Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Top 10 Things to Keep in Mind Before Purchasing House: घर खरेदी करताना महत्वाच्या 'या' 10 गोष्टी तपासून बघाच!

रिअल इस्टेट गुंतवणूक ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक आहे जर तुम्ही योग्य गुणवत्तेची मालमत्ता निवडली असेल.गुंतवणुकीत तुमची निवड चुकली तर तुमच्या आर्थिक आरोग्यावर याचा परिणाम करू शकतो कारण ही मालमत्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला असतो.

Read More

MahaRERA Rules for Rural Areas: महारेरा चे ग्रामीण भागातील प्रकल्पासाठीचे नियम शिथिल

महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (MahaRERA) ने RERA अंतर्गत नोंदणीचे नियम सुलभ करण्यासाठी राज्य ग्रामपंचायतींच्या अधिकारक्षेत्रातील भूखंड विकास प्रकल्पांसाठी काही नवीन तरतुदी केल्या आहेत.

Read More

Why to Invest in Real Estate? रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक का करावी? जाणून घ्या महत्वाची 5 कारणे

या वर्षी रिअल इस्टेटमध्ये तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या गुंतवणुकीमुळे तुम्हाला कशा प्रकारचा फायदा मिळू शकतो हे तुम्ही तपासून घेतलेच पाहिजे. यासाठी वाचा हा लेख.

Corporate Bond Fundraising Surged: कॉर्पोरेट बॉंडमधून निधी उभारणी वाढली, तब्बल 1.21 लाख कोटी उभारले

Corporate Bond Fundraising Surged: कॉर्पोरेट बॉंडमधून भांडवली उभारणीमध्ये डिसेंबर महिन्यात प्रचंड वाढ झाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये कॉर्पोरेट बॉंडमधून कंपन्यांनी 1.21 लाख कोटींचा निधी उभारला.

Read More

Investment in Gold : केवळ शेअर बाजारातच नव्हे तर सोन्यातही करा गुंतवणूक

सोन्यामधील गुंतवणूक (Investment in Gold) महागाई नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावते. सध्या बाजारात गुंतवणुकीसाठी इतर विविध सिक्युरिटीज पर्याय उपलब्ध असूनही सोने हे लोकांमध्ये गुंतवणुकीचे लोकप्रिय माध्यम आहे.

Real Estate Investment Trust: 'रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट' नक्की आहे तरी काय? जाणून घेण्यासाठी वाचा

Real Estate Investment Trust: देशातील स्टॉक एक्स्चेंजवर सध्या दोन REIT सूचीबद्ध आहेत. फक्त 10,000 पासून तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.

Read More

Home Buying: उंच इमारतीत कोणत्या मजल्यावर फ्लॅट घेणे तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर

Home Buying: कमी जागेत जास्तीत जास्त लोकांना राहता यावे यासाठी उंच इमारतींना हल्ली सरकारकडून परवानगी दिली जात आहे. त्यामुळे आपल्याला हल्ली उंचच्या उंच इमारती पाहायला मिळत आहेत.

Read More