India@75 : Price of Gold- आर्थिक संकटात भारताला तारणारं सोनं किती पटीने महागलं?
Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : भारतीयांची सोने खरेदी हौस पूर्ण करण्यासाठी भारतात दरवर्षी सरासरी 800 ते 1000 टन सोनं आयात केले जाते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : भारतीयांची सोने खरेदी हौस पूर्ण करण्यासाठी भारतात दरवर्षी सरासरी 800 ते 1000 टन सोनं आयात केले जाते.
Read Moreमे महिन्यात श्रीलंकेच्या मदतीला धावून जाणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना आपला देशही आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडेल, असं स्वप्नातही वाटलं नसेल. पण वाढती महागाई, चलनाचे अवमूल्यन आणि झपाट्याने आटणारी परकीय गंगाजळी यामुळे बांगलादेशही आता आर्थिक संकटाच्या उंबरठयावर आहे. (Bangladesh In Financial Crises)
Read MoreAzadi ka Amrit Mahotsav, India@75 : अर्थसंकल्प (Budget) हा येणाऱ्या वर्षभरात पैसै किती गोळा होणार आणि एकूण गोळा झालेल्या पैशांमधून खर्च किती आणि कुठे होणार, याचा अंदाज असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर देशाचा वर्षभराचा जमा-खर्च सांगणारा दस्ताऐवज म्हणजे अर्थसंकल्प.
Read MoreAmazon Great Freedom Festival: अॅमेझॉनचा (Amazon) ऑनलाईन शॉपिंग फेस्टिव्हल 6 ऑगस्ट पासून सुरू झाला असून तो 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना कमी बजेटमध्ये स्मार्टफोन विकत घेता येणार आहे.
Read Moreamazon great freedom festival sale 2022 अॅमेझॉनचा 'अॅमेझॉन ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल-2022' सध्या सुरु आहे. या स्मार्टफोन्स पासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर सवलत देण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत ग्राहकांना सवलतीत शॉपींग करता येईल.
Read MoreFriendship Day 2022 : आयुष्यात दोन प्रकारची श्रीमंती मानली जाते. एक ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे; आणि दुसरा ज्याच्याकडे भरपूर मित्र आहे. आजच्या वर्ल्ड फ्रेंडशिप डे(World Friendship Day) निमित्त आपण पैसा आणि मैत्री अशा दोन्हीं गोष्टींनी श्रीमंत असलेल्या मित्रांबद्दल जाणून घेणार आहोत.
Read MoreNational Handloom Day 2022 : 1905 मध्ये भारतात सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ 7 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ (National Handloom Day) म्हणून पाळला जातो. 2015 मध्ये तत्कालीन सरकारने 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून घोषित केला.
Read Moreसध्या जगातील सर्वच प्रमुख देशांना महागाईने ग्रासले आहे. युरोप आणि अमेरिकेत महागाई उच्चांकावर आहे. त्यामुळे तेथील केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवण्याचा सपाटा लावला आहे. यातून जागतिक मंदीचे संकेत मिळत आहेत.
Read MoreIPO Update : विकायम फॅशन अॅण्ड अॅपरेल लिमिटेड (Veekayem Fashion and Apparels Limited) ही कंपनीचा आयपीओ (IPO) शुक्रवारपासून (दि.5 ऑगस्ट) ओपन झाला असून तो 11 ऑगस्टपर्यंत खुला असणार आहे.
Read MoreTATA Motors Discount Offers : ऑगस्ट महिन्यातील विविध प्रकारच्या सणांची पार्श्वभूमी पाहता टाटा मोटर्स कंपनीने आपल्या काही निवडक गाड्यांवर जाहीर केलेली 40 हजार रूपयांची डिस्काऊंट ऑफर ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार.
Read Moreफेस्टिव्ह सिझनमध्ये डिस्काउंटमध्ये खरेदीची वाट पाहत बसला असाल तर तर तुमच्यासाठी आता संधी चालून आली आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने Big Saving Days Sale या सेलची घोषणा (Flipkart Big Saving Days) केली आहे. 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान गॅझेट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे.
Read Moreनोकिया कंपनीने Nokia 8210 4G हा नवीन फीचर फोन लॉन्च केला आहे; या फोनची किंमत 4 हजार रूपयांपेक्षा कमी असून तो दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Read More