IRCTC ने तिकीट बुकिंगची मर्यादा वाढवली
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या नवीन नियमानुसार आधार लिंक नसलेल्याना युजर आयडीसाठी 12 आणि आधार लिंकला केलेल्याना 24 तिकिटे बुक करता येणार.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या नवीन नियमानुसार आधार लिंक नसलेल्याना युजर आयडीसाठी 12 आणि आधार लिंकला केलेल्याना 24 तिकिटे बुक करता येणार.
Read Moreहॉटेलमध्ये खाणं-पिणं झाल्यावर टीप (tip) किती द्यावी किंवा द्यावी का नाही, हा मुद्दा जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. भारतातील काही हॉटेल व्यावसायिक सर्व्हिस चार्ज (service charge) सरसकट बिलात लावत असल्याचे लक्षात आल्यावर सरकारने त्यावर आक्षेप घेतला आहे.
Read Moreभारताला नाण्यांचा खूप मोठा इतिहास आहे. गेल्या हजार वर्षांतली वेगवेगळी नाणी भारतातल्या अनेक म्युझियममध्ये आजही जतन केली आहेत.
Read Moreपाऊस अधिक झाला तर एक सकारात्मक आर्थिक चक्र (financial cycle) सुरू होतं. त्याचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना आणि एकूणच जनतेला होतो.
Read MoreWorld Environment Day 2022 : रविवार दि. 5 जून रोजी संपूर्ण जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या पर्यावरण दिनानिमित्त आपण असे पर्यावरणपूरक उपाय जाणून घेणार आहेत; ज्याने तुमचे पैसेही वाचतील आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ही कमी होईल.
Read Moreसरकार आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI)च्या बैठकीत सरकारने बिलामध्ये सर्व्हिस चार्ज लावणे हे बेकायदेशीर असल्याचे आणि याला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे म्हटले आहे.
Read Moreवर्षभरात डॉलरच्या तुलनेत रुपया 73.21 रुपयांवरून 77.62 रुपयांवर घसरला आहे. भारतीय रूपयाच्या अवमूल्यनामुळे भारतीयांच्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारांवर परिणाम होतो.
Read Moreमुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) रेल्वे स्थानकात 'पॉड' हॉटेल उभारण्यात येत असून, जून महिन्याच्या अखेरीस ते प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
Read Moreजास्त उष्णेतेमुळे टोमॅटोच्या पिकावर परिणाम झाल्याने टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये किरकोळ विक्री बाजारात टोमॅटो 120 रुपये किलोने विकला जात आहे. येत्या काही दिवसांत टोमॅटोचा आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.
Read Moreमारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) कंपनी देशांतर्गत वाहन बाजारपेठेतील 50 टक्के वाटा पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी एसयुव्ही (Sport utility vehicle-SUV) प्रकारातील गाड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे.
Read MoreAviation Turbine Fuel: भारतातील तेल कंपन्यांनी बुधवारी दि. 1 जून रोजी जेट इंधनाच्या किमती (Jet Fuel Price in India) 1.3 टक्क्यांनी कमी केल्या आहेत.
Read Moreनातेवाईकांना आर्थिक मदत करतेवेळी किंवा कर्ज देताना भावनिक न होता आपल्या आर्थिक परिस्थीचा अंदाज घेऊन वस्तुस्थितीची जाणीव समोरच्याला करून दिल्यास नातं आणि पैसा दोन्ही वाचू शकतो.
Read More