Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आयपीओ

'IPO'मध्ये गुंतवणूक करताय; 'या' गोष्टी लक्षात ठेवा, होईल फायदा

IPO Investment Tips: तुम्ही तुमच्या ध्येयांप्रमाणे आयपीओंमध्ये गुंतवणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या निर्णयक्षमतेवर आत्मविश्वास वाटत नसेल तर अधिक संशोधन करायला मागे-पुढे पाहू नका किंवा आर्थिक सल्लागारांशी संपर्क साधा. विचारपूर्वक, पद्धतशीर दृष्टीकोन हाच आयपीओंमध्ये गुंतवणूक करण्याची गुरूकिल्ली आहे

Read More

ड्रीमफोक्स सर्व्हिसेस IPO: 'ग्रे मार्केट' प्रिमियम वाढला, आपण खरेदी करावे का?

DreamFolks IPO Last Day: विमानतळांवर लाऊंज सेवा देणाऱ्या ड्रीमफोक्स सर्व्हिसेसचे समभाग खरेदीसाठी आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत या आयपीओचा किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा राखीव हिस्सा 19.1 पटीने सबस्क्राईब झाला आहे.या पब्लिक इश्यूमधून कंपनी 562 कोटींचे भांडवल उभारणार आहे.

Read More

IPO मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण; सेन्सेक्स 60 हजार पार, जाणून घ्या कोणत्या कंपनींचे IPO येणार?

IPO Update : शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण तयार झाले. BSE सेन्सेक्सने 60,000 चा टप्पा पुन्हा गाठला आहे. त्यामुळे आयपीओ (Initial Public Offer-IPO) लॉण्च करण्यासाठी अनेक कंपन्यांनी जोरदार तयारी सुरू केली.

Read More

विराट कोहलीने गुंतवणूक केलेली गो डिजीट इन्शुरन्स 5,000 कोटींचा IPO आणणार

Go Digit General Insurance IPO शेअर मार्केटमध्ये लवकरच गो डिजीट इन्शुरन्स या कंपनीचा आयपीओ दाखल होणार आहे. आयपीओसाठी कंपनीने सेबीकडे प्रस्ताव सादर केला आहे. डिजीट इन्शुरन्समध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची गुंतवणूक आहे.

Read More

विकायम फॅशनचा आयपीओ ओपन; 11 ऑगस्टपर्यंत करता येणार गुंतवणूक

IPO Update : विकायम फॅशन अॅण्ड अॅपरेल लिमिटेड (Veekayem Fashion and Apparels Limited) ही कंपनीचा आयपीओ (IPO) शुक्रवारपासून (दि.5 ऑगस्ट) ओपन झाला असून तो 11 ऑगस्टपर्यंत खुला असणार आहे.

Read More

IPO मार्केट थंड; कंपन्या अन् गुंतवणूकदारांच्या मानगुटीवरील भूत काही उतरेना!

भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरलेल्या LICच्या पब्लिक इश्यूनंतर प्रायमरी मार्केट थंडावले आहे. शेअर मार्केटमधील पडझड, महागाईचे सावट आणि रशिया-युक्रेनचे चिघळलेले युद्ध यामुळे भांडवल उभारणीस इच्छुक असलेल्या कंपन्यांनी तूर्त IPO प्लॅन्सबाबत वेट अॅंड वॉचची भूमिका घेतली आहे.

Read More

Adani Capital IPO, गौतम अदानींची आणखी एक कंपनी शेअर मार्केटमध्ये एंट्री घेणार

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडात झपाट्याने वृद्धी करणाऱ्या अदानी समूहातील आणखी एक कंपनी शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अदानी ग्रुपचे एकूण सात शेअर सध्या मार्केटमध्ये असून त्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. त्यामुळे अदानींच्या नव्या IPO बाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Read More

साई सिल्क कलामंदिरचा आयपीओसाठी अर्ज दाखल!

साई सिल्क कलामंदिर (Sai Silk Kalamandir) ही पारंपारिक कपड्यांची विशेषतः साड्यांची दक्षिण भारतातील सर्वात मोठी विक्री करणारी चेन आहे. 31 मे, 2022 पर्यंत कंपनीच्या नेटवर्कमध्ये 46 स्टोअर्स होती.

Read More

IPO Update : ‘सुला वाईन’ आयपीओ आणण्याच्या तयारीत!

IPO Update : सुला विनयार्ड्स (Sula Vineyards) ही वाईन तयार करणारी कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होणारी पहिली कंपनी असेल. अल्कहोल आणि स्पिरिट या क्षेत्रात काम करणारी आणि आयपीओ आणणारी ही दुसरी कंपनी असेल.

Read More

Tata Technologies IPO: टाटाचा 2004 नंतर प्रथमच IPO!

IPO Update : टाटा समुहाचा 2004 मध्ये टीसीएस (TCS) कंपनीचा आयपीओ आला होता. त्यानंतर या 18 वर्षात टाटा समुहाकडून अद्याप एकही आयपीओ आलेला नाही. तसेच 2017 मध्ये नियुक्त झालेले टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळातील हा पहिला IPO असेल.

Read More

आशियातील 6 मोठ्या कंपन्यांचे आयपीओ प्रतिक्षेत!

IPO Update : येत्या 6 महिन्यात आशियातील सर्वात मोठ्या 6 कंपन्यांचे IPO बाजारात येण्याच्या मार्गावर, भारतातील 'ऑफबिझनेस' या स्टार्टअपचाही यात समावेश आहे.

Read More

शेअर मार्केटमधील अस्थिरतेमुळे आयपीओ कंपन्यांचे ‘वेट ॲण्ड वॉच’

सेबीने आतापर्यंत 67 कंपन्यांना आपला आयपीओ (Initially Pubic Offer-IPO) लॉण्च करण्याची परवानगी दिली आहे. पण यातील फक्त 16 कंपन्यांनी आतापर्यंत आपला आयपीओ लॉण्च केला आहे.

Read More