Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?

Agreement for Sale & Sale Deed : प्रत्यक्ष खरेदीचा जो करार केला जातो. म्हणजे संपूर्ण रक्कम दिल्यानंतर जो करार होतो, त्याला खरेदी खत (sale deed) असे म्हणतात. तर साठे खत, साठे करार (agreement for sale) हा एखादी मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठीचा करार असतो.

Read More

Vodafone Idea News : व्होडाफोन-आयडिया नेटवर्क नोव्हेंबरपासून बंद? 25 कोटी ग्राहकांना बसणार फटका!

Vodafone Idea News : व्होडाफोन-आयडिया कंपनीने टॉवर कंपन्यांची थकित रक्कम भरली नाही तर नोव्हेंबरपासून इंडस कंपनीने व्होडाफोनला नेटवर्कसाठी टॉवर वापरू देणार नसल्याचा इशारा दिला.

Read More

Lijjat Papad Success story : 80 रुपयांपासून सुरू झालेला बिझनेस आज 1600 कोटींवर पोहचला!

Lijjat Papad : गिरगावातील एका छोट्या जागेत अवघ्या 80 रुपयांच्या भांडवलावर महिलांनी सुरू केलेला उद्योग आज 1600 कोटींवर पोहचला. विशेष म्हणजे या व्यवसायात सहभागी असलेल्या महिला या कंपनीच्या भागीदार आहेत.

Read More

साठे खत (Agreement for Sale) म्हणजे काय?

एखादी जमीन किंवा मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठी दोन पक्षांमध्ये (खरेदीदार आणि विक्रीदार) जो सामंजस्य करार केला जातो, त्याला साठे खत किंवा साठे करार (Agreement for Sale) म्हणतात. हा करार पूर्ण झाला किंवा पैशांचा व्यवहार पूर्ण झाला की, साठे खत संपुष्टात येते.

Read More

Cashback Offer ही चांगली डील असते का?

Cashback Offer : कॅशबॅक ऑफर ही प्रॉडक्टवर दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ऑफरप्रमाणेच दिली जाणारी ही एक अतिरिक्त सवलत आहे. अर्थात ही अतिरिक्त सवलत किंवा कॅशबॅक (Discount or Cashback) अटींची पूर्तता केल्यावरच मिळते.

Read More

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डवर खरेदी करण्याचे लिमिट असते का?

Credit Card FAQ : क्रेडिट कार्ड हे बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांद्वारे ठराविक ग्राहकांना इश्यू केले जाणारे एक प्लॅस्टिक कार्ड आहे. ज्याद्वारे तो कार्डधारक क्रेडिट कार्डचा वापर करून खिशात पैसे नसतानाही खरेदी करू शकतो.

Read More

New Rules from 1st October 2022 : : बॅंकिंग, डिमॅटसह अटल पेन्शन योजनेत 1 ऑक्टोबरपासून बदल!

New Rules from 1st October 2022 : 1 ऑक्टोबर 2022 पासून डिमॅट खाते, क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहोत. तसेच सरकारतर्फे राबवली जाणारी अटल पेन्शन योजना, रेपो रेट आणि गॅसच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Read More

देशपातळीवर सर्वांसाठी एकच KYC लागू होणार!

Know Your Customer-KYC : वेगवेगळ्या आर्थिक संस्थांमधील देवाण-घेवाण अधिक सुलभ करण्यासाठी देशपातळीवर एकच केवायसी (Know Your Customer) लागू करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे.

Read More

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डबाबत सतत पडणारे प्रश्न?

Credit Card FAQ : क्रेडिट कार्ड हे बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांद्वारे ठराविक ग्राहकांना इश्यू केले जाणारे एक प्लॅस्टिक कार्ड आहे. ज्याद्वारे तो कार्डधारक क्रेडिट कार्डचा वापर करून खिशात पैसे नसतानाही खरेदी करू शकतो.

Read More

iPhone 13 Vs iPhone 14: जाणून घ्या किंमत आणि फीचर्समधील फरक!

iPhone 13 Vs iPhone 14: आयफोन 14 लॉन्च झाला असला तरीही आयफोन 13 हा अजूनही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. आयफोन 13 आणि आयफोन 14 च्या किमतीत 10 हजार रुपयांचा फरक आहे; आणि तो योग्य आहे का? असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो.

Read More

Amazon Great Indian Festival, Flipkart Big Billion Day sale सुरू होतोय शॉपिंग लिस्ट तयार ठेवा!

Amazon Great Indian Festival, Flipkart Big Billion Days sale: तुमच्या आवडीच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी शॉपिंग लिस्ट तयार ठेवा. Amazon आणि Flipkart वरील डील्स आणि ऑफर्स पुन्हा एकदा चेक करा.

Read More

हवामान बदलाच्या विरोधातील लढाईसाठी ‘पॅटागोनिआ’ कंपनीचे अदभूत योगदान; 3 बिलिअन डॉलरची कंपनी केली दान!

पॅटोगोनिआ (Patagonia) हा अमेरिकेतील (वेन्तुरा, कॅलिफोर्निया) तयार कपडे विकणारा ब्रॅण्ड आहे. कंपनीचे संस्थापक युवॉन चोईनार्ड (Yvon Chouinard) यांनी इथून पुढे कंपनीला मिळणारा नफा सामाजिक कारणांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला.

Read More