Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Jawan Box Office Collection: शाहरुख खानचा जवान 500 कोटीच्या क्लबमध्ये सामील; पण अजूनही बाहुबली-2 नंबर एकवर

Jawan Box Office Collection: शाहरुख खानचा जवान चित्रपट कमी वेळेत 500 कोटीचा टप्पा गाठणारा बॉलिवूडमधील चौथा चित्रपट ठरला आहे. जवान चित्रपटाने अपेक्षेनुसार बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Read More

World Bamboo Day 2023: मोबाइल स्टँडपासून दिवाणपर्यंत शेकडो वस्तू बांबूच्या मिळतील; 'या' ऑनलाइन साइट माहितीयेत का?

फक्त पर्यावरण रक्षणावर बोलण्यापेक्षा या जागतिक बांबू दिनी बांबूपासून तयार केलेल्या वस्तू वापरण्याचा संकल्प करुया. प्लास्टिक, रबर, स्टीलला पर्यायी दैनंदिन वापरासाठी बांबूपासून तयार केलेल्या शेकडो वस्तू आहेत. लहान दिवे, सोफा, बेड, पाण्याची बाटली, ब्रशसह कलाकुसरीच्या अनेक वस्तू मिळतील. या ऑनलाइन साइट चेक करा.

Read More

Kiwi Camara Resign: महिना तब्बल 900 कोटींचे वेतन तरीही तडकाफडकी सोडली नोकरी, या अमेरिकन CEO ची सोशल मिडियावर चर्चा

Kiwi Camara Resign: CS Disco या कंपनीचे सीईओ असणाऱ्या किवी कमारा यांना 110 मिलियन डॉलर्सचे मासिक वेतन होते. भारतीय चलनात हे पॅकेज तब्बल 900 कोटी इतके आहे. मात्र किवी कमारा यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने कॉर्पोरेट्स क्षेत्र अवा्क झाले आहे.

Read More

Best Car Discount Offer: गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या कंपन्यांच्या कारवर डिस्काउंट ऑफर; जाणून घ्या कंपनी आणि ऑफर्स

Best Car Discount Offer: गणेशोत्सवानिमित्त गाड्यांची विक्री करणाऱ्या डीलर्सने कंपनीच्या डिस्काउंटसह अतिरिक्त डिस्काउंट ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये कॅशबॅक, कॅश ऑफर्ससह एक्सचेंज ऑफर आणि डिस्काउंट ऑफर दिला जात आहे.

Read More

Ganesh Festival Offers: रिलायन्स डिजिटलची गणेशोत्सवानिमित्त खास ऑफर; इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या खरेदीवर मोठी सूट

जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गॅझेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रिलायन्स डिजिटल गणेशोत्सवानिमित्त खास ऑफर घेऊन आले आहे. आघाडीच्या ब्रँड्सच्या उत्पादनांवर 5 हजारांपर्यंत सूट मिळू शकते. क्रेडिट/ डेबिट कार्ड व्यवहारावर किती सूट मिळेल वाचा.

Read More

Festive Offers: ई-कॉमर्स कंपन्यांना बाप्पा पावणार! सणासुदीत 90 हजार कोटींची उलाढाल होणार

Festive Offers: कोरोनो टाळेबंदीनंतर मागील दोन वर्ष बाजारपेठेसाठी मंदीची गेली होती. त्यामुळे यंदा उत्सवी खरेदी वाढण्याची शक्यता आहे. मागील काही तिमाहींमध्ये खरेदीचा ट्रेंड वाढत असल्याचे दिसून आले आहे.

Read More

UPI NOW PAY LATER: बँकेत पैसे नसतानाही करता येणार पेमेंट, कसं ते जाणून घ्या

UPI NOW PAY LATER: डिजिटल बँकिंग, युपीआय, गुगल पे, नेट बँकिंग, फोन बँकिंग या सर्व डिजिटल सुविधांमुळे रोख रकमेचे व्यवहार हळुहळू कमी होऊ लागले आहेत. कारण डिजिटली पेमेंट लवकर होते आणि त्यासाठी पैसे सोबत ठेवावे लागत नाही. पण आता UPI Now, Pay Later या सुविधेमुळे बँकेत पैसे नसतानाही पेमेंट करता येणार आहे.

Read More

Apple watch Series: अ‍ॅपलकडून वॉच सिरीज 9 आणि वॉच अल्ट्रा 2 ची घोषणा, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Apple watch Series 9: ॲपलने iPhone 15 सिरीजबरोबरच Apple Watch Series 9 आणि Apple Watch Ultra 2 या अद्ययावत घड्याळांची घोषणा केली. ही घड्याळे अनेक नवनवीन फीचर्स घेऊन दाखल झाली आहेत. या नवीन फीचर्सची माहिती घेऊया.

Read More

Asia Cup 2023: आशिया चषक क्रिकेट सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंना किती मिळेल मानधन? जाणून घ्या सविस्तर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच The Board of Control for Cricket in India (BCCI) ही क्रिकेटचे नियोजन करणारी शिखर संस्था आहे. या संस्थेचे स्वतःचे एक बजेट असते. संस्थेच्या घटनेनुसार दरवर्षी काही खेळाडूंशी BCCI करार करते. त्याबदल्यात BCCI ने ठरवलेले सामने खेळाडूंना खेळायचे असतात. वेगवगेळ्या खेळाडूंना त्यांच्या क्षमतेनुसार आणि अनुभवानुसार वार्षिक मानधन दिले जाते.

Read More

Amazon Smart Home Days Sale: या प्रोडक्टवर मिळतोय 75 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट, पाहा डिटेल्स

Amazon Smart Home Days Sale: अ‍ॅमेझॉनने नुकताच त्यांचा स्मार्ट होम डेज सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये तुम्हाला टाॅपच्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स भरघोस डिस्काउंटवर घेता येणार आहेत. तसेच, तुम्ही या सेलद्वारे स्मार्ट होम प्रोडक्टही घेऊ शकणार आहात. त्यामुळे भरघोस मिळणारा डिस्काउंट चुकवू नका.

Read More

Podcast मधून पैसे कमवता येतात का ? जाणून घ्या डिटेल्स

पॉडकास्ट सुरू करणे आणि त्यातू कमाई करणे हा सध्याच्या काळात बिजनेसचा चांगला पर्याय ठरू शकतो. होय आवड आणि कमाई हे एकाच ठिकाणी करायची सोय या व्यवसायात तुम्हांला मिळू शकेल. यात कंटेट निर्मितीपासून कमाई करण्याच्या धोरणापर्यंत अनेक पायऱ्यांचा समावेश होतो. याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

Read More

Purchasing Power: अमेरिकेतलं 80 लाख आणि भारतातील 23 लाखांचं पॅकेज सारखंच; कसं ते जाणून घ्या

परदेशात चांगलं पॅकेज मिळतं म्हणून अमेरिकेत जायचा विचार करत असाल तर हे नक्की वाचा. प्रत्येक देशाच्या चलनाची क्रयशक्ती वेगवेगळी असते. अमेरिकेत 96 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 80 लाख रुपयांचे पॅकेज तुम्हाला असेल तर ते भारतातील 23 लाख रुपया एवढेच ठरेल. कसे ते जाणून घ्या.

Read More