Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

स्वयंपाकघरापासून व्यवसायिकांपर्यंत सर्वांनाच बसतोय महागाईचा फटका

Inflation hike : इंधन आणि गॅसच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापासून हॉटेल व्यावसायिक आणि हातगाडीवर पदार्थ विकणाऱ्या सर्वांनाच बसू लागला आहे. वाढत्या महागाईमुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमती 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत.

Read More

Platform Ticket Hike ; 15 दिवसांकरिता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 50 रुपये

Mumbai Railway Platform Ticket: मध्य रेल्वेने मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकीट दरात वाढ केली आहे. ही दरवाढ 9 मे, 2022 ते 23, मे 2022 पर्यंत असणार आहे.

Read More

E Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांना खरेदीदारांची पसंती; सरकारचंही प्रोत्साहन

इलेक्ट्रीक वाहनांबाबतच्या (electric vehicle) घटना गेल्या काही दिवसात खूपच चर्चेत राहिल्या आहेत. त्यातील काही पॅझिटिव्ह तर काही निगेटिव्ह होत्या. पर्यावरणपूरक म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या वाहन प्रकारांसाठी खरेदीदारांची पसंती मात्र कायम राहिली आहे.

Read More

Mother’s Day 2022 : आईकडून मिळालेली आर्थिक शिकवण

आई, आपल्या बाळाला फक्त लहानाचं मोठं करत नाही, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या मार्गांनी त्याला बरंच काही शिकवत असते. तिने लहानपणी लावलेल्या आर्थिक सवयी किती मोलाच्या आणि महत्त्वाच्या होत्या. हे आज वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर असताना नक्कीच जाणवतं.

Read More

वृत्तपत्रातील मृत्यूच्या बातम्या वाचून विमा पॉलिसी विकणारा अवलिया ‘भारत पारेख’

भारत पारेख हे एलआयसीच्या अनेक एजंटपैकी नागपूरचे एक एलआयसी एजंट आहेत. आतापर्यंत त्यांनी नागपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सुमारे 32.4 कोटी डॉलर्स किमतीच्या 40 हजार पॉलिसी विकल्या आहेत.

Read More

डिजिटल वॉलेट (digital wallet) तुमच्याकडे आहे का? त्यातून तुम्ही कसा खर्च करता?

दैनंदिन खर्चाची (expenses) रक्कम भरताना प्रत्येक वेळी व्यापारी सेवांच्या टर्मिनलचा (terminal) संपर्क आपल्या बॅंक खात्याशी येऊ न देता थेट डिजीटली पेमेंट करण्यासाठी वॉलेट सुविधा फार उपयोगी पडत असते.

Read More

ग्रामीण भागात कमी पैशात कोणता व्यवसाय करू शकतो?

ग्रामीणभागात नोकरीच्या संधी शहराच्या तुलनेत फार कमी असतात. नोकरी करायची झाल्यास तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणे जावे लागते. जर आपण आपल्या गावात कोणत्या गोष्टीची कमी आहे हे जाणून तो व्यवसाय केला तर, गावाचा आणि तुमचाही फायदा होऊ शकतो.

Read More

स्वस्तात लॅपटॉप शोधताय? मग हे जरूर वाचा!

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑफिस वर्क कल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. आता बरेच कर्मचारी घरातूनच कंपनीचे काम करत आहेत. यासाठी लॅपटॉप (Laptop) किंवा डेस्कटॉप (Desktop) गरजेचा आहे. तुम्हीही वर्क फ्रॉम होमसाठी लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल ही माहिती जरूर वाचा.

Read More

असे कमवा घरबसल्या पैसे! | Earn Money From Home

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर काही कुटुंबातील कमावत्या व्यक्ती गेल्या. त्यामुळे कधी घराबाहेरही न पडणाऱ्यांवर कुटुंबाची जबाबदारी आली. अशावेळी इंटरनेटद्वारे आणि घरी राहून विविध प्रकारची कामे करून पैसे कमवण्याचा नवीन पर्याय खुला झाला आहे.

Read More

बजेट टूरसाठी करा असं नियोजन!

Budget tour Plan : मनाचा आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठी टूर (Tour) खूप फायदेशीर ठरते. पण ही टूर आपल्या बजेटमध्ये असेल तर खिशालाही थकवा कमी जाणवतो. जर आपण स्वतःच ही टूर प्लान केली तर खर्चाच्या दृष्टीने आणि आपल्याला हवी तशी सुट्टी आपण अनुभवू शकतो.

Read More

खाद्यतेल आणखी महागणार; इंडोनेशियाची पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी

Palm Oil Export Ban : इंडोनेशियाने 28 एप्रिलपासून खाद्यतेलाची विशेषतः पाम तेलाची निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे.

Read More