Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Paytm Freedom Travel Carnival: फिरायला जायचा प्लॅन बनवताय? मग बुकिंगवर मिळवा 'आकर्षक' सवलत!

Paytm Freedom Travel Carnival: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून Paytm ने Paytm Freedom Travel Carnival ची घोषणा केली आहे. याद्वारे Paytm युझर्स मोठा विकेंड आनंदात घालवण्यासाठी म्हणजेच फिरायला किंवा गावी जाण्यासाठी फ्लाईट, ट्रेन आणि बसच्या बुकिंगवर 10 ऑगस्टपर्यंत आकर्षक सवलत मिळवू शकणार आहेत. चला तर या कार्निव्हलच्या माध्यमातून कोणत्या सवलती मिळणार आहेत, ते पाहूया.

Read More

'Barbie' Crosses $1 Billion: जगभरात बार्बी सिनेमाची धूम, दोन आठवड्यात कमावले बिलियन डॉलर्स

'Barbie' Crosses $1 Billion: 'बार्बी'ने तिकिट विक्रीतून 1 बिलियन डॉर्लस कमाईचा टप्पा ओलांडला आहे. हॉलिवुडमध्ये अशा प्रकारची ऐतिहासिक कामगिरी करणारा 'बार्बी' हा अलिकडच्या काळातला पहिलाच ब्लॉकबस्टर सिनेमा आहे.

Read More

FriendshipDay2023:आपल्या फ्रेंड्सला द्या 'ही' हटके गिफ्ट अन् साजरा करा फ्रेंडशिप डे

FriendshipDay2023: ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जगभरात फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. काळाच्या ओघात फ्रेंडशिप डे साजरा करण्याच्या पद्धतीत बदल होत गेला.

Read More

Trekking Shoe Brands: ट्रेकिंगसाठी जाताय मग बेस्ट शूज सोबत ठेवा, जे तुमचा प्रवास आनंददायक करतील

Trekking Shoe Brands: ट्रेकिंगसाठी पाच मूलभूत गोष्टी सोबत असणे आवश्यक आहे. चांगल्या दर्जाचे शूज, बॅकपॅक्स, पाण्याची बाटली, ट्रेकिंगचे विशिष्ट कपडे आणि रेनकोट अशा पाच गोष्टी ट्रेकर्सकडे असायला हव्यात.

Read More

Top Paid CEOs: आयटी कंपन्याचे कोट्याधीश बॉस! वर्षाला मिळतो गलेलठ्ठ पगार

Top Paid CEOs: भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांमधील सीईओंना वर्षाला 20 ते 80 कोटींचे पॅकेज आहे. या श्रेणीत विप्रो कंपनीचे सीईओ थेअरी डेलापोर्ट असून त्यांचे वार्षिक पॅकेज 82 कोटींचे आहे.

Read More

Renting Vs Buying Trekking Products: ट्रेकिंग गिअर्स भाड्याने की विकत घ्यावेत; फायद्याचे काय?

Renting Vs Buying Trekking Products: ट्रेक करताना स्वत:ची काळजी घेणे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. यासाठी काही नियम कटाक्षाने पाळणे जितके गरजेचे आहे. तितकेच काही सेफ्टी वस्तुंचा वापर करणे गरजेचे आहे. अर्थात यासाठी पैसे खर्च करावे लागतात. मग या वस्तू विकत घ्याव्यात की भाड्याने घ्याव्यात, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Saving Tips: कॉलेजात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल सेव्हिंग टिप्स आणि कॉलेजलाईफ बनवा मस्त बिनधास्त!

अनेक विद्यार्थ्यांना खर्चासाठी 'पॉकेट मनी' म्हणून आई-वडील पैसे देत असतात. या पैशाचे नियोजन जर तुम्ही उत्तमरीत्या करू शकला तर तुम्हांला कुठलीही अडचण येणार नाही. तसेच आर्थिक शिस्त लागेल ती वेगळी. चला तर जाणून घेऊयात काही महत्वाच्या टिप्स!

Read More

Amazon Freedom Sale 2023: ॲमेझॉनचा फ्रीडम सेल सुरु; जाणून घ्या ऑफर्स आणि डिस्काउंट

Amazon Independence Freedom Sale 2023: देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आयोजित केलेला ॲमेझॉन फ्रीडम सेल 2023 आजपासून (दि. 4 ऑगस्ट) सर्वांसाठी सुरू झाला आहे. त्यामुळे तुमच्या स्वस्तातील खरेदीच्या मोहिमेला तुम्ही सुरुवात करू शकता.

Read More

Myntra Independence Sale 2023: फॅशनेबल-डिझायनर कपडे, गॅझेटवर मिळवा 80 टक्क्यांपर्यंत सूट

Myntra Independence Sale 2023: मिन्त्राने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांसाठी Independence Day Sal 2023 सुरू केला आहे. हा सेल गुरूवापासून सुरू झाला असून तो 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये इअरपॉड्सपासून एथनिक वेअरपासून, शूज यावर भरघोस असा डिस्काउंट दिला जात आहे.

Read More

Independence Day Sale: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आवडीच्या ब्रॅण्डसवर मिळवा भरघोस सवलत!

Independance Day Sale 2023: तुम्हाला जर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाचा आनंद लुटायचा असेल. तर स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरू होणाऱ्या Independence Day Sale 2023 चा नक्की लाभ घ्या.

Read More

Dream Girl 2 Budget: आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल 2' चा ट्रेलर रिलीज,जाणून घ्या चित्रपटाचे बजेट आणि बरचं काही...

Dream Girl 2 Budget: गेल्या काही वर्षांमध्ये आयुष्मान खुरानाने वेगवेगळ्या आशयांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्याला प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. येत्या 25 ऑगस्टला 'ड्रीम गर्ल 2' हा त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये याबद्दल चर्चा पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने चित्रपटाचे बजेट जाणून घेऊयात.

Read More

RRKPK 1st Day Collection: करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' रिलीज; बजेट आणि पहिल्या दिवसाची कमाई जाणून घ्या

RRKPK 1st Day Collection: फुल ऑन ड्रामा, एक सुंदर लव स्टोरी आणि रॉकिंग सॉंग्स असे उत्तम कॉम्बिनेशन असणारी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट शुक्रवारी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने (Karan Johar) केले असून निर्मिती धर्मा प्रोडक्शनने केली आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्याचे बजेट आणि कमाई जाणून घेऊयात.

Read More