Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Nirav Modi: का करावा लागतोय नीरव मोदीच्या मालमत्तेचा लिलाव?

Nirav Modi: राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामार्फत नीरव मोदीच्या मालमत्तांची लिलावात विक्री करून पैसे वसूल केले जात आहेत. ईडीने आतापर्यंत 6 कोटी रुपयांची वसुली करून ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेकडे(PNB) दिली आहे.

Read More

MHADA Lottery 2023: लॉटरीसाठी अर्ज करताना अडचण येत असल्याने, कागदपत्रांच्या पडताळणीत केला पुन्हा बदल!

MHADA Lottery 2023: नवीन संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरीचा अर्ज केल्यानंतरही 4 ते 5 दिवसात पडताळणी प्रक्रिया पार पडली जात नसल्याचे समोर आले आहे.

Read More

Cotton prices : कापसाचे भाव घसरले, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

यापूर्वी खराब हवामानामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. आता भाव घसरल्याने (Cotton prices) शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Read More

Home buying increased: मुंबईमध्ये ग्राहकांचा घर खरेदीकडे कल वाढला, मागील 9 वर्षातील उच्चांकही गाठला

Home buying increased: नाइट फ्रँक इंडियाने आपल्या अहवालानुसार मुंबईमध्ये एका वर्षात 2022 मध्ये 85,169 फ्लॅटची विक्री करण्यात आल्याचे म्हटले आहे. 2021च्या तुलनेत 35 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे.

Read More

MahaRERA: खरेदीदारांची 51 टक्के मंजुरीची अट काढून टाकण्याचा महारेराने घेतला निर्णय; विकासकाला मिळतील थेट अधिकार?

MahaRERA: मुंबई ग्राहक पंचायतीने या निर्णयाला विरोध केला असून रेरा कायद्यातील तरतुदीचा महारेरा प्राधिकरण आपल्या पद्धतीने अर्थ लावू शकत नाही, अशी प्रतिक्रियाही या संघटनेने दिली आहे.

Read More

Gold Price Rise Today In Mumbai: सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचा सराफा बाजारातला भाव

Gold Price Rise Today In Mumbai: चीनमधील कोरोनोच्या उद्रेकानंतर कमॉडिटी बाजारात सोने महागले आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला होता.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज बुधवारी दुपारी 1 वाजता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55830 रुपये इतका वाढला. त्यात 118 रुपयांची वाढ झाली. चांदीमध्ये देखील आज 567 रुपयांची वाढ झाली.

Sugar Exports : चालू विपणन हंगामात साखरेची निर्यात 16.92 लाख टनांवर पोहोचली

भारताने चालू विपणन हंगामात 4 जानेवारीपर्यंत 16.92 लाख टन साखर निर्यात केली आहे, ज्यात शेजारील चीनला 59,596 टन साखरेचा समावेश आहे. औद्योगिक संघटना एआयएसटीएने (AISTA – All India Sugar Trade Association) नुकतीच ही माहिती दिली.

Read More

Production of Wheat : यंदा गव्हाचे विक्रमी उत्पादन अपेक्षित

आतापर्यंतच्या उच्च किंमतींनी शेतकऱ्यांना उच्च उत्पादन देणारी वाणं आणि चांगल्या हवामानासह लागवड क्षेत्राचा विस्तार करण्यास प्रवृत्त केल्यामुळे भारतातील गव्हाचे उत्पादन विक्रमी पातळीवर (Record production of wheat) पोहोचले असल्याचे शास्त्रज्ञ आणि व्यापार्‍यांनी रॉयटर्सला सांगितले.

Read More

House rent receipts: घर भाड्याच्या पावत्या जपून ठेवणं का आवश्यक आहे?

House rent receipts: घरभाडे पावती हा घरमालकाला दिलेल्या भाड्याचा एक पुरावा असून भाडेकरू 'HRA' अंतर्गत सवलतींचा दावा करण्यासाठी कर-बचत साधन म्हणून या पावत्यांचा वापर करू शकतो.

Read More

Petrol-Diesel Rate Today In Mumbai: क्रूड ऑइलचा भाव 80 डॉलर खाली आला, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol-Diesel Rate Today In Mumbai: पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सात महिने पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचा भाव 80 डॉलर खाली आला आहे. मात्र भारतातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत.