Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर्ज

Lowest loan rate: होम, कार आणि पर्सनल लोनवरील सर्वात कमी व्याजदराच्या ऑफर्स येथे चेक करा

कमीत कमी व्याजदर कोणती बँक देईल जेणेकरून इएमआयचा भार हलका होईल, याकडे सर्वांचा कल असतो. बऱ्याच वेळा बँक ग्राहकाची आर्थिक स्थिती क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम पाहून व्याजदर आकारते. होम, कार आणि पर्सनल लोन घेताना बेस्ट ऑफर्स कोणत्या ते चेक करा.

Read More

IDFC Education Loan: IDFC बँकेकडून 75 लाखांपर्यंत विनातारण शैक्षणिक कर्ज; 9% पासून व्याजदर लागू

IDFC First बँकेकडून 75 लाखांपर्यंत विना तारण शैक्षणिक कर्ज मिळू शकते. कर्जावरील व्याजदर 9% पासून पुढे आहेत. तुम्हाला जर परदेशातही शिक्षणासाठी जायचे असेल तर ही रक्कम पुरेशी ठरू शकते. तारण ठेवावे लागत नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनाही काळजी करण्याची गरज नाही. जगभरातील 23 हजार कोर्सेससाठी एज्युकेशन लोन मिळू शकते.

Read More

Home Loan Transfer : 'बजाज मार्केट्स' गृहकर्ज हस्तांतरणासाठी देत आहे अधिक सुविधा

गृहकर्जाच्या (Home loan) हप्त्यांच्या परतफेडीची अनेकांना चिंता असते. बजाज मार्केट्सकडून कर्जदारास होम लोन बॅलन्स ट्रान्सफरचा व्याजदर 8.50 टक्क्यांपर्यंत कमी दराने दिला जात आहे. फक्त कमी व्याज दरच नाही तर कर्जदारास त्याचा महिन्याचा ईएमआय देखील कमी करता येतो. याच बरोबर कर्जदारास होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्यासोबत टॉप-अप कर्ज देखील उपलब्ध होऊ शकते.

Read More

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेत असाल, तर कमी व्याजदरासाठी 'या' गोष्टींकडे नक्की लक्ष द्या

Personal Loan: बँकांकडून वैयक्तिक कर्ज कमी वेळेत उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाते. या कर्जावरील व्याजदर सर्वात जास्त असतो. त्यामुळे तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. ज्यामुळे कमी व्याजदर मिळण्यासाठी मदत होऊ शकते.

Read More

Home Loan Repayment Tips : गृहकर्ज लवकर परत करायचे असल्यास, वापरू शकता 'या' स्मार्ट पद्धती

Home Loan Repayment Tips : गृहकर्ज घेऊन, आपण आपले घर घेण्याचे स्वप्न लवकर पूर्ण करू शकतो, परंतु नंतर कर्जाचे हप्ते ही एक मोठी जबाबदारी असते. कर्जाचे हप्ते लवकरात लवकर फेडण्यासाठी काय केले पाहिजे? ते जाणून घेऊया.

Read More

Bank of Maharashtra: पुण्यात महाराष्ट्र बँकेची खास शाखा! फक्त स्टार्टअप उद्योगांना देते कर्ज

महाराष्ट्र बँकेने खास नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी स्टार्टअप शाखा सुरू केली आहे. पुण्यातील फर्ग्युसन रोडवर ही बँक आहे. जर तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल आणि पैशांची अडचण असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क साधू शकता. व्यवसाय वृद्धीसाठीही कर्ज मिळू शकते. ही शाखा स्टार्टअप उद्योगांना बाजारात IPO आणि FPO आणण्यासही मदत करते.

Read More

SBI Education Loan: एसबीआयकडून शिक्षणासाठी किती लोन मिळते? जाणून घ्या नियम व संपूर्ण माहिती

SBI Education Loan: स्टेट बँक ऑफ इंडिया ही शैक्षणिक कर्जांतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमासाठी कर्ज देते. व्यावसायिक आणि व्होकेशनल अभ्यासक्रमांसाठी कर्ज मिळते. त्याचबरोबर तुम्ही इतर बँकेकडून घेतलेले कर्जसुद्धा कमी व्याजदरात एसबीआयद्वारे टेक ओव्हर करू शकता.

Read More

Overdraft loan: सॅलरी अकाउंटवर घेऊ शकता ओव्हरड्राफ्ट लोनचाही फायदा, कसा घ्यावा सुविधेचा लाभ?

Overdraft loan: सॅलरी अकाउंट असेल तर ओव्हरड्राफ्ट लोनचा फायदा घेता येतो. ही सुविधा सॅलरी अकाउंटवर उपलब्ध असते. नोकरदार असलेल्या सामान्य माणसाला कधी तरी अशी वेळ येते, जेव्हा त्याला कर्ज घ्यावं लागतं किंवा मित्रांकडून मदत घ्यावी लागते. अशावेळी ओव्हरड्राफ्ट लोनची मदत नक्कीच होऊ शकते.

Read More

Pre-approved Loan: प्री-अप्रूव्ह लोन म्हणजे काय? लोन ऑफर स्वीकारताना काय काळजी घ्यावी?

प्री अप्रूव्ह्ड लोन हे इतर सर्वसामान्य कर्जाप्रमाणेच असते. मात्र, हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही वित्तसंस्थेकडे जात नाहीत. तर वित्तसंस्था तुमच्यापर्यंत कर्जाची ऑफर घेऊन येते. प्री अप्रूव्ह्ड म्हणजेच बँक तुम्हाला कर्ज देण्यास तयार असते. मात्र, कोणालाही प्री अप्रूव्ह्ड लोन ऑफर मिळत नाही.

Read More

Personal Loan New Rule: पर्सनल लोन घ्यायचं आहे? आरबीआयचा 'हा' नवा नियम जाणून घ्या

Personal Loan New Rule: तुम्ही पर्सनल लोन घेतलं असेल किंवा पर्सनल लोन अथवा क्रेडिट कार्ड लोन घेण्याचं नियोजन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पर्सनल लोनसंदर्भात नवी नियमावली बनवली आहे.

Read More

SBI Green Homes: पर्यावरण पूरक गृह प्रकल्पांना SBI कमी व्याजदरात कर्ज देणार

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक SBI ने एक योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कर्जदारांना या योजनेअंतर्गत ग्रीन हाऊसिंग प्रकल्पांमध्ये घर खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज देणार आहे

Read More

Business Loan for Women : कोणत्या बँका महिलांना व्यावसायिक कर्ज देत आहेत? माहित करून घ्या

Business Loans for Women : व्यवसाय क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह भारतातील आघाडीच्या कर्ज देणाऱ्या संस्थांनी विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत. जाणून घेऊया, सवलतीच्या व्याजदरात महिला उद्योजकांसाठी असलेल्या टॉप कर्ज योजना आणि बँकांबद्दल सविस्तर माहिती.

Read More