शॉप इन्शुरन्स म्हणजे काय? यात कोणकोणत्या जोखमींचा समावेश होतो?
दुकानदार अनेक प्रकारची जोखीम पत्करून व्यवसाय करत असतो. त्याच्या दुकानात कोट्यवधी रूपयांचा माल असतो, तो सुरक्षित ठेवण्यासाठी दुकानाचा विमा (Shop Insurance) काढणे आवश्यक आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
दुकानदार अनेक प्रकारची जोखीम पत्करून व्यवसाय करत असतो. त्याच्या दुकानात कोट्यवधी रूपयांचा माल असतो, तो सुरक्षित ठेवण्यासाठी दुकानाचा विमा (Shop Insurance) काढणे आवश्यक आहे.
Read Moreलाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (LIC) आयपो (IPO) 4 मे रोजी ओपन होणार आहे. प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी या आयपीओमध्ये पैसे टाकावेत का? याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात ते आपण जाणून घेऊ.
Read Moreआज आपण पती-पत्नी यांच्यातील संयुक्त बॅंक खात्यातील फायदे आणि तोट्यांबरोबरच, पती-पत्नी वेगळे होणार असतील तर संयुक्त बॅंक खात्याचे कसे नियोजन करायचे हे पाहणार आहोत.
Read Moreगुरगांवमधील स्टार्टअप कंपनी ‘डेलीव्हेरी’ या महिन्यात 5.5 हजार कोटी रुपयांच्या आकारात आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी कंपनीने 7,460 कोटी रूपयांचा इश्यू मंजूर केला होता.
Read Moreअॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांची संपत्ती गेल्या 4 महिन्यात 44 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे.
Read Moreसोलाना ब्लॉकचेनवर (solana Blockchain) चालणारी क्रिप्टोकरन्सी म्हणजे सोलाना (SOLUSD), ज्याचे टिकर चिन्ह एसओएल (SOL) आहे. 2021 मध्ये सोलानाचे बाजारमूल्य 12,000 टक्क्यांनी वाढले होते आणि त्यावेळच्या 66 अब्ज डॉलरपेक्षा जास्त बाजार भांडवलासह ती पाचवी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी ठरली होती.
Read Moreपूर्वी सरकारी नोकरीत असणं म्हणजे खूप प्रतिष्ठेचं मानलं जायचं. खाजगी नोकरी कितीही पगाराची असली तरी त्याची शाश्वती नसते. सरकारी नोकरीत मात्र शाश्वती असते. त्यामुळे कसलंही काम असलं तरी सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची अपेक्षा असते.
Read Moreतरुणांच्या प्रतिभेला, गुणांना व कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे प्रशिक्षण घेऊन नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो.
Read Moreआपल्या उत्पन्नातील एक मर्यादित भाग केंद्र सरकारकडे भरावा लागतो, यालाच आयकर भरणे (income tax filing) म्हणतात. आयकर विभागाच्या वेबसाईटवर अनेक पद्धतीचे फॉर्म आहेत. जे विविध आयकर आणि करदात्यांवर आधारित आयटीआर (ITR filing) भरण्यासाठी वापरले जातात.
Read Moreग्रामीणभागात नोकरीच्या संधी शहराच्या तुलनेत फार कमी असतात. नोकरी करायची झाल्यास तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणे जावे लागते. जर आपण आपल्या गावात कोणत्या गोष्टीची कमी आहे हे जाणून तो व्यवसाय केला तर, गावाचा आणि तुमचाही फायदा होऊ शकतो.
Read Moreलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑफिस वर्क कल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. आता बरेच कर्मचारी घरातूनच कंपनीचे काम करत आहेत. यासाठी लॅपटॉप (Laptop) किंवा डेस्कटॉप (Desktop) गरजेचा आहे. तुम्हीही वर्क फ्रॉम होमसाठी लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल ही माहिती जरूर वाचा.
Read Moreनोकरीच्या संधी कमी झाल्याने अनेक जण व्यवसायाकडे वळण्याचा विचार करत आहेत. पण व्यवसाय म्हटलं की सर्वात आधी आपल्या समोर भांडवलाची चिंता उभी राहते. हे भांडवल कसे आणि कुठून उभे करायचे? आज आपण व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवायचे हे जाणून घेणार आहोत.
Read More