Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Election Cost: 'One Nation One Election' चे सरकारचे संकेत! भारतात सार्वत्रिक निवडणुकीसाठी होतो तब्बल इतका खर्च

Election Cost: लोकसंख्येच्या दृष्टीने भारताने नुकताच चीनला मागे टाकले. आता भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. यात मतदानाचा अधिकार असलेल्या नागरिकांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे देशात निवडणूक घेणे सरकारसाठी मोठी खर्चिक बाब ठरते.

Read More

Jawan Advance Booking: शाहरुखचा 'जवान' मोडणार तिकिटांचा रेकॉर्ड; काळ्या बाजारात 2 हजारांना विकलं जातंय तिकिट

Jawan Advance Booking: शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटाची तिकिटे काळ्या बाजारातदेखील खूप भाव खात आहेत. मुंबई आणि दिल्लीमध्ये याच्या एका तिकिटासाठी चाहते 2 हजार रुपये देऊन तिकिट खरेदी करत आहेत.

Read More

Gadar 2 Box Office Collection: 'झी'कडून गदर-2 वर बंपर ऑफर; या तारखेपर्यंत मिळणार फ्री तिकिटे!

Gadar 2 Box Office Collection: गदर-2 ची जादू अजून बॉक्स ऑफिसवरून कमी झालेली नाही. रक्षाबंधनानिमित्त सुट्टीच्या दिवशी या चित्रपटाने जवळपास 8.75 कोटींचा बिझनेस मिळवला आहे. त्यामुळे गदर-2 आता लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये जाण्याच्या तयारीत आहे.

Read More

Amazon Raksha Bandhan Sale: रक्षाबंधन निमित्त इअरबड्स, स्मार्टफोनवर मिळवा बंपर डिस्काउंट, अ‍ॅमेझॉनचा सेल

Amazon Raksha Bandhan Sale: रक्षा बंधन निमित्त अ‍ॅमेझॉनने इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सवर सवलत जाहीर केली आहे. आज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इअरबड्स, स्मार्टफोन्सवर सवलत देण्यात आली आहे. याशिवाय डेबिट आणि क्रेडीट कार्डने खरेदी केल्यास त्यावर सवलत देण्यात येणार आहे.

Read More

Cashify वर मोबाईल विकून मिळवा इंस्टंट पैसे आणि वाजवी किंमत, जाणून घ्या फायदे

बहुतांश लोक जुना मोबाईल फोन घरातच ठेवणे पसंत करतात. परंतु मोबाईलचा वापर न केल्यास तो खराबही होतो. त्यामुळे उपयोगात नसलेला मोबाईल विकणे हे शहाणपणाचे ठरू शकते. चला तर जाणून घेऊयात, Cashify तुम्हांला यात कशाप्रकारे मदत करेल ते…

Read More

Special Trains For Ganesh Festival: गणपतीला गावी जाताय, रेल्वेचा मोठा निर्णय, लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुकर होणार

Special Trains For Ganesh Festival: कोकण मार्गावरील गणेशोत्सवातील मागणी लक्षात घेता रेल्वेने जादा गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर नियमित मेल-एक्सप्रेस व्यतिरिक्त पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून गणेशोत्सव काळात 312 स्पेशल ट्रेन्स धावणार आहेत.

Read More

रिलायन्स रिटेलचा फॅशन ब्रांड Yousta लाँच, Zudio ला देणार टक्कर

‘झुडीयो’ प्रमाणेच अगदी स्वस्त दरात तरुण मुला-मुलींचे कपडे Yousta येथे ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या फॅशन आउटफिट स्टोअरमध्ये 499 रुपयांच्या आत शर्ट, टी-शर्ट, जीन्स, ओवरसाईज टी-शर्ट, सूज, अंडर गारमेंट खरेदी करता येणार आहे.

Read More

Bedsheet Sale: घर सजावटीसाठी बेडशीट खरेदी करताय? फॉलो करा या बचतीच्या टिप्स

काही वर्षांपूर्वी 400-500 रुपयांना मिळणारे बेडशीट अचानक कसे महाग झाले? असा प्रश्न तुम्हांला पडलाच असेल. याचे मुख्य कारण आहे, होम डेकोरची वाढती क्रेझ.

Read More

Sunny Delos Bungalow E-Auction: अभिनेता सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव बँक ऑफ बडोदाने 24 तासांत रद्द केला कारण...

Sunny Delos Bungalow E-Auction: बँक ऑफ बडोदाने रविवारी 20 ऑगस्ट 2023 रोजी सनी देओल यांच्या बंगल्याची नोटीस वृत्तपत्रात जारी केली होती. मात्र या नोटीशीला 24 तास उलटत नाहीत तोच बँकेने शुद्धीपत्रक जारी करत ई-लिलावाची नोटीस रद्द करत असल्याचे जाहीर केले. बँक ऑफ बडोदाने बंगल्याच्या लिलावावरुन 24 तासांत केलेले घुमजाव सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

Read More

Online Fake Reviews: Amazon आणि Flipkart वर रिव्ह्यू वाचून शाॅपिंग करताय? असे ओळखा फेक रिव्ह्यू!

आता शाॅपिंग करणे खूप सोपे झाले आहे. पूर्वी एखादी गोष्ट खरेदी करायची असल्यास, कोणाला तरी विचारूनच ती घेतली जायची. मात्र, आता एका क्लिकवर सर्व गोष्टी ऑनलाईन खरेदी करता येतात. त्यामुळे आता कोणाला विचारायची गरज पडत नाही. मात्र, सध्या रिव्ह्यू वाचून खरेदीला प्राधान्य दिले जाते. पण, ते फेक असल्यास काय?

Read More

Smartwatch Price Drop: तीव्र स्पर्धेमुळे स्वस्त झाली स्मार्टवॉचेस, वर्षभरात किमती 45% ने कमी झाल्या

Smartwatch Price Drop:भारतातत स्मार्टवॉच उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये बोट, नॉइज, ओप्पो, फायर बोल्टस बोल्ट ऑडिया या पाच कंपन्या आघाडीवर आहेत. मात्र मागील वर्षभरात या श्रेणीत प्रचंड स्पर्धा वाढली आहे. यामुळे कंपन्यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंमती करण्याचे धोरण स्वीकारले आहे

Read More

Amazon Pay Later: ॲमेझॉन पे लेटर काय आहे? त्याचे फायदे, पात्रता आणि चार्जेस जाणून घ्या!

Amazon Pay Later: ॲमेझॉन पे लेटर या फीचर्सचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट दिले जात आहेत. त्याचे इतर फायदे आणि चार्जेस जाणून घ्या.

Read More