Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Starbucksच्या नवीन सीईओंची Salary किती असेल? आकडा ऐकून धक्का बसेल!

जगभरात प्रसिद्ध असलेल्या स्टारबक्स कॉफी चैन हाऊसच्या सीईओपदी (Starbucks New CEO Laxman Narasimhan) मूळचे भारतीय असलेले लक्ष्मण नरसिंहन यांची नियुक्ती झाली आहे. नरसिंहन हे 1 ऑक्टोबर, 2022 पासून सीईओचा (CEO) पदभार स्वीकारणार आहेत.

Read More

प्रत्येक महिन्याला विजेचा नवीन दर आकारणार का?

Electricity Amendment Bill 2022 : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने वीज क्षेत्रात सुधारणांचे अनेक प्रस्ताव आणले आहेत. यातील एका प्रस्तावानुसार, विजेचा दर प्रत्येक महिन्याला एका ठराविक फॉर्म्युल्यानुसार ठरवण्याची मुभा दिली जाऊ शकते.

Read More

5G इंटरनेट सेवेसह जिओ स्वस्तातला 5G मोबाईलही आणणार!

Reliance 5G Mobile : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सोमवारी (दि. 29 ऑगस्ट) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Reliance AGM Today) रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिवाळीपर्यंत 5G सेवेसह स्वस्तातील 5G मोबाईल आणण्याची घोषणा केली.

Read More

बेनामी मालमत्ता म्हणजे काय?

बेनामी हा मूळ शब्द हिंदी आहे; याचा अर्थ नाव नसलेला असा होतो. एकूणच बेनामी मालमत्ता ही कोणाच्या नावे आहे आणि ती खरेदी करण्यासाठी पैसे कोणी दिले, याची माहिती नसते. तसेच बहुतांशवेळा ज्या संपत्तीचा कोणीही क्लेम करत नाही. त्या संपत्तीला बेनामी संपत्ती (Benami property) म्हटले जाते.

Read More

भारताच्या सरन्यायाधिशांचा पगार पंतप्रधानांपेक्षा अधिक!

Salary of Chief Justice of India : भारताच्या सरन्यायाधिशांचा पगार हा देशाच्या पंतप्रधानांपेक्षा अधिक आहे. सरन्यायाधिश हे घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यानंतरचे महत्त्वाचे पदम मानले जाते. तसेच न्यायव्यवस्थेतील हे सर्वोच्च पद आहे.

Read More

Women's Equality Day : गोष्टी समानतेच्या, मग वेतनातील असमानता कधी नष्ट होणार?

Women's Equality Day 2022 : दोन महिन्यापूर्वी गुगलमधील काही स्त्रियांनी पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळण्याविरोधात आवाज उठवून वेतनातील असमानता मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अखेर यश मिळाले. पण भारतातील खासगी क्षेत्रामध्ये आजही स्त्रियांना समान वेतनासाठी वेगवेगळ्या पातळीवर झगडावे लागत आहे.

Read More

सॅमसंगचा फोन खरेदी करताय? तुम्हाला सॅमसंगच्या A आणि M सिरीजबद्दल माहित आहे का?

सॅमसंगचा फोन (Samsung Phone) खरेदी करताना कोणत्या सिरीजचं मॉडेल विकत घ्यायला हवं? सॅमसंगच्या वेगवेगळ्या सिरीजचा अर्थ काय आणि त्या मॉडेल्समध्ये काय फरक असतो? याची माहिती घेणार आहोत.

Read More

Akasa Air ची बंगळुरू-मुंबई मार्गावर उड्डाणे सुरू!

Akasa Air New Flight : अकासा विमान कंपनीची सेवा 7 ऑगस्टपासूनच सुरू झाली आहे. सध्या ही कंपनी मुंबई-अहमदाबाद, बंगळुरू-कोची आणि बंगळुरू-मुंबई या तीन मार्गांवर सेवा देत आहे.

Read More

YouTube University: नवनवीन कौशल्य शिकवणारी युट्यूब चॅनेल्स!

YouTube Free University : YouTubeच्या प्लॅटफॉर्मवर जगभरात असंख्य युझर्स आहेत. जगभरात युट्यूबचा वापर वेगवेगळी कौशल्य शिकण्याठी आणि आपली कला सादर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जात आहे. आज आपण अशाच काही शैक्षणिक युट्यूब चॅनेल आणि युट्यूबर्सची माहिती घेणार आहोत.

Read More

विमान कंपन्यांतील स्पर्धेचा प्रवाशांना कितपत लाभ मिळतो?

विमानाच्या तिकीट दरांवरील निर्बंध हटवण्यासंदर्भातील घोषणा बुधवारी, 10 ऑगस्टला करण्यात आली. या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी भारताच्या शेअर बाजारात सूचिबद्ध अशा विमान सेवा कंपनीच्या शेअरचे भाव वाढल्याचे दिसून आले.

Read More

शिक्षण महागले! मुलांच्या शिक्षणासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे

Cost of Education Rise : ज्या प्रकारे भारतात राहणीमान उंचावले आहे त्याच प्रमाणात इतर गोष्टीही झपाट्याने महागल्या आहेत.काही वर्षांपूर्वी काही हजार ते फार फार तर लाख रुपयांत पूर्ण होणाऱ्या शिक्षणाचा खर्च कोटींच्या पुढे गेला आहे.मात्र मुलांच्या शिक्षणासाठी पालक वर्ग हा खर्च करताना फारसा विचार करत नाही, हेही तितकेच खरे आहे.

Read More