Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आयपीओ

Keystone Realtors IPO: गुंतवणूक करण्याआधी 'या' गोष्टी जाणून घ्या

Rustomjee Group firm Keystone Realtors' IPO : मुंबई आणि उपनगरातील स्थावर मालमत्ता क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Rustomjee Group ने शेअर मार्केटमधून भांडवल उभारण्याची घोषणा केली आहे. Rustomjee Group मधून Keystone Realtors चा 635 कोटींचा IPO सध्या गुंतणुकीसाठी खुला आहे.

Read More

Kaynes Technology IPO: गुंतवणुकीची शेवटची संधी, कंपनीविषयी जाणून घ्या

Kaynes Technology IPO : मूळ उपकरण उत्पादकांना ("OEMs") त्यांच्या परिपक्व अंतःस्थापित डिझाइन क्षमतांचा वापर करून डिझाईन नेतृत्वाखालील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची ऑफर देणारी केन्स टेक्नॉलॉजी ही पहिली कंपनी होती. शेअर मार्केटमध्ये केनेस टेक्नॉलॉजी, डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड यांच्याशी स्पर्धा करेल.

Read More

DCX System Listing : तेजीच्या लाटेत DCX System चा गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा, शेअर मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री

DCX System Listing : शेअर मार्केटमध्ये आज तेजीची लाट धडकली आहे.गुंतणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदी सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी रेकॉर्ड पातळीवर गेला. या लाटेत DCX System या कंपनीने शेअर मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री घेतली.

Read More

IPO News : ‘या’ आठवड्यात हे 4 आयपीओ बाजारात दाखल होणार!

IPO Update : या आठवड्यात फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स, आर्कियन केमिकल, केयन्स टेक्नॉलॉजी इंडिया आणि आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस या 4 कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होत आहेत.

Read More

Bikaji Foods IPO Details: बिकाजी फुड्सचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, जाणून घ्या सविस्तर

Bikaji Foods IPO : बिकाजी फूड्सच्या IPO साठी किंमत पट्टा 285 ते 300 रुपये पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी बिकाजी फुड्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होईल. गुंतवणूकदारांना 11 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर्सचे वाटप होणार आहे. आयपीओच्या (IPO) माध्यमातून 800 ते 900 कोटी रुपये उभारण्याचा बिकाजी कंपनी प्रवर्तकांचा प्रयत्न आहे.

Read More

IPO Update : आयपीओमध्ये गुंतवणुकीची धमाकेदार संधी! पुढील आठवड्यात चार कंपन्यांचे आयपीओ येणार!

IPO Update : पुढील आठवड्यात DCX system Limited, Global Health Limited, Bikaji Foods International आणि Fusion Micro Finance Limited या 4 कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.

Read More

IPO Update : ‘या’ चार कंपन्यांच्या IPO साठी सेबीची मान्यता, जाणून घ्या सविस्तर माहिती!

SEBI approval for IPO: मार्केट रेगुलेटर सेबीने बिबा फॅशन (Biba Fashion), कीस्टोन रिअल्टर्स Keystone Realtors), प्लाझा वायर्स (Plaza Wires) आणि हेमानी इंडस्ट्रीज (Hemani Industries) या चार कंपन्यांच्या आयपीओला मान्यता दिली.

Read More

Tracxn Technologies IPO आजपासून ओपन; गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती!

Tracxn Technologiesमध्ये गुंतवणूक केलेल्या काही प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये टाटा ग्रुपचे रतन टाटा, फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बंसल-सचिन बंसल आणि डेलीव्हरीचे सह-संस्थापक साहिल बरूआ यांच्यासारखे महारथी आहेत.

Read More

Electronic Mart India IPO 437 टक्के सब्स्क्राईब, ग्रे मार्केटमध्ये शेअरचा भाव वाढला!

Electronic Mart GMP : ग्रे मार्केटमध्ये Electronic Mart IPO ची क्रेज वाढत हे. कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 60 टक्के प्रीमियमवर ट्रेण्ड करत आहे.

Read More

IPO च्या रकमेचा गैरवापर केल्याबद्दल सेबीकडून 10 कंपन्यांवर 3.42 कोटींची दंडात्मक कारवाई!

सेबीने बिर्ला पॅसिफिक मेडस्पा आणि यशोवर्धन बिर्ला यांच्यासह 10 कंपन्यांना लिस्टिंग करारांचे उल्लंघन केल्याबद्दल 3.42 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयपीओचे पैसे चोरून ते इतर कंपन्यांमध्ये वळवल्याबद्दल त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे.

Read More

Electronics Mart IPO : दक्षिण भारतातील सर्वांत मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा आयपीओ उद्यापासून ओपन!

Electronics Mart IPO : दक्षिण भारतातील सर्वांत मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा आयपीओ उद्या ओपन होणारElectronics Mart IPO : इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची विक्री करणाऱ्या दक्षिण भारतातील सर्वांत मोठी रिटेल चेन इलेक्ट्रॉनिक्स मार्टचा आयपीओ मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) ओपन होणार.

Read More

HEIL Listing: हर्षा इंजिनिअर्सची दमदार एन्ट्री, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 36% फायदा

Harsha Engineers International Limited च्या शेअरने आज सोमवारी 26 सप्टेंबर 2022 शेअर मार्केटमध्ये धमाकेदार प्रवेश केला. कंपनीचा शेअर IPO च्या तुलनेत 36% प्रिमियमसह लिस्ट झाला. शेअर मार्केटमध्ये पडझड सुरु असताना हर्षा इंजिनिअर्सने गुंतणूकदारांना खूश केले.

Read More