Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Amazon Great Indian Festival, Flipkart Big Billion Day sale सुरू होतोय शॉपिंग लिस्ट तयार ठेवा!

Amazon Great Indian Festival, Flipkart Big Billion Days sale: तुमच्या आवडीच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी शॉपिंग लिस्ट तयार ठेवा. Amazon आणि Flipkart वरील डील्स आणि ऑफर्स पुन्हा एकदा चेक करा.

Read More

हवामान बदलाच्या विरोधातील लढाईसाठी ‘पॅटागोनिआ’ कंपनीचे अदभूत योगदान; 3 बिलिअन डॉलरची कंपनी केली दान!

पॅटोगोनिआ (Patagonia) हा अमेरिकेतील (वेन्तुरा, कॅलिफोर्निया) तयार कपडे विकणारा ब्रॅण्ड आहे. कंपनीचे संस्थापक युवॉन चोईनार्ड (Yvon Chouinard) यांनी इथून पुढे कंपनीला मिळणारा नफा सामाजिक कारणांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला.

Read More

2020-21 मध्ये भारतीयांकडून 23 हजार कोटी रुपये दान; मध्यमवर्गीयांकडून सर्वाधिक मदतीचा ओघ!

अशोका युनिव्हर्सिटी आणि जागतिक पातळीवरील संशोधन संस्था कंतार या संस्थांनी संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेक्षण अहवालात स्पष्ट. भिकाऱ्यांना सर्वाधिक 12,900 कोटी रुपयांचे दान तर धार्मिक संस्था तिसऱ्या क्रमांकावर.

Read More

Falguni Nayar : उद्योग विश्वाची नायिका; फाल्गुनी नायर बनल्या भारतातील सर्वात श्रीमंत बिझनेस वुमन

Falguni Nayar Richest Indian Woman: नायका या फॅशन ब्रॅंडच्या IPO नंतर चर्चेत आलेल्या फाल्गुनी नायर यांच्या नावे एक नवा रेकॉर्ड स्थापन झाला आहे. फाल्गुनी नायर या भारतातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजिका बनल्या आहेत. नायर यांची एकूण संपत्ती तब्बल 38,700 कोटींपर्यंत वाढली.

Read More

Big Billion Day Sale 2022 : Flipkart Plus Membersना एक दिवस अगोदर मिळणार संधी!

Big Billion Day Sale 2022 : Flipkartचा वर्षातील सर्वांत मोठा सेल Big Billion Day Sale शुक्रवार (दि. 23 सप्टेंबर)पासून सुरू होतोय. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तुंबरोबरच घरातील नेहमीच्या वापरातील वस्तूंवर भरघोस सवलत मिळणार आहे.

Read More

जाणून घ्या iPhone 13 चे खास 13 फिचर्स; iPhone 14 ला ठरू शकतो पर्याय!

iPhone 13 Features : नुकताच iPhone 14 लॉन्च झाला आहे; पण त्याच्या किमती ऐकून Apple Lovers आजही iPhone13 लाच पसंती देत असल्याचं दिसून येतंय. काय आहेत iPhone 13 चे फीचर्स जाणून घेऊयात.

Read More

Bigg Boss 16 -Salman Khan Earnings: होस्ट सलमान खान कमवणार एक हजार कोटी

Bigg Boss 16 -Salman Khan Earnings: बिग बॉस-16 ची सर्वांना उत्सुकता लागली आहे. नुकताच या नव्या सीझनचा प्रोमो पब्लिश झाला. यंदाही सलमान खान शोचे होस्टींग करणार आहे. सलमान खानने बिग बॉससाठी यंदा तब्बल एक हजार कोटी रुपयांचे डील केल्याचे बोलले जाते.

Read More

हौसेला मोल नाही; iPhone खरेदीसाठी अवलियाची दुबईवारी!

Buy iPhone 14 : केरळमधील एक व्यावसायिक 2017 पासून नित्यनेमाने दुबईत जाऊन iPhone चं लेटेस्ट मॉडेल खरेदी करतोय. यासाठी तो दुबईवारीवर किमान 40 हजार रुपये खर्च करतो.

Read More

फ्लिपकार्ट पे लेटर म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Flipkart Pay Later : फ्लिपकार्ट पे लेटर सुविधा ही पूर्णत: ग्राहकांच्या सोयीसाठी फ्लिपकार्टने आणली आहे. या सुविधेचा आधार घेत तुम्ही तुमचे प्रोडक्ट निवडून चेकआऊट करून आणि कोणत्याही ओटीपी किंवा पेमेंटशिवाय ते प्रोडक्ट घरपोच मिळवू शकता.

Read More

जगातील कपड्यांचा सर्वांत महागडा ब्रॅण्ड कोणता, माहितीये तुम्हाला?

कपड्यांच्या टॉप 10 ब्रॅण्डमध्ये फ्रान्समधील 4 ब्रॅण्डचा समावेश आहे. बाकी 6 देशांचे प्रत्येकी एकाच ब्रॅण्डचा या यादीत समावेश झाला आहे. राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रेदरम्यान घातलेल्या burberry या ब्रॅण्डचा क्रमांक या यादीत 16 क्रमांकावर आहे.

Read More

गौतम अदानींची मोठी झेप, श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर!

भारतीय उद्योजक गौतम अदानी यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन उद्योगांमध्ये गुंतवणूक करत फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या रिअल टाईम यादीनुसार अॅमेझॉनचे जेफ बेझॉस यांना मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Read More