PMAY-G: घर बनवण्यासाठी मोबाईल वरून करा अर्ज, सरकार देईल सब्सिडीवर कर्ज!
PMAY-G: जर तुमचे ही वार्षिक उत्पन्न 6 लाखाहून कमी असेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सहभागी होऊ शकता
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
PMAY-G: जर तुमचे ही वार्षिक उत्पन्न 6 लाखाहून कमी असेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सहभागी होऊ शकता
Read MoreSlum Rehabilitation Authority: खासदार शेट्टी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी चर्चा करून झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खोल्यांचा पुनर्विकासासाठी विचार करावा, अशी मागणी केली होती.
Read MoreMHADA Redevelopment: पुणे विभागांतर्गत पुनर्विकास प्रकल्पांसाठी दहा अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी सर्व प्रकारची पूर्तता केलेल्या तीन इमारतींचे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.
Read MoreMajor Documents of Ownership of Land: सध्या जमिन खरेदी-विक्रीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे फसवणुकीच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. ही फसवणुक टाळण्यासाठी जमिनीच्या खरेदी-विक्री करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहे, ती जाणून घेऊयात.

Read MoreCluster Scheme: अनधिकृत घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी 300 चौरस फूट घर मिळणार आहे; तर ज्यांची दुकाने आहेत त्यांना 160 फुटांचे दुकान बांधून देण्यात येणार आहे.
Read MoreGold-Silver Price Today in Mumbai: जागतिक कमॉडिटी बाजारात काहीसे नकारात्मक वातावरण असले तरी भारतात मात्र सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज शुक्रवारी 6 जानेवारी रोजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ झाली. सलग पाचव्या सत्रात सोने महागल्याने कमॉडिटी गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read MoreLegal Verification For Home Loan: गृहकर्जासाठी कायदेशीर पडताळणी करणे केव्हाही चांगले. याचा फायदा कर्जदाराला आणि बँके अशा दोघानांही होतो.
Read Moreएकीकडे गुळाचे दर वाढत असताना कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील (Kolhapur Agricultural Produce Market Committee) गूळ मार्केटमध्ये (Jaggery Market) हमालांनी हमालीसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आताच्या हमाल वाढीमध्ये 50 टक्के वाढ करण्याची मागणी हमालांनी केली आहे.
Read MoreProperty Registration: कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी मालमत्तेची नोंदणी करणे गरजेचे असते मात्र त्यापूर्वीही काही गोष्टी तुम्ही डोळसपणे तपासा.
Read MoreSaudi Arabia Cuts Oil Price: चीनमधील कोरोना संकटाने जगाला धडकी भरवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकसित देशांमध्ये मंदीचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे क्रूड ऑइलची मागणी कमी झाली आहे. कच्च्या तेलाच्या बाजाराला चालना मिळावी यासाठी सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेतला आहे.
Read More