नवीन 5G स्मार्टफोन घ्यायचायं, मग ही माहिती खास तुमच्यासाठी!
भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्यांनी वेगवेगळ्या रेंजमध्ये 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्यांनी वेगवेगळ्या रेंजमध्ये 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.
Read Moreमहागड्या मोबाईलवर डिस्काऊंट द्यायला मोबाईल बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपन्यांना कसे काय परवडते? जाणून घेऊया इत्यंभूत माहिती.
Read Moreसध्या स्मार्ट फोन सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत बनला आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या स्वस्तातले - महागातले फोन तयार करतात. पण कंपन्यांना हा स्मार्ट फोन बनवण्यासाठी खर्च किती येतो आणि कंपनी तो फोन ग्राहकांना कितीला विकते? आज आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Read MoreEmployee paid more accidentally : चिली येथील कॉन्सोर्सिओ इंडस्ट्रियल डी एलिमेंटोस (Consorcio Industrial de Alimentos - CIAL) कंपनीतील कर्मचाऱ्याशी पगाराच्या बाबतीत जी गोष्ट घडली. ती वाचून तुम्हाला ही धक्का बसेल.
Read MoreEarning Money on Instagram : इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर IGTV जाहिराती, ब्रण्डेड सामग्री, बॅज, शॉपिंग आणि एफिलिएट मार्केटिंगच्या मदतीने पैसे कमवता येतात. काही व्हिडिओ क्रिएटर स्पॉन्सर्ड कंटेट आणि फॅन्सनी तयार केलेल्या डेटाचा परवानगी घेऊनही चांगली कमाई (How to make Money on Instagram in India) करता येऊ शकते.
Read MoreFinancial Rules Change : 1 जुलैपासून सरकारी योजना, बॅंका आणि टॅक्सशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे. त्याची पूर्तता केली नाही तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
Read Moreटाटा मोटर्सच्या व्यावसायिक गाड्यांच्या किमती 1 जुलैपासून 1.5 ते 2.5 टक्क्यांनी वाढणार आहेत.
Read MoreMahindra Scorpio N 2022: न्यू महिंद्र स्कॉर्पिओ एन 2022 एसयूव्हीमध्ये पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनांचा पर्याय उपलब्ध आहे. या गाडीचे बुकिंग 30 जुलैपासून सुरू होणार आहे.
Read Moreजेव्हा तुम्ही उत्पादनासाठी कोणतेही व्याज न आकारता हप्त्यांमध्ये पेमेंट करता तेव्हा नो कॉस्ट ईएमआय असते. सोप्या भाषेत, याचा अर्थ असा की तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय केवळ उत्पादनाची एकूण किंमत द्या.
Read Moreआज आपण चार्टर्ड प्लेन म्हणजे काय? यासाठी खर्च किती येतो? त्यात काय-काय सुविधा मिळतात? हे जाणून घेणार आहोत.
Read Moreआधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न (Aadhar-Pan Card Link) करणाऱ्या ग्राहकांचे पॅन कार्ड अवैध करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं. आणि अवैध ठरलेल्या पॅन कार्डचा वापर केल्यास 10 हजारांचा दंड लागू शकतो.
Read Moreसोमवारपासून (दि. 27 जून) टेनिस विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी अशी विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2022 (Wimbledon Tennis Championship 2022) सुरू होत आहे. ही स्पर्धा सुमारे 140 वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे.
Read More