Gold and Silver Price In Mumbai Today: सोने 500 रुपयांनी महागले, जाणून घ्या कमॉडिटी बाजारात सोने-चांदीचा दर
Gold and Silver Price In Mumbai Today: चीनमधील कोरोनाच्या ताज्या आकडेवारीने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. चीनमधील कोरोनाचा प्रसार वाढल्यास जगावर पुन्हा लॉकडाउनची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. यामुळे सावध झालेल्या गुंतवणूकदारांनी सोने गुंतवणुकला प्राधान्य दिले आहे. कमॉडिटी बाजारात सोने तेजीने झळाळून निघाले आहे.
Read More