Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आयपीओ

Mission Disinvestment: मोदी सरकार पुन्हा एकदा सरकारी कंपन्यांमध्ये हिस्सा विक्रीचा धडाका लावणार

Mission Disinvestment: चालू वर्षासाठी केंद्र सरकारने 65000 कोटींचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र पहिल्या सहामाहित या उद्देशापैकी निम्मे टार्गेट देखील पूर्ण झालेले नाही. सरकारला आता उर्वरित चार महिन्यांत 'मिशन डिसइन्व्हेंस्टमेंट'ला चालना द्यावी लागणार आहे.

Read More

Two IPOs to be launched this Week: या आठवड्यात दोन IPO बाजारात धडकणार, जाणून घ्या सविस्तर

Two IPOs to be launched this Week: या आठवड्यात धर्माज क्रॉप गार्ड आणि युनिपार्ट्स इंडिया लिमिटेड या कंपन्यांचे 1000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे आयपीओ गुंतणवुकीसाठी खुले होणार आहेत.

Read More

Worst IPO : भारतातील वाईट कामगिरी करणारे IPO!

Worst IPO : आयपीओ – इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO-Initial Public Offering) हा एक प्रकारचा सार्वजनिक ऑफरचा प्रकार आहे. आज आपण 2022 या वर्षातील आणि इतर ज्या कंपन्यांच्या आयपीओंचे नुकसान (Worst Performing IPO’s) झाले आहे. अशा कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Nexus Select Trust REIT IPO : नेक्सस सिलेक्ट ट्रस्टचा 4000 कोटींचा REIT IPO, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक संधी

Nexus Select Trust REIT IPO : रिअल इस्टेटमधील आघाडीची कंपनी असलेल्या नेक्सस सिलेक्ट ट्रस्टने भारतातील पहिल्या REIT Public Offer साठी सेबीकडे प्रस्ताव सादर केला आहे. नेक्सस सिलेक्ट ट्रस्टमध्ये ब्लॅकस्टोन या कंपनीची मोठी गुंतवणूक आहे.

Read More

INOX Green Energy Stock Listing: आयनॉक्स ग्रीन एनर्जीची निराशाजनक सुरुवात, IPO तून गुंतवणूकदारांचे नुकसान

INOX Green Energy Stock Listing : आयनॉक्स विंडची उपकंपनी आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या इनिशिअल पब्लिक ऑफरिंगला (आयपीओ) ऑफरच्या शेवटच्या दिवशी 1.55 पट सब्सक्रिप्शन मिळाले, जे मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 रोजी संपले. या इश्यूला 6.67 कोटीच्या तुलनेत 10.37 कोटी शेअर्ससाठी बोली मिळाली होती. मात्र आज पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअरने निराशाजनक सुरुवात केली.

Read More

Haldiram Plans for IPO: बिकाजी फूड्सनंतर आता 'हल्दीराम'चा IPO येणार

Haldiram Plans for IPO: बिकाजी आणि हल्दीराम दोघांची सुरूवात एकाच कुटुंबातून झाली. चार सख्खे भाऊ या दोन्ही कंपन्यांचे मालक आहेत. चार भावांचे आजोबा गंगा बिशन अग्रवाल यांनी 1982 मध्ये मूळ हल्दीराम कंपनीची स्थापना केली होती.

Read More

Bikaji Foods Listing Today : 'बिकाजी फुड्स' IPO ने केला गुंतणूकदारांचा बंपर फायदा

Bikaji Foods debuts at 8% Premium Over IPO price : कंपनीच्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला. या IPO च्या माध्यमातून कंपनीने 881 कोटी रुपये उभे केले आहेत.कंपनीचा शेअर NSE वर 322.80 रुपयांवर लिस्ट झाला. IPO मध्ये कंपनीने प्रती शेअर 300 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला होता.

Read More

Keystone Realtors IPO: गुंतवणूक करण्याआधी 'या' गोष्टी जाणून घ्या

Rustomjee Group firm Keystone Realtors' IPO : मुंबई आणि उपनगरातील स्थावर मालमत्ता क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Rustomjee Group ने शेअर मार्केटमधून भांडवल उभारण्याची घोषणा केली आहे. Rustomjee Group मधून Keystone Realtors चा 635 कोटींचा IPO सध्या गुंतणुकीसाठी खुला आहे.

Read More

Kaynes Technology IPO: गुंतवणुकीची शेवटची संधी, कंपनीविषयी जाणून घ्या

Kaynes Technology IPO : मूळ उपकरण उत्पादकांना ("OEMs") त्यांच्या परिपक्व अंतःस्थापित डिझाइन क्षमतांचा वापर करून डिझाईन नेतृत्वाखालील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची ऑफर देणारी केन्स टेक्नॉलॉजी ही पहिली कंपनी होती. शेअर मार्केटमध्ये केनेस टेक्नॉलॉजी, डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड यांच्याशी स्पर्धा करेल.

Read More

DCX System Listing : तेजीच्या लाटेत DCX System चा गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा, शेअर मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री

DCX System Listing : शेअर मार्केटमध्ये आज तेजीची लाट धडकली आहे.गुंतणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदी सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी रेकॉर्ड पातळीवर गेला. या लाटेत DCX System या कंपनीने शेअर मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री घेतली.

Read More

IPO News : ‘या’ आठवड्यात हे 4 आयपीओ बाजारात दाखल होणार!

IPO Update : या आठवड्यात फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स, आर्कियन केमिकल, केयन्स टेक्नॉलॉजी इंडिया आणि आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस या 4 कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होत आहेत.

Read More

Bikaji Foods IPO Details: बिकाजी फुड्सचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, जाणून घ्या सविस्तर

Bikaji Foods IPO : बिकाजी फूड्सच्या IPO साठी किंमत पट्टा 285 ते 300 रुपये पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी बिकाजी फुड्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होईल. गुंतवणूकदारांना 11 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर्सचे वाटप होणार आहे. आयपीओच्या (IPO) माध्यमातून 800 ते 900 कोटी रुपये उभारण्याचा बिकाजी कंपनी प्रवर्तकांचा प्रयत्न आहे.

Read More