Diwali sale: या दिवाळी shopping साठी best deals? जाणून घ्या
Diwali sale: या दिवाळीला मुलांना कपडे, बायकोला साडी घ्यायची आहे. पण सुचत नाही आहे शॉपिंग कुठे आणि कशी करू? तर मग जाणून घ्या या दिवाळीचे ऑफर्स आणि बेस्ट डिल्स.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Diwali sale: या दिवाळीला मुलांना कपडे, बायकोला साडी घ्यायची आहे. पण सुचत नाही आहे शॉपिंग कुठे आणि कशी करू? तर मग जाणून घ्या या दिवाळीचे ऑफर्स आणि बेस्ट डिल्स.
Read MoreVodafone Idea Diwali Offer: वोडाफोन आयडियाने 2022 ची दिवाळी ऑफर जाहीर केली आहे. हे नवीन प्रीपेड प्लॅन नाहीत, परंतु कंपनीने सध्याच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा ऑफर जोडली आहे. चला सविस्तर जाणून घेऊया..
Read MoreOctober 2022 Car Offers : Tata, Maruti, Hyundai, Honda आणि Datsun यासारख्या प्रसिद्ध कार कंपन्या ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त भन्नाट ऑफर घेऊन आल्या आहेत. तर आज आपण अशाच एका कंपनीच्या ऑफर्स जाणून घेणार आहोत.
Read MoreDiwali Shopping Tips: दिवाळीला आपण सर्वात जास्त शॉपिंग करतो. सणासुदीच्या काळात आपण अनेकदा बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च करतो आणि संपूर्ण बजेट बिघडते. जाणून घ्या अशा काही टिप्स ज्या तुम्हाला अनावश्यक खर्चापासून वाचवतील.
Read MoreTVS Raider 125 launch 2022 : TVS Raider 125 मध्ये TVS SmartXonect सिस्टीम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह इनव्हर्टेड 5.0 इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची शक्यता आहे. TVS मोटर कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Raider 125 लॉन्च करून 125CC मोटरसायकल सेक्टरमध्ये पुन्हा प्रवेश केला.
Read MoreFlipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना (Flipkart Plus Members) एक दिवस आधी म्हणजे 18 ऑक्टोबरपासून सेल ऑफरचा लाभ घेण्याची संधी मिळेल. फ्लिपकार्टच्या वेबसाइटनुसार, बिग दिवाळी सेल दरम्यान, SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना ऑनलाईन खरेदीवर 10 टक्के सूट मिळणार आहे.
Read MoreDecline in Laptop Sales : सद्यस्थितीत पर्सनल कॉम्प्युटर आणि लॅपटॉपची (Personal Computer & Laptop) विक्री मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 20 टक्क्यांनी घसरली. कोरोना महामारीमुळे त्या काळात पीसीच्या विक्रीत वाढ झाली होती. त्यावेळी अनेकांनी नवीन कॉम्प्युटर विकत घेतल्यामुळे कॉम्प्युटरच्या किमतीत घसरण झाली.
Read MoreWaman Hari Pethe Jewellers : दिवाळीला दागिने खरेदी करत आहात. वामन हरी पेठे ज्वेलर्स डॉयमंड आणि गोल्डन ज्वेलरीवर घेऊन आले आहेत तुमच्यासाठी दिवाळीनिमित्त भन्नाट ऑफर्स.
Read MoreTanishq Diwali Offer: दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी आणि तुमचे आयुष्य दिव्यासारखे प्रकाशित होऊन चमचमण्यासाठी तनिष्क तुमच्यासाठी घेऊन आला आहे एथनिक आणि पारंपारिक दागिन्यांची क्लासिक रेंज.
Read Moreमहागाई मोजण्यासाठी एक साधीसोपी पद्धत वापरली जाते, तिला घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index-WPI) म्हणतात. एका वर्षात घाऊक किंमत निर्देशांकामधील टक्केवारीत झालेली वाढ ही त्या वर्षातील महागाई दर (Inflation Rate) दर्शवते.
Read MoreWhat is Guarantee and Warranty : अनेकांना गॅरंटी आणि वॉरंटीबाबत कन्फ्युजन असते, गॅरंटी म्हणजे नेमक काय? आणि वॉरंटी म्हणजे नेमक काय? जाणून घ्या या लेखातून.
Read MoreKalyan Jewellers Diwali Offer : दिवाळीनिमित्त सर्वत्र शॉपिंगवर भर दिला जात आहे. त्यात सोन्याच्या खरेदीला तर दिवाळीत उधाण येतं. याच पार्श्वभूमीवर कल्याण ज्वेलर्सने दागिन्यांच्या खरेदीवर आणि सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणल्या आहेत.
Read More