Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Investment tips: तीशी ओलांडली आहे? मग असे ठरवा गुंतवणुकीचे धोरण

आयुष्याचा कोणताही टप्पा असो, त्या प्रत्येक टप्प्यांवर गुंतवणुकीतून कसा जास्त नफा मिळवता येईल, यावरच प्रत्येकाचा फोकस असतो. त्यामुळे तुम्ही तीशी किंवा चाळीशी ओलांडली असल्यास किंवा रिटायरमेंटवर येऊन ठेपले असाल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे धोरण बदलवायला पाहिजे. चला तर मग त्याविषयी जाणून घेऊया.

Read More

Small Investment Schemes : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'या' ठिकाणी करा गुंतवणूक, फायद्यात राहाल

पैसा बचत करणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. पण, तेवढ्यानेच काम भागत नाही. सध्याच्या परिस्थितीत तर अजिबात नाही. त्यामुळे पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे महत्वाचे आहे, तेव्हाच महागाईवर मात करता येऊ शकते. चला तर मग कुठे गुंतवणूक केल्याने महागाईशी दोन हात करता येईल, याविषयी जाणून घेऊया.

Read More

सरकारी गुंतवणुकींबाबत हे काम पूर्ण करा, नाहीतर तुमची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते!

पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस स्कीम आणि इतर अल्प बचत गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारने 30 सप्टेंबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर या गुंतवणूकदारांचे खाते गोठावले जाणार.

Read More

Digital Gold Investment: सणासुदीत डिजिटल गोल्डमध्येच का होत आहे गुंतवणूक? 'ही' आहेत कारणं

Investment in Gold: भारतीय परंपरेत शुभ प्रसंगी सोने खरेदी करण्याला खूप महत्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सोने खरेदीचा ओघ बदलला आहे. अनेक जण डिजिटल सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत. पण, या डिजिटल सोने खरेदीत असे काय खास आहे. चला तर जाणून घेऊ.

Read More

Milk Price Hike : मुंबईत दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ, महागाईने सामान्य नागरिक हैराण

मुंबईतील म्हशीच्या दुधाचा घाऊक दर आजपासून, म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून 85 रुपये प्रतिलिटरवरून 87 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई दूध उत्पादक संघाने केली आहे. दुध दरवाढीचे कारण आणि स्पष्टीकरण देखील दुध संघाने दिले आहे.

Read More

Mumbai Property Registration: ऑगस्ट महिन्यात मुंबईत मालमत्ता नोंदणीतून सरकारला मिळाला 783 कोटींचा महसूल

Mumbai Property Registration:मुंबईत स्थावर मालमत्तांचे भाव गगनाला भिडले आहेत. बँकांनी गृह कर्जाचे दर वाढवले आहेत. मात्र तरिही मुंबईत घरांची मागणी कायम आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यात घर खरेदीचा ओघ सुरुच होता.

Read More

Inflation & Investment: महागाईवर मात करण्यासाठी कोणत्या योजनांमधील गुंतवणूक ठरू शकते फायदेशीर!

Inflation & Investment: गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक महागाईवर मात करण्यास सक्षम ठरत आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईमुळे गुंतवणूक केलेल्या रकमेतून काहीच लाभ होत नसेल, तर अधिक लाभ देणाऱ्या योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे.

Read More

Investment in Real Estate: प्रॉपर्टी विकत न घेता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याच्या ट्रिक्स जाणून घ्या

Investment in Real Estate: तुमच्याकडे घर किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याइतपत पैसा नसला तरी तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. प्रॉपर्टी खरेदी करण्याव्यतिरिक्त भारतात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे इतरही पर्याय आहेत. त्यातील काही निवडक पर्याय आपण समजून घेणार आहोत.

Read More

Recurring Deposit: एफडीप्रमाणेच आरडीवरही मिळतंय 8.50 टक्के व्याज; जाणून घ्या बँक आणि इतर तपशील

Recurring Deposit: जर तुम्हाला बँकेची मुदत ठेव योजना सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न देणारी वाटते. तर तुमच्यासाठी अशाच प्रकारची आणखी एक योजना आहे. जी तुम्हाला 8.50 टक्क्यांपर्यंत व्याजदर देऊ शकते.

Read More

LIC Saral Pension Plan: जाणून घ्या, एलआयसीच्या सरल पेंशन योजनेचे स्वरुप आणि फायदे

एलआयसीच्या सरल पेंशन योजनेमध्ये गुंतवणूक दारास वर्षातून एकदाच प्रिमियम भरून ही योजना सुरू करता येते. तुम्ही विमा पॉलिसी सोबत एकदाच सरल पेंशन योजनेचा प्रिमियम भरावा लागतो. त्यानंतर पॉलिसीधारकास त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेंशन मिळायला सुरुवात होते. तुम्हाला ही पेंशन महिना, तीन महिने, सहा महिने किंवा वार्षिक अशा स्वरुपात देखील प्राप्त करता येते

Read More

Rice Price : यावर्षी तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता,शेतकऱ्यांसाठी ICAR ने जारी केल्या सूचना

यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला देशभरात वरूण राजाने चांगलीच हजेरी लावली होती. मात्र गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. मागील वर्षी झालेल्या हवामान बदलामुळे आग्नेय आशियात ‘एल निनो’चा परिणाम जाणवू शकतो आणि आवर्षण परिस्थिती निर्माण होऊ शकते असा शास्त्रज्ञांनी आधीच अंदाज वर्तवला होता.

Read More

Provident Fund मधील पैसे लवकरच शेयर बाजारात गुंतवले जाणार, EPFO ची तयारी सुरु

कर्मचारी भविष्य निधी संस्थेने त्यांच्या मार्च महिन्यातील बैठकीत याबाबत निर्णय घेतला होता. सध्याची मार्केटची एकूण परिस्थिती बघता शेयर मार्केटमध्ये एक्स्चेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs) मधून मिळालेले पैसे गुंतवल्याने चांगले इक्विटी रिटर्न मिळतील असा अंदाज आहे.

Read More