Bank Murger : अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक जळगाव नागरी सहकारी बँकेत विलीन; आरबीआयची मंजुरी
भारतीय रिझर्व्ह बँकेने 25 ऑगस्ट रोजी अकोला मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व शाखांचे द जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह या बँकेमध्ये विलीनीकरण करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार 28 ऑगस्टपासून अकोला बँकेचे सर्व व्यवहार जळगाव बँकेच्या अधिकारात सुरू होणार आहेत.या विलीनिकरणामुळे जळगाव पिपल्स सहकारी बँकेच्या एकूण 40 शाखांमध्ये आता अकोला मर्चट बँकेच्या शाखेंची भर पडणार आहे.
Read More