जेट इंधनाच्या किमतीत 1.3 टक्के कपात; विमान प्रवास स्वस्त होणार?
Aviation Turbine Fuel: भारतातील तेल कंपन्यांनी बुधवारी दि. 1 जून रोजी जेट इंधनाच्या किमती (Jet Fuel Price in India) 1.3 टक्क्यांनी कमी केल्या आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Aviation Turbine Fuel: भारतातील तेल कंपन्यांनी बुधवारी दि. 1 जून रोजी जेट इंधनाच्या किमती (Jet Fuel Price in India) 1.3 टक्क्यांनी कमी केल्या आहेत.
Read Moreनातेवाईकांना आर्थिक मदत करतेवेळी किंवा कर्ज देताना भावनिक न होता आपल्या आर्थिक परिस्थीचा अंदाज घेऊन वस्तुस्थितीची जाणीव समोरच्याला करून दिल्यास नातं आणि पैसा दोन्ही वाचू शकतो.
Read Moreअभिनेता जॉनी ख्रिस्तोफर डेप (Johnny Christopher Depp) आणि अभिनेत्री एम्बर लॉरा हर्ड (Amber Laura Heard) यांच्यातील मानहानी खटल्याचा निकाल लागला असून कोर्टाने एम्बर हर्डला दोषी ठरवत 15 मिलियन डॉलर (15 million dollars) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
Read MoreBharat Drone Mahotsav 2022 : भारतातील खेड्यांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान हळुहळू पोहोचत आहे. पण तरीही सध्या शेतीचे काम जुन्या पद्धतीने सुरू आहे; ज्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व अडचणींवर ड्रोन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मात करता येऊ शकते.
Read Moreकोरोना काळानंतर बाय नाऊ पे लेटर (Buy Now Pay Later - BNPL) या पर्यायाला ग्राहक अधिकाधिक पसंती देऊ लागले आहेत.
Read Moreकेंद्र सरकारने देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या किमती कमी करण्याच्या उद्देशाने साखरेवर 1 जून पासून निर्यातबंदी (sugar export ban in india) लागू आहे. या निर्यातबंदीमुळे साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. काही कंपन्यांचे शेअर्स 10 ते 15 टक्क्यांनी खाली (sugar stocks to buy in 2022) आले आहेत.
Read Moreअनेक बँका तसेच वित्तीय सेवा कंपन्या या विविध शॉपिंग साईट आणि सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांशी करार करून पे लेटर (Pay Later)ची सुविधा म्हणजेच खरेदी आता करून बिल नंतर भरायचे आहे. पण ही सुविधा वापरत असताना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.
Read Moreअमेरिकेतील वाहन निर्माता कंपनी फोर्डने गेल्या वर्षी भारतातील सर्व प्लांट बंद करून इथला व्यापार बंद करण्याची सूतोवाच दिले होते. त्यानुसार गुजरात, साणंदमधील फोर्ड कंपनीचा प्लांट टाटा मोटर्स ताब्यात घेणार आहे.
Read Moreलांब आणि उपचार न केलेल्या केसांना व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असते. केसांच्या दर्जानुसार व त्यांच्या लांबीनुसार केसांची किंमत ठरते. किमान 8 ते 12 इंची केसांना चांगला दर दिला जातो.
Read Moreभारतात गेल्या दोन वर्षांत वनस्पतीजन्य खाद्यतेलांच्या (Edible vegetable oil) किमती खूपच वाढल्या आहेत. सर्वसामान्यांचे बजेट (Budget) कोलमडून पडायला या महागड्या तेलाचा मोठा हातभार असतो. सरकार यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असतं, तरीही खाद्यतेल इतकं महाग का, असा प्रश्न पडतोच.
Read Moreमहागाईमुळे मोबाईल, फ्रिज, टीव्हीच्या वाढलेल्या किमतीमुळे ग्राहकांनी खरेदीचा कल कमी केल्याने कंपन्यांनी उत्पादन 10 टक्क्यांनी कमी केले आहे.
Read Moreनॉन बॅंकिंग वित्तीय कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट्सच्या भांडवलात 25 कोटी रुपयांपर्यंत कपात केली आहे.
Read More