Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Ganesh Chaturthi Offers: गणेश चतुर्थीसाठी रिअल इस्टेट सज्ज, बिल्डर्सकडून फ्लॅट्सवर सवलतींचा वर्षाव

Ganesh Chaturthi Offers:मागील वर्षभरापासून तेजीत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला आता गणेश चतुर्थीचे वेध लागले आहेत. गणरायाच्या आगमनाला ग्राहकांकडून घरांचे बुकिंग केले जात असल्याने बड्या बिल्डर्सनी नवीन प्रोजेक्ट्ची घोषणा केली आहे.

Read More

SBI Rd Scheme: कमी कालावधीत चांगला परतावा पाहिजे? मग 'इथे' करा पैसे जमा

SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने तुमच्यासाठी एक आरडी अर्थात आवर्ती ठेव योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. महत्वाचं म्हणजे या योजनेत तुम्हाला इतर सरकारी बँकांपेक्षा जास्त व्याजदर मिळणार आहे.

Read More

VPF Vs PPF: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्हीपीएफ की पीपीएफ योग्य; कशावर व्याज अधिक मिळतं?

VPF Vs PPF: व्हीपीएफ योजना ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचा एक भाग आहे. प्रोव्हिडंट फंडमध्ये कर्मचारी आपल्या पगारातील 12 टक्के योगदान देतो. तर कंपनीही तेवढेच योगदान देते. पण व्हीपीएफमध्ये कर्मचारी त्यापेक्षा जास्त योगदान देऊ शकतो.

Read More

PPF Account in Post Office: पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते कसे सुरू करायचे?

PPF Account in Post Office: पोस्ट ऑफिसतर्फे विविध प्रकारची खाती सुरू करता येतात. आज आपण पोस्टात पीपीएफ खाते कसे सुरू करायचे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Read More

Voluntary Provident Fund: पीएफबद्दल माहितीये पण VPF म्हणजे काय? त्यात गुंतवणूक कशी करायची?

Voluntary Provident Fund: नोकरी करणाऱ्या पगारदार व्यक्तींना पीएफ किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबद्दल बऱ्यापैकी माहिती असते. पण व्हीपीएफबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते. तर आज आपण व्हीपीएफ म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक कशी करतात. हे जाणून घेणार आहोत.

Read More

Real Estate Investment Plan: रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याआधी हे घटक विचारात घ्या, होईल फायदा

मागील काही वर्षात रियल इस्टेटचे भाव गगणाला भिडलेले पाहायला मिळत आहे. तसेच, या सेक्टरमध्ये कोव्हिडनंतर ही वाढ झपाट्याने झाली. त्यामुळे आता प्रत्येकजण या क्षेत्रात गुंतवणूक करायला उतरू पाहत आहेत. पण, त्याआधी आपल्याला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपण महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

Read More

Post Schemes for Womens: पोस्टाच्या कोणत्या योजनांमध्ये महिलांना गुंतवणूक करता येऊ शकते?

Post Schemes for Ladies: भारतातील महिलांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आणि योजना आहेत; ज्याद्वारे महिला दीर्घकालीन गुंतवणुकीचा लाभ घेऊ शकतात. महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांपैकी आज आपण फक्त पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती घेणार आहोत.

Read More

Big B's New Office: बिग बींनी घेतले अंधेरीत 28 कोटींचे नवे ऑफिस !

महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांचे नवीन ऑफिस अंधेरीतील 'सिग्नेचर' या बिल्डिंगमध्ये घेतले आहे. याच बिल्डिंगमध्ये अन्य बाॅलीवूड स्टार्सनी देखील त्यांचे ऑफिस घेतले आहे. चला तर मग त्यांनी घेतलेल्या मालमत्तेविषयी जाणून घेऊया.

Read More

Short-Term Investment: गुंतवणुकीचे हे पर्याय वापरा, वर्षभरात मिळवून देतील जबरदस्त रिटर्न

गुंतवणूक म्हटल्यावर रिस्क आलीच. पण, बरेच गुंतवणुकदार सावधगिरी बाळगून गुंतवणुकीचे पर्याय निवडताना दिसतात. त्यामुळे रिटर्न तर चांगला मिळतोच, रिस्क ही कमी होते. तुम्हाला देखील याच प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास गुंतवणुकीचे पर्याय घेऊन आलो आहोत. चला तर मग ते पर्याय पाहूया.

Read More

Real Estate Investment Plan: रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे? मग हे शहरं आहेत बेस्ट पर्याय

गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मार्ग शोधत असाल तर तुम्ही रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करु शकता. कारण, गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये रियल इस्टेट सर्वात सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ योग्य आहे. नुकताच नोब्रोकरने (NoBroker) रियल इस्टेट रिपोर्ट 2023 जाहीर केला आहे. त्यानुसार त्यात काही शहरं आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करुन चांगला रिटर्न मिळवू शकता.

Read More

Power Of Savings: आर्थिक ध्येय पूर्ण करायचे आहे? दिवसाला फक्त 100 रुपये सेव्ह करा, संपूर्ण डिटेल्स पाहा

आयुष्यात पैसा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे कमाई करताना त्याची बचत करणेही आवश्यक आहे. तरच आपण चांगला पैसा जोडू शकतो. तुम्ही जर शिस्तबद्ध बचतीची सवय लावली, तर तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. यासाठी तुम्ही फक्त दिवसाला 100 रुपये बचत करुन, कालांतराने चांगला पैसा जमा करु शकता. त्यासाठी काय करावे लागणार आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Short-Term Investment: एक वर्षांपेक्षा कमी काळासाठी गुंतवणूक करायचीय? चांगला परतावा देणारे पर्याय पाहा

जर तुम्हाला 1 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या योजनेत पैसे गुंतवायचे आहेत. मात्र, नक्की कोणत्या योजनेत पैसे गुंतवावेत समजत नाही, तर हा लेख नक्की वाचा. बचत खात्यापेक्षा चांगला व्याजदर मिळू शकतो. अल्प कालावधीत योजना परिपक्व झाल्यानंतर पैसे काढून घेता येतील.

Read More