HDFC बँकेकडून ग्राहकांना व्याजदर वाढीचा धक्का; गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज महागले
HDFC बँकेने आपल्या लाखो ग्राहकांना व्याजदर वाढीचा धक्का दिला आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर जास्त EMI भरायला तयार राहा. ऑगस्ट महिन्यात व्याजदर वाढ केल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातही व्याजदर वाढवले आहेत.
Read More