविष्यातील खर्चांचा विचार करणे आवश्यक आहे. तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी गृहकर्जाच्या व्याजदराबाबतची माहिती जाणून घ्या. (Updated on 8 May 2023)

Read More

Fixed Vs Floating Interest Rate: गृहकर्जासाठी व्याजदराचा कोणता पर्याय चांगला, फिक्स की फ्लोटिंग?

Fixed Vs Floating Interest Rate: गृहकर्ज घेताना व्याजदर आणि EMI सोबतच भविष्यातील खर्चांचा विचार करणे आवश्यक आहे. तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी गृहकर्जाच्या व्याजदराबाबतची माहिती जाणून घ्या. (Updated on 8 May 2023)

Read More

Personal Loan : पर्सनल लोन घेण्याआधी 'या'पाच गोष्टींचा विचार नक्की करा

Think Before Taking Personal Loan : पर्सनल लोन म्हणजे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या भांडवल किंवा सिक्युरिटीज रुपात तारण ठेवण्याची गरज नसते. आणि फार मोजके कागदपत्र सादर करुन हे लोन तुम्हाला मिळत असते. मात्र सहज-सोप्या पध्दतीने मिळणारे पर्सनल लोन घेण्याआधी तुम्ही काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

Read More

Home Loan: नवीन घरासाठी Home Loan घ्यायचे असेल, तर 'या' चुका कधीही करू नका

Home Loan: गृहकर्जाच्या मदतीने अनेकजण स्वतःच्या स्वप्नातील घराची खरेदी करतात. मात्र बऱ्याच वेळा अनेकांचे गृहकर्ज बँकेकडून किंवा वित्तीय संस्थांकडून रद्द केले जाते. अर्जदाराच्या छोट्या छोट्या चुकांमुळे बँका गृहकर्ज मंजूर करत नाहीत. त्या चुका कोणत्या जाणून घेऊयात.

Read More

IRDAI Rule: जीवन विमा पॉलिसीवरील कर्ज क्रेडिट कार्डद्वारे फेडता येणार नाही - IRDAI

IRDAI Rules About Policy Loans : आपण अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करतो. आपल्या जवळ पैसे उपलब्ध नसले की, ती वेळ भागवून नेण्यास अनेकदा क्रेडिट कार्ड मदतीला येते. मात्र आता इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने क्रेडिट कार्डचा वापर करून विमा पॉलिसीवरील कर्जाची परतफेड करण्याची सुविधा बंद केली आहे.

Read More

Personal Loan: पर्सनल लोन नक्की कधी घ्यावं? 'या' 7 कामांसाठी पैशांची गरज होईल पूर्ण

वैयक्तिक कर्ज योग्य वेळी घेतलं तर तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. मात्र, ही योग्य वेळ कोणती ते आपण या लेखात पाहू. आणीबाणी किंवा पैशांची गरज कधी लागेल हे कोणीही सांगू शकत नाही. अचानक उद्भवलेली आर्थिक गरज भागवण्यासाठी पर्सनल लोन हा एक पर्याय आहे.

Read More