RRKPK 1st Day Collection: करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' रिलीज; बजेट आणि पहिल्या दिवसाची कमाई जाणून घ्या
RRKPK 1st Day Collection: फुल ऑन ड्रामा, एक सुंदर लव स्टोरी आणि रॉकिंग सॉंग्स असे उत्तम कॉम्बिनेशन असणारी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट शुक्रवारी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने (Karan Johar) केले असून निर्मिती धर्मा प्रोडक्शनने केली आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्याचे बजेट आणि कमाई जाणून घेऊयात.
Read More