Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आयपीओ

HomeSfy Realty SME IPO Listing: होम्सफाय रियल्टीच्या आयपीओने गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी केले मालामाल

HomeSfy Realty SME IPO Listing: स्थावर मालमत्ता क्षेत्रातील होम्सफाय रियल्टी या कंपनीच्या आयपीओने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. आज सोमवारी 2 जानेवारी 2023 रोजी होम्सफायचा आयपीओ राष्ट्रीय शेअर बाजाराच्या एसएमई मंचावर सूचीबद्ध झाला.

Read More

Sah Polymers IPO: साह पॉलिमर्सच्या समभाग खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीच पूर्ण सबस्क्राईब

Sah Polymers IPO: साह पॉलिमर्सच्या समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी जबदस्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी कंपनीचा आयपीओ खुला झाला. पहिल्याच दिवशी 86% शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. या आयपीओसाठी 4 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Read More

Recap 2022-IPO: नावाजलेले IPO आपटले आणि नवख्या कंपन्यांनी दिले छप्परफाड रिटर्न्स

Recap 2022-IPO: वर्ष 2022 'आयपीओ'च्या दृष्टीने निराशाजनक केले. वर्षभरात एलआयसीसारख्या बड्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची सपशेल निराशा केली तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकदारांना मालामाल करुन गेले.

Read More

Elin Electronics IPO : एलिन इलेक्ट्रॉनिक्सच्या आयपीओची निराशाजनक कामगिरी

एलिन इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स (Elin Electronics IPO) गुंतवणूकदारांना प्रभावित करू शकले नाहीत. कंपनीचा स्टॉक (Elin Electronics Stock) बीएसईवर 247 रुपयांच्या इश्यू किमतीवरून 1.62 टक्के सूट देऊन 243 रुपयांवर लिस्ट झाला.

Read More

Bharat Highways InvIT: भारत हायवेज इनव्हेस्टमेंट ट्रस्टचा 2000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे सादर केला प्रस्ताव

Bharat Highways InvIT: भारत हायवेज InvIT ने 2000 कोटींचा आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे प्रस्ताव सादर केला आहे. भारत हायवेज ही पायाभूत सेवा क्षेत्रात गुंतवणूक करणारी ट्रस्ट आहे.

Read More

Sah Polymers IPO: 2022मधील शेवटचा आयपीओ, कंपनी पॉलिमर बॅग बनवते, जाणून घ्या प्राईस बॅण्ड

Sah Polymers IPO: पॉलिमर बॅग बनवणारी कंपनी साह पॉलीमर्सने 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत सेबीकडे आयपीओसाठी अर्ज केला होता. अखेर वर्षाच्या शेवटच्या दिवशी 30 डिसेंबरला हा आयपीओ ओपन होणार असून 4 जानेवारीपर्यंत (Sah Polymers IPO Dates) खुला असणार आहे.

Read More

Mamaearth, BBlunt सारखे ब्रॅण्ड बनवणारी Honasa कंपनी 2023 मध्ये आणणार IPO!

ब्युटी, बेबीकेअर आणि स्किनकेअर विभागातील झपाट्याने वाढणारी Honasa फर्मची 2016 मध्ये वरुण आणि 'शार्क टँक' फेम गझल अलघ या जोडप्याने स्थापना केली होती. या कंपनीला 2022 मधील पहिल्या युनिकॉर्न कंपनीचा मान मिळाला होता.

Read More

KFin Technologies IPO Share Allotment: केफिन टेक्नॉलॉजिस IPO अलॉटमेंट झाली, असा तपासा स्टेट्स

KFin Technologies IPO Share Allotment: केफिन टेक्नॉलॉजीसच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. केफिन टेक्नॉलॉजीसचा आयपीओ 2.59 पटीने सबस्क्राईब झाला होता. आज केफिन टेक्नॉलॉजीसकडून गुंतवणूकदारांना शेअरचे वाटप केले जाणार आहे.

Read More

Droneacharya Aerial Innovations listing: ड्रोनआचार्य एरियल'ची दमदार एंट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

Droneacharya Aerial Innovations listing: ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्सच्या शेअरने आज शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला. कंपनीचा शेअर 102 रुपयांवर लिस्ट झाला. आज पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी दुप्पट कमाई केली.

Read More

Elin Electronics IPO: एलिन इलेक्ट्रॉनिक्सच्या 'IPO'ला बंपर प्रतिसाद, शेवटच्या दिवशी इश्यू तीन पट सबस्क्राईब

Elin Electronics IPO: घरगुती उपकरणांची निर्मिती करणारी एलिन इलेक्ट्रॉनिक्स समभाग विक्रीतून 475 कोटींचे भांडवल उभारणार आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. आतापर्यंत हा आयपीओ तीन पटीने सबस्क्राईब झाला.

Read More

KFin Technologies IPO : केफिन टेक्नॉलॉजीच्या समभाग विक्रीचा भरणा शेवटच्या दिवशी पूर्ण

KFin Technologies IPO चा इश्यू आज शेवटच्या दिवशी दुपारी 2.59 पटीने सबक्राईब झाला. किरोकोळ गुंतवणूकदारांचा राखीव हिस्सा 1.36 पटीने सबस्क्राईब झाला.कंपनी आयपीओतून 1500 कोटींचा निधी उभारणार आहे. त्यापैकी 675 कोटी अॅंकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 16 डिसेंबर रोजी उभारण्यात आले आहे.

Read More

Upcoming IPOs in the Year 2023: तब्बल 89 कंपन्या आयपीओसाठी सज्ज, 1.4 लाख कोटींचा निधी उभारणार

Upcoming IPOs in the Year 2023: वर्ष 2022 संपायला आता काही दिवस उरलेत. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात शेअर मार्केटमध्ये अनिश्चितता पाहायला मिळत आहे. मात्र तरिही आयपीओच्या माध्यमातून यंदा 33 कंपन्यांनी भांडवली बाजारात प्रवेश केला. वर्ष 2023 मध्ये हाच ट्रेंड कायम राहणार आहे, कारण तब्बल 89 कंपन्या IPO आणण्याच्या तयारीत आहेत.

Read More