Drive in 2022, Pay in 2023: होंडाची स्पेशल स्कीम, 2022 मध्ये कार खरेदी, 2023 मध्ये EMI!
Honda Drive in 2022, Pay in 2023 :होंडा कंपनीने दोन निवडक कारच्या खरेदीवर अमॅजिंग ऑफर आणली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Honda Drive in 2022, Pay in 2023 :होंडा कंपनीने दोन निवडक कारच्या खरेदीवर अमॅजिंग ऑफर आणली आहे.
Read Moreकोटक महिंन्द्राच्या खुशी का सीझन या ऑफर अंतर्गतत डायनिंग, ट्रॅव्हल, ऑनलाईन फॅशन, किराणा, रिटेल स्टोअर्स, ज्वेलरी, मॉल्स, ऑनलाइन डिलिव्हरी, हेल्थकेअर आणि होम सर्व्हिसेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीतील 10 हजारांहून अधिक प्रोडक्टसवर ऑफर्स दिल्या आहेत.
Read MoreiPhone 14 Plus Launch : ज्या ग्राहकांना आयफोन 14 प्लसच्या विक्रीची प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे; कारण आयफोन 14 प्लस 7 ऑक्टोबरपासून मिळणार आहे.
Read More5g launch in India : देशात 5G सेवा सुरू करून, पंतप्रधान मोदींनी देशाची तांत्रिक प्रगती जलद मार्गावर आणली आहे. एकदा जर आपल्या जीवनात 5G नेटवर्क आले, की मग आयुष्य आता आहे त्यापेक्षाही सहज आणि सुलभ होईल. कारण 4G पेक्षा 5G 20 पटीने गतिशील आहे.
Read Moreसॅमसंगने अक्सिस बॅंकेशी टायअप करून सॅमसंग अॅक्सिस क्रेडिट कार्ड (Samsun Axis Credit Card) लॉन्च केले. चला तर मग जाणून घेऊयात या कार्डवर तुम्हाला कोणते फायदे आणि ऑफर मिळू शकतात.
Read More5G Smartphone upto 20000 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबरला 5G सेवा लॉन्च केली. या सेवेचा आनंद ग्राहकांना दिवळीनंतर घेता येणार आहे. तत्पूर्वी तुम्ही 5G Compatible Mobile विकत घेतला नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काही बेस्ट मॉडेलची माहिती घेऊन आलो आहोत.
Read MoreTax on Gift : सणसमारंभ म्हटलं की भेटवस्तू आली. पण ही भेटवस्तू काय द्यावी यावर सुद्धा आता भरपूर विचार करावा लागतो. कारण इन्कम टॅक्स कायद्यानुसार भेटवस्तूवरही टॅक्स लागतो.
Read MoreBest smartphone under 15000 : अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. मात्र ते प्रत्येकाला घेणे शक्य नाही. 15000 रुपयांच्या आतील किमतीत आता उत्तम दर्जाचे मोबाईल तुम्ही खरेदी करू शकता.
Read MoreGas Cylinder : नवीन नियमांनुसार घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना वर्षभरात आता 15 सिलेंडर वापरता येणार आहेत. तसेच नोंदणीकृत ग्राहकांना फक्त 12 सिलेंडरवर अनुदान मिळणार आहे.
Read Moreटाटाने भारताने सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार 28 सप्टेंबरला लॉन्च केली. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये असणार आहे.
Read MoreTimes 100 Next च्या यादीत उद्योग जगतातील जगभरातील 100 उभरत्या ताऱ्यांना स्थान दिले जाते. या लक्षवेधक यादीत Reliance Jio चे चेअरमन आकाश अंबानी यांना स्थान देण्यात आलंय.
Read More2016 च्या नोटबंदीनंतर सरकारला किमान 3 ते 4 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा सरकारी दरबारी जमा होईल, अशी अपेक्षा होती. पण यात सरकारची घोर निराशा झाली. नोटबंदीनंतर आरबीआयकडे फक्त 1.3 लाख कोटी रुपये जमा झाले.
Read More